26 ऑगस्ट पिठोरी अमावस्या : एक लवंग फेका ‘येथे’ : घरात पैसा पाण्यासारखा येत राहील!

नमस्कार मित्र मैत्रिणींनो,

मित्रांनो प्रत्येक अमावस्या मध्ये अनेक घार्मिक उपाय केले जातात. त्याच सोबत सर्वात चांगला व लाभाचा श्रावण महिना या मध्ये येणाऱ्या अमवस्याला जर उपाय केल्यास त्याचा लाभ अनेक मिळतात. श्रावण महिन्यात येणाऱ्या अमवस्याला पिठोरी अमावस्या असे म्हणतात. या दिवशी केलेले उपाय खुप प्रभाव शील उपाय मानले गेले आहे. असे मानण्यात येते कि जर का माता लक्ष्मीला प्रसन्न करून घ्याचे असेल तर शक्ती स्वरूप देवतांची पूजा अवश्य करावी लागते आणि आज आपण जो उपाय पाहणार आहोत त्या कोणत्याही वयातील व्यक्तीनी किंवा महिला किंवा पुरुषांनी केला तरी चालतो.

आणि तसेच हा उपाय करताना कोणत्याही पूजा करण्याची गरज नाही. काही नियम आहेत ते पूर्ण पणे पाळणे गरजेचे आहे. या साठी आपल्याला फक्त लवंग लागणार आहे. हि जी लवंग लागणार हे ती पूण असणे गरजेची आहे. ती कुठेही तुटलेली नसली पाहिजे. म्हणजेच काय तर अंखड असणे गरजेची आहे.अमावस्याच्या दिवशी उपाय हा रात्री केला जातो. पण हा उपाय आपल्याला 26 ऑगस्ट च्या सायंकाळी करायचा आहे. म्हणजेच काय तर सूर्य मावळ्यानंतर करायचा आहे. हा फक्त ज्या लोकांना आर्थिक समस्या जाणवत आहेत. घरात आलेला पैसा लगेच निघून जातो. उधार दिलेले पैसा कोठे तरी अडकून पडलेला आहे अशा लोकांनी हा उपाय करायचा आहे .

मित्रांनो थोडक्यात काय तर तुमच्या आर्थिक समस्या काही प्रमाणत कमी होणार आहेत. या उपया मुळे. तसेच घन प्राप्तीचे अनेक मार्ग समोर येणार आहेत आणि हा उपाय करण्याधी स्वच्छ अंघोळ करून घ्या त्यानतंर स्वच्छ कपडे घाला. ज्या ठिकाणी हा उपाय करणार आहात त्या ठिकाणी जागा स्वच्छता करा. शक्य असेल तर हा उपाय देवघरात केला तरी चालतो. कारण आपले देवघर नेहमीच स्वच्छ असते. एक गोष्ट लक्षात ठेवा ज्या ठिकाणी स्वच्छता आहे त्याच ठिकाणी माता लक्ष्मी वास करत असते. हा उपया करताना आपले तोंड हे उत्तर किंवा पूर्व दिशेला असणे गरजेचे आहे आणि या उपाय साठी काही साहित्य लागणार आहे, एक पूर्ण लवंग लागणार आहे .

आणि मित्रांनो तसेच एक छोटासा लाल रंगाचा कपडा, वस्त्र ज्या मध्ये हि लवंग आपल्याला बांधायची आहे. तसेच एक लाल रंगाचा दोरा. हा उपाय सुरू करण्याधी देवासमोर एक दिवा आणि अगरबत्ती लावावी आणि देवाला नमस्कार करावा. आणि उपाय सुरू करायचा आहे एक गोष्ट लक्षात असुद्या हा उपाय सायंकाळी सूर्य मावळ्या नंतर करायचा आहे.हा उपाय कसा करायचा आहे याबद्दल जाणून घेऊ. आपल्या उजव्या हातात लवंग घ्यावी आहे. मूठ बंद करून ठेवा आणि आता माता लक्ष्मीला आपल्या आर्थिक समस्या बद्दल सांगायचे आहे. त्यानतंर एकशे आठ वेळा “ॐ श्री श्रीये नमः” मंत्र जप करायचा आहे. आणि त्या लाल वस्त्रात हि लवंग बांधून घ्याची आहे.

आणि तिथेच संपूर्ण राञभर तिथेच हि पुरचुंडी ठेवायची आहे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आपली अंघोळ झल्यावर देवाला नमस्कार करून हि पुरचुंडी ज्या ठिकाणी आपण धन ठेवतो त्या ठिकाणी ठेवायची आहे. मित्रांनो अशा पद्धतीने जर तुम्ही 26 ऑगस्ट पिठोरी अमावस्येच्या दिवशी हा एक छोटासा उपाय केला तर यामुळे तुमच्या पैशासंबंधीत सर्व अडचणी दूर होतील आणि त्याचबरोबर माता लक्ष्मी तुमच्या घरावर प्रसन्न राहील परंतु मित्रांनो हा उपाय करत असताना एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की हा उपाय आपल्याला पूर्ण श्रद्धेने आणि अगदी मनापासून विश्वासाने करायचा आहे कोणत्याही प्रकारचा वाईट हेतू मनामध्ये न ठेवता हा उपाय जर आपण या दिवशी केला तर आपल्या सर्व अडचणी दूर होतील.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *