पिठोरी अमावास्या ‘या’ राशींचे उघडणार नशीब : पुढील 12 वर्षे राजयोग, म्हणाल ते मिळणार, चांगलेच घडणार !

नमस्कार मित्र मैत्रिणींनो,

मित्रांनो हिंदू धर्मामध्ये प्रत्येक अमावस्येला विशेष महत्व प्राप्त आहे ,प्रत्येक अमावस्येचे एक वेगळे महत्व सांगण्यात आले आहे श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षात येणारी पिठोरी अमावस्या हि विशेष महत्त्वपूर्ण मानली जाते आणि मित्रांनो यावर्षीही अमावस्या 26 ऑगस्ट रोजी आलेले आहे आणि आपल्या धार्मिकदृष्ट्या या अमावस्येला विशेष महत्व प्राप्त आहे या दिवशी पिंपळाच्या वृक्षाची पूजा करून पितरांचे आशीर्वाद प्राप्त केला जातो या दिवशी पिंपळाच्या झाडाला दूध अर्पण करणे विशेष फलदायी मानले जाते पिठोरी अमावस्या हि अतिशय शुभफलदायी मानण्यात आली आहे.

आणि मित्रांनो ह्या अमावास्येचा सकारात्मक प्रभाव मनुष्याचे भाग्य बदलण्यास पुरेसा असतो आज रात्रीपासून असाच काहीसा शुभसंयोग या पाच राशींच्या जीवनात येणार असून पिठोरी अमावास्येचा सकारात्मक प्रभाव आपला भाग्योदय घडवून आणण्याचे संकेत आहेत आणि आपल्या जीवनातील दुःख आणि दारिद्र्याचे दिवसात संपणार आहे आणि अमावास्ये पासून पुढचा काळ या पाच राशीच्या जीवनात अनेक आश्चर्यकारक बदल घडून आणण्याचे संकेत आहेत आता प्रगतीला वेळ लागणार नाही पिठोरी अमावस्येच्या समाप्तीनंतर भाद्रपद महिन्याची सुरुवात होणार असून आर्थिक प्राप्तीच्या दृष्टीने हा काळ आपल्यासाठी विशेष लाभकारी आणि मंगलदायी असण्याचे संकेत आहेत.

आणि मागील अनेक दिवसापासून आपल्या जीवनात चालू असणाऱ्या वेगवेगळ्या समस्या आत समाप्त होणार आहेत कामात येणाऱ्या अडचणी ,अपयश आता दूर होणार आहे .तर चला जाणून घेऊया कोणत्या आहेत त्या पाच राशी त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहेत.

मेष – मेष राशीवर पिठोरी अमावास्येचा अतिशय सकारात्मक प्रभाव पडण्याची शक्यता आहे, आताचा काळ आपल्यासाठी अनुकूल ठरणार आहे ज्या क्षेत्रात आपण मेहनत घ्याल त्या क्षेत्रात आपल्याला यश प्राप्त होईल धन प्राप्तीचे अनेक स्रोत आपल्यासाठी उपलब्ध होतील आपल्या जीवनातील आर्थिक समस्या समाप्त होणार आहेत भाग्य एका नव्या दिशेने जीवनाला आकार देणार आहे वैवाहिक जीवन ,सामाजिक जीवन आणि राजकीय जीवनात सुख समाधान यामध्ये वाढ होण्याचे संकेत आहेत.

मिथुन – मिथुन राशि वर पिठोरी अमावास्येचा सकारात्मक प्रभाव दिसून येईल मागील अनेक दिवसांपासून जीवनात चालू असणारी नकारात्मक परिस्थिती आता पूर्णपणे बदलणार आहे जीवन जगण्याचा आनंद आणि गोडवा निर्माण होईल करिअर आणि कार्यक्षेत्रात प्रगतीच्या संधी चालून येतील धन प्राप्तीचे मार्ग मोकळा होणार आहे या काळात माता लक्ष्मीचा वरदहस्त आपल्या पाठीशी राहणार असून आर्थिक उन्नती घडवून आणण्याचे संकेत आहेत वैवाहिक जीवनात आनंदाचे दिवस येतील उद्योग व्यापारात प्रगती होणार आहे. आपल्या कमाई मध्ये वाढ होण्याचे संकेत आहेत.

कन्या – कन्या राशीच्या नशिबाला नवी कलाटणी प्राप्त होण्याचे संकेत आहेत पिठोरी अमावस्येचा सकारात्मक प्रभाव आपल्या जीवनात मांगल्याचे दिवस घेऊन येणार आहे कार्यक्षेत्रात आर्थिक प्रगती करून येण्याचे संकेत आहेत मागील काळात झालेले नुकसान भरून निघेल मानसिक सुख-शांती मध्ये वाढ होणार आहे सामाजिक क्षेत्रात आपण केलेल्या कामाचे कौतुक होणार आहे राजकीयक्षेत्रात आनंदाची बातमी कानावर येऊ शकते जीवनात चालू असणारी आर्थिक समस्या पैशाची समस्या आता दूर होणार असून हाती पैसा खेळत राहणार आहे करिअर मध्ये मनाप्रमाणे प्रगती घडून येण्याची शक्यता आहे जेवढी जास्त मेहनत घ्याल तेवढेच मोठे यश पदरी पडणार आहे.

तुळ – तुळ राशी साठी का काळ एखाद्या वरदाना प्रमाणे ठरणार आहे हा काळ आपल्या जीवनात आनंदाचे दिवस घेऊन येण्याचे संकेत आहेत ग्रह – नक्षत्र यांचे अतिशय अनुकूल योग बनत असून या काळात आपले सर्व संकल्प पूर्ण होण्याचे संकेत आहेत आपल्या आर्थिक स्थितीमध्ये चांगली सुधारणा घडून येणार आहे संपत्ती मध्ये वाढ होणार असून समाजात मानसन्मान आणि यशकीर्तीची प्राप्ती होणार आहे मित्र परिवाराचे चांगली मदत आपल्याला लाभणार आहे जे ठरवाल ते पूर्ण करून दाखवणार आहात.

कुंभ – कुंभ राशीसाठी प्रगतीचे मार्ग आता मोकळा होणार आहेत सोमवती अमावस्येचा सकारात्मक प्रभाव आपल्या जीवनात सुखाचे दिवस घेऊन येण्याची शक्यता आहे आता भाग्य बघायला वेळ लागणार नाही या काळात अपूर्ण राहिलेली कामे पूर्ण होतील कामात येणाऱ्या अडचणी आता दूर होणार असून प्रत्येक कामात यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत सुखसमृद्धी आणि ऐश्वर्या मध्ये वाढ होणार आहे या काळात जीवन सुख समृद्धीने फुलून येईल एवढे जास्त मेहनत घ्यायला तेवढेच मोठे यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published.