25 ऑगस्ट गुरुवार : गुरुपुष्यामृत योग ‘इथे’ ठेवा 1 हळदकुंड : घरात भरभराट येईल!

नमस्कार मित्र मैत्रिणींनो,

मित्रांनो आपल्या सर्वांना माहीतच आहे की 25 ऑगस्ट रोजी गुरुपुष्यामृत आलेले आहे आणि या दिवसाचे एक वेगळेच महत्त्व आहे आपल्यापैकी बरेच जण या दिवशी घरामध्ये शुभ कार्य करत असतात आणि त्याचबरोबर जर कोणत्या नवीन वस्तू विकत घ्यायचे असतील तर हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो आणि म्हणूनच आपल्या शास्त्रामध्येही असं सांगितलेलं आहे की या दिवशी जर आपण काही उपाय केले तर यामुळे आपल्याला आणि आपल्या घराला त्याचा नक्की फायदा होत असतो तर मित्रांनो आपण आपल्या शास्त्रामध्ये सांगितलेला असाच एक छोटासा उपाय आज पाहणार आहोत. हा उपाय जर आपण या गुरुकृशामृतच्या शुभ मुहूर्तावर आपल्या घरामध्ये केला तर यामुळे आपल्या घरावर माता लक्ष्मी प्रसन्न होईल आणि त्याचबरोबर आपल्या घरामध्ये सुख समृद्धी ही नांदेल.

मित्रांनो हा उपाय कसा करायचा आहे आणि त्याचबरोबर हा उपाय करण्यासाठी आपल्याला कोणकोणत्या वस्तू लागणार आहेत याबद्दलची सविस्तर माहिती आता आपण जाणून घेऊया तर मित्रांनो या गुरुपुष्य अमृताच्या शुभमुहूर्तावर आपल्याला उपाय करत असताना गुरुवार गुरुपुष्यामृत योग इथे ठेवा एक हळकुंड घरात भरभराट येईल. लक्ष्मीचा आ शी र्वा द मिळेल, लक्ष्मीची कृपा होईल आणि घरातून पैसा सुख समृद्धी कधीच कमी होणार नाही. मित्रांनो 25 ऑगस्ट गुरूवारच्या दिवशी सगळ्यात मोठा योग येत आहे तो म्हणजे गुरुपुष्यामृत योग.

या दिवसाची अशी मान्यता आहे की, या दिवशी कोणतेही महत्वाचे किंवा खरेदी केली तर ती कधीच आपल्यापासून दूर जात नाही किंवा आपल्याला त्यामध्ये कधीच तोटा होत नाही. म्हणून या दिवशी भरपूर लोक सोना चांदी खरेदी करतात किंवा मोठमोठे व्यवहार करत असतात. मित्रांनो परंतु या दिवशी जर आपण लक्ष्मीची आराधना किंवा महालक्ष्मीची सेवा किंवा काही उपाय केले किंवा माता लक्ष्मीच्या आवडत्या वस्तू जर घरात आणल्या तरअशी मान्यता आहे की, लक्ष्मी माता आपल्या घरात येते. यासाठी आजचा हा उपाय आम्ही तुम्हाला सांगणार आहे. तो म्हणजे तुम्हाला फक्त या ठिकाणी एक हळदकुंड ठेवायच आहे.

आता हे हळदकुंड तुम्हाला पूजा सामग्री जिथे मिळते तेथून एक आखी हळदकुंड आणायची आहे. जी कुठूनही तुटलेली फुटलेली नसायला पाहिजे. ती संपूर्णत: अखंडित असली पाहिजे. ती आखी हळदकुंड संपूर्ण हळदकुंड आणल्यानंतर 25 ऑगस्ट गुरूवारच्या दिवशी सकाळी किंवा संध्याकाळी कोणत्याही वेळेस तुम्ही देवघरासमोर बसून माता लक्ष्मीसमोर ती हळदकुंड तुम्हाला ठेवायची आहे आणि हळद कुंकू अक्षता टाकून लक्ष्मी मातेची आणि त्या हळदकुंडाची तुम्हाला पूजा करायची आहे. त्यानंतर हात जोडून लक्ष्मी मातेला सुख-समृद्धीसाठी बरकतीसाठी प्रार्थना करायची आहे. यशासाठी प्रार्थना करायची आहे. लक्ष्मीची कृपा मिळावी यासाठी प्रार्थना करायची आहे.

प्रार्थना करून झाल्यानंतर तुम्ही तिथून उठायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी 26 ऑगस्ट शुक्रवारच्या दिवशी आंघोळ वगैरे करून पुन्हा देवघरात जाऊन देव पूजा करायची आहे. लक्ष्मी मातेची पूजा करायची आहेत आणि जे हळकुंड आपण गुरूवारच्या दिवशी ठेवले होते ते तेथून उचलायचे आहे आणि ते हळकुंड आपण आपल्या तिजोरीत, कपाटात किंवा दुकान असेल तर दुकानाच्या गल्यात, ऑफिसमध्ये ठेवायचे आहे. हे लक्ष्मी मातेचा आशीर्वाद म्हणून गुरूपुष्यामृत योगाचे आशीर्वाद म्हणून आपण आपल्या घरात ठेवा. कधीच पैसा कमी होणार नाही, कधीच सुख समृद्धी कमी होणार नाही.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published.