25 ऑगस्ट गुरुपुष्यामृत: ‘या’ राशींचे भाग्य चमकणार, पुढील अकरा वर्षे राजयोग!

नमस्कार मित्र मैत्रिणींनो,

मित्रांनो गुरुपुष्यामृत योग दिनांक 25 ऑगस्ट गुरुवारपासून या राशींचे भाग्य चमकणार. पुढील 5 वर्ष खूप जोरात असेल-नसेल मित्रांनो हिंदू धर्म आणि ज्योतिष शास्त्रामध्ये गुरुपुष्य नक्षत्राला विशेष महत्व प्राप्त आहे. हे नक्षत्र अतिशय शुभ फलदायी मानले जाते आणि अनेक लोक मोठ्या आतुरतेने या नक्षत्राची प्रतीक्षा करत असतात मित्रांनो दिनांक 25 ऑगस्ट गुरुवार रोजी हा शुभ संयोग जमून येत असून गुरुवार रोजी पुष्य नक्षत्राचा शुभयोग बनत आहे. गुरुवारच्या दिवशी गुरुपुष्य योग येत असल्यामुळे याला गुरुपुष्यामृत योग म्हंटले जाते. गुरूला पुष्य नक्षत्राचा देवता मानले जाते.

आणि मित्रांनो हे नक्षत्र अतिशय शुभ फलदायी मानले जात असून या दिवशी केलेले कोणतेही शुभ काम अतिशय लाभदायक मानले जाते. आणि दिवाळीच्या ठीक आधी हा संयोग जमून येत असून मौल्यवान वस्तूंच्या खरेदीसाठी हा दिवस अतिशय उत्तम मानला जातो. आश्विन कृष्णपक्ष पुनर्वसु नक्षत्र दिनांक 25 ऑगस्ट गुरुवार सकाळी गुरुपुष्यामृत योगाला सुरुवात होणार आहे आणि विशेष म्हणजे याच दिवशी शुभ योग बनत आहे. या संयोगाचा अतिशय सकारात्मक प्रभाव या राशींच्या जीवनावर पडणार असून यांच्या जीवनातील वाईट काळ आता समाप्त होणार आहे. आता इथून पुढे यांच्या जीवनात अतिशय शुभ आणि सकारात्मक काळाची सुरुवात होणार असून यांच्या जीवनातील दुःखाचा काळ आता समाप्त होणार आहे.

आणि अनेक दिवसांपासून आपल्या जीवनात चालू असणारी अशुभ स्थिती आता बदलणार असून अतिशय सुंदर दिवस आपल्या वाट्याला येण्याचे संकेत आहेत. हा काळ आपल्या जीवनातील आनंदाचे दिवस घेऊन येणारा काळ ठरणार आहे. तर चला वेळ वाया न घालवता पाहूया कोणत्या आहेत त्या भाग्यशाली राशी आणि त्यांना कोणते फळ प्राप्त होणार आहे.

मेष राशी – मेष राशीपासून गुरुपुष्यामृत योगाला बनत असलेला हा संयोग मेष राशिच्या जीवनात आनंदाचे दिवस घेऊन येणार आहे. भाग्य अचानक कलाटणी घेण्यास सुरुवात करेल. व्यवसायाच्या दृष्टीने हा काळ लाभकारी ठरणार आहे. आर्थिक प्राप्ती समाधानकारक असेल कौटुंबिक जीवनात आनंदाचे दिवस येतील. अनेक दिवसांपासून अपूर्ण राहिलेल्या आपल्या मनोकामना या काळात पूर्ण होतील. धनलाभाचे योग बनत आहेत.

कर्क राशी –मित्रांनो गुरुपुष्यामृता पासून म्हणजेच 25 ऑगस्ट गुरुवार पासूनपुढे येणारा काळ कर्क राशीसाठी विशेष अनुकूल ठरण्याचे संकेत आहेत. गुरुपुष्य योगाचा अतिशय सकारात्मक प्रभाव आपल्या राशीवर पडणार आहे. आर्थिक प्राप्तीच्या दृष्टीने हा काळ लाभकारी ठरणार आहे. कौटुंबिक जीवनात सुखसमृद्धी आणि आनंदात वाढ होईल. कार्यक्षेत्रातून पैशांची आवक वाढणार आहे.

कन्या राशी – कन्या राशीच्या जीवनावर या संयुगाचा अतिशय सकारात्मक प्रभाव दिसून येईल. आता इथून पुढे नशीब आपल्याला भरपूर प्रमाणात साथ देणार आहे. धनलाभाचे योग जमून येतील. वैवाहिक जीवनात सुख शांती प्राप्त होणार आहे. या काळात अचानक धनलाभाचे योग बनत आहेत. उद्योग व्यवसाय प्रगतीपथावर राहणार असून आपल्या मनाला आनंदित करणारी एखादी मोठी खुश खबर आपल्या कानावर येऊ शकते.

वृश्चिक राशी – वृश्चिक राशीच्या जीवनात आता बहार येण्याचे संकेत आहेत. गुरुपुष्यामृत योगाचा शुभ प्रभाव आपल्या राशीवर पडणार असून या दिवशी बनत असलेला संयोग आपल्यासाठी अतिशय लाभकारी ठरणार आहे. कार्यक्षेत्रातून आर्थिक आवक वाढणार असून हाती पैसा खेळता राहणार आहे. नोकरीच्या कामात येणाऱ्या अडचणी आता दूर होतील. नवा उद्योग व्यवसाय सुरू करण्यासाठी काळ अनुकूल ठरणार आहे.

कुंभ राशी – कुंभ राशीच्या जीवनात आता प्रगतीचे नवे संकेत प्राप्त होतील. कार्यक्षेत्रात अनेक आर्थिक लाभ आपल्याला प्राप्त होण्याचे संकेत आहेत. आर्थिक प्राप्तीच्या साधनांमध्ये वाढ दिसून येईल. कौटुंबिक जीवनात सुखाचा सुंदर काळ येण्याचे संकेत आहेत. बेरोजगारांना रोजगाराची प्राप्ती होईल. एखादी मौल्यवान वस्तू खरेदी करू शकता. भाग्य भरपूर प्रमाणात साथ देणार आहे. नोकरीच्या कामात यश प्राप्त होईल.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published.