फक्त दोन मिनिटात पिवळ्या दातांना मोत्यासारखा चमकवतो ‘हा’ घरगुती उपाय!

नमस्कार मित्र मैत्रिणींनो,

मित्रांनो,आपला प्रभाव चेहऱ्यापासून दातापर्यंत असतो. तथापि, एखादी व्यक्ती आपल्या शरीरातील दातांची फार कमी काळजी घेते जिथे अन्नाचे पचन सुरू होते. जर दात खराब असतील आणि दात कचऱ्याने भरलेले असतील तर अन्नामध्ये मिसळलेले शिळे अन्न शरीरात जाते आणि त्यामुळे रोग होतो आणि त्याचबरोबर अनेकजण नशेमुळे किंवा धूम्रपानामुळे दात लाल-पिवळे होऊन रंगही बदलतात. त्यामुळे अनेकांना काळजी वाटते. तंबाखू, गुटखा, पानमसाला यामुळे अनेकांचे दात पिवळे पडतात आणि दात पिवळे होण्याच्या या समस्येनेही अनेकांना त्रास होतो.

आणि मित्रांनो तुमचे दात फक्त हसायला आणि अन्न चर्वणाच्या कार्यांमध्ये मदत करतात. याने तुमच्या लुकमध्ये देखील फरक पडू शकतो. दातांमध्ये पिवळेपणा तुमच्या चेहर्‍याची सुंदरता कमी करू शकतो. चांगले आणि पांढरे शुभ्र दात तुमचे व्यक्तिमत्त्व बदलू शकते त्याचबरोबर खास करून जेव्हा एखादी मुलगी लिपस्टिक लावते आणि तिचे दात पिवळे असले तर तो चेहरा बघायला छान दिसत नाही. जर तुमच्या बरोबर देखील ही समस्या असेल तर आता टेन्शन घेऊ नका, परंतु मित्रांनो अशावेळी दातांची वेळीच काळजी घेणे गरजेचे असते. घरच्या घरी उपाय करुन तुम्ही दातांची काळजी घेऊ शकता.

आणि पांढरे आणि शुभ्र दात सर्वाना हवे असते. पण बऱ्याच वेळेस आपण दात स्वच्छ धून सुद्धा पिवळसर दिसतात, त्या सोबत काही वेळेस आपल्या दातावर काही डाग सुद्धा येतात. आणि यामुळे आपल्याला मित्र मंडळी मध्ये गप्पा मरताना बऱ्याच वेळेस लाजिरवाणे वाटत असते. अश्या समस्या वरती बरेच खर्चिक उपाय करावे लागते आणि त्या मधून सुद्धा काही प्रमाणात हवे तसे चागले परिणाम दिसून येत नाही.

खरेतर दात पिवळे होणे आणि दातांवर काही प्रमाणात डाग येणे या समस्या जरी सामान्य असल्या तरी आपल्याला काही प्रमाणात का होईना त्या नकोशा असतात. या मागे आपल्या काही वाईट सवयी करणीभूत असतात. जसेकी दात स्वच्छ न धुणे, रात्री दात न धुता झोपणे, काही वेसण असते त्यामुळे दातावर डाग निर्माण होतात. पुन्हा दात पंधरे शुभ्र करण्यासाठी काही घरगुती उपाय आहेत. ते जर आपण केले तर आपले दात स्वच्छ आणि शुभ्र होतात.

मित्रानो असे हे दात पांढरे करण्यासाठी आपण आज एक खुप छोटासा उपाय पाहणार आहोत. विशेष म्हणजे त्या पासून कोणताही दुष्परिणाम होणार नाही. त्या सोबत हा उपाय जरी घरी कराचा असला तरी त्या साठी विशेष कोणतीही पूर्व तयारी करण्याची गरज नाही. आपल्याला एका झडाचे पाने घ्याची आहेत आहि त्याच्या चोथा जो असतो त्या पासून दाताची मालिश करायची आहे आणि एका झडाचे पाने असे बोलल्यावर तुम्हला कडू लिबांचे झाड डोळ्या समोर आले असेल. पण मित्रांनो तुम्ही चुकला आहात.विशेष म्हणजे त्या झाडा पासून येणाऱ्या फळाचे नाव ऐकल्यावर आपल्या तोंडाला पाणी येते.

आणि त्या झडाचे पाने वापरून आपण दरवाज्याचे तोरण तयार करण्यासाठी उपयोग करतो. होय बरोबर आहे ते झाड म्हणजे आंब्याचे. होय अंब्याच्या झाडाचे पाने आपल्याला वापरून दात पांढरे करायचे आहे. ते कसे करायचे ते जाणून घेऊ, मित्रांनो हा उपाय करत असताना आपल्याला जी कृती करायची आहे ती खुप सोपी आहे. त्या साठी अंब्याच्या झाडाचे पाने आपल्या घेऊन याची आहेत. ती कशी घ्याची हे आधी जाणून घेऊ. जास्त कवळी आणि खुप जुनी न घेता या दोघांच्या मधल्या दर्जाची पाने घ्याची आहेत. ती सुद्धा दोन ते तीन पाने घ्याची आहेत. ती घेल्या नंतर स्वच्छ मिठाच्या पाण्यानी धून घ्याची आहेत.

परंतु मित्रांनो एक गोष्ट लक्षात असुद्या त्या पानांची देठे कडून टाकायची आहेत. नंतर ती पाने दातांनी चावून चावून त्याचा तोंडातच चोथा तयार करण्याचा आहे. आणि त्याने सर्व दातावर मॉलिश कायची आहे. ज्या प्रमाणे आपण मंजन नि दात घासतो त्या प्रमाणे. असे रोज सकाळी उठल्यावर दोन ते तीन दिवस करायचे आहे. जास्त प्रमाणात पिवळे असतील तर असे सात ते आठ दिवस करायचे आहे. याचा परिणाम तुम्हला नक्की दिसून येईल.

वरील माहिती विविध स्रोतांची आधारे एकत्रित करण्यात आली आहे. अधिक माहिती साठी जवळच्या डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकता. अशाच प्रकारची माहिती मिळविण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *