श्रावण मंगळवारी गुपचूप ठेवा ‘इथे’ या झाडाचे हे 1 पान : 24 तासात अपेक्षित चमत्कार दिसून येईल !

नमस्कार मित्र मैत्रिणींनो,

मित्रांनो श्रावण महिन्यात ज्या प्रकारे सोमवार यांचा फार मोठे महत्त्व आहे. अगदी त्याचप्रकारे श्रावणातील मंगळवारसुद्धा महत्त्वाचे मानले जातात. कारण मंगळवारचा दिवस हा बजरंगबली हनुमान यांना समर्पित असतो. आणि बजरंगबली हनुमान हे भगवान महादेव, शिवशंकरांचे रुद्र अवतार आहेत आणि भगवान शिवशंकराचा अंश आहेत. आणि या पृथ्वी लोकावर आजही हनुमान आपले अस्तित्व टिकवून आहे. मित्रांनो, श्रावणातील मंगळवारी आपण बजरंगबली हनुंमंताना कशाप्रकारे प्रसन्न करून घ्यावे. जेणेकरून आपल्या जीवनातील अनेक समस्या दुःख आणि संकटे दूर होतील आणि आपल्या घरात सुखसमृद्धी नांदू लागेल.

तर मित्रांनो आज आपण श्रावणातल्या मंगळवारी आपल्याला कोणत्या झाडाचे पान, कोणत्या ठिकाणी गुपचूप ठेवायचे आहे हे सांगणार आहोत. मित्रांनो, वटवृक्ष हे असे झाड आहे. आणि मित्रांनो ज्याला आपण वडाचे झाड देखील म्हणतो. ज्याच्या पानांपासून, मुळापर्यंत लाभ आहेत. तसेच, वडाच्या झाडाचे धार्मिक महत्त्व आहे. वटपौर्णिमेच्या दिवशी हिंदू धर्मातील स्त्रिया या वडाच्या झाडाची पूजा करतात. आणि वटपौर्णिमा हा दिवस साजरा करतात. मित्रांनो वडाच्या पानांपासून ते मुळापर्यंत आरोग्यदायी अनेक फायदे आहेत. तर अशा विविधतऱ्हेने गुणकारी असलेल्या वडाच्या झाडाच्या पानाचा आज आपण एक उपाय सांगणार आहोत.

मित्रांनो आपण चौथ्या श्रावण मंगळवारच्या दिवशी हनुमानाची पूजा करताना, वडाच्या झाडाचे एक पान तोडावे आणि त्या पानाला गंगाजलाने व्यवस्थित धुवून घ्यावे आणि जर घरामध्ये गंगाजल नसेल, तर आपण अगदी साध्या स्वच्छ पाण्यानेसुद्धा हे वडाचे पान धुऊ शकतात. मंगळवारी बजरंगबली हनुंमंताची पूजा करताना, त्यांना लाल रंगाची फुले अर्पण करावीत आणि मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा आणि त्यानंतर हनुमानाची पूजा मनोभावे करून वडाचे 1 पान बजरंगबली हनुंमंताच्या चरणी अर्पण करावे. हा छोटासा उपाय केल्यामुळे, पैसा आपल्या जीवनात वाढू लागतो आणि आर्थिक संकटातून मोठ्या प्रमाणात मुक्ती मिळते. जर तुमच्या घरात गरिबी असेल, दरिद्रता असेल, कंगाली असेल किंवा मेहनतीचा पैसा प्राप्त होत नसेल.

तर हा छोटासा उपाय नक्की करा.आणि मित्रांनो जर तुम्हाला नोकरी नसेल किंवा कोणत्याही रोजगाराचे साधन नाही आहे. कोणतेही काम मिळत नाही आहे. मिळालेली अनेक कामांमध्ये प्रचंड अडचणी येतात. कामे पूर्ण होत नाहीत. काम बंद होऊन जातात. तर अशावेळी मंगळवारच्या दिवशी एक पानाचा विडा म्हणजे खाऊचे पान. मित्रांनो आपण श्रद्धापूर्वक हनुंमंताच्या चरणी अर्पण करा. रोजगाराचे रस्ते खुले होतात. कामे मिळू लागतात. नोकरीमध्ये देखील बढती मिळते. हे सर्व उपाय करताना मात्र पूर्ण श्रद्धा आणि विश्वास हनुमंताच्याप्रती असावी. अनेक लोक हा उपाय करतात. परंतु ते करायचा म्हणून करतात.

मनःपूर्वक, श्रध्देने करत नाही. आणि हे सर्व करत असताना जर आपण लाल रंगाचे वस्त्र म्हणजे लाल रंगाचे कपडे परिधान केलेले असतील, तर मित्रांनो, भगवान हनुमान खूप लवकर प्रसन्न होतात आणि आपल्या इच्छांची पूर्ती करतात. अत्यंत साधा सोपा उपाय आहे आणि मित्रांनो तुम्हाला जर असे करणे शक्य नसेल, तर जी सामग्री तुमच्याकडे आहे. तिचा वापर करून आपण हे उपाय करायचे आहेत. त्यांनासुद्धा मारुतीरायाची कृपा प्राप्त होईल आणि त्यांच्या जीवनातील सर्व अडचणी, संकटे दूर होतील. आपण मंगळवारच्या दिवशी उपवास केला तर अति उत्तम आहे.

आणि तुम्हाला खरोखर बजरंगबली हनुंमंताना प्रसन्न करायचे असेल, तर मंगळवारचे व्रत 11 उपवास करा आणि संध्याकाळी बुंदीचे लाडू करून, बुंदीचा प्रसाद म्हणून तो सर्व भक्तांमध्ये वाटा. संतानसंबंधी समस्या यामुळे दूर होतात बाळाच्या काही समस्या असतील. तर त्या दूर होतील.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *