23 ऑगस्ट अजा भागवत एकादशी : तुळशीपुढे गुपचूप बोला ‘हा’ एक मंत्र : नशीब सोन्यासारखे उजळेल!

नमस्कार मित्र मैत्रिणींनो,

मित्रांनो श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील येणाऱ्या एकादशीस अजा एकादशी म्हणले जाते. एकादशीचे व्रत हे सर्व व्रतांमध्ये सर्वश्रेष्ठ मानले जाते. भगवान श्री हरी विष्णूंची हि सर्वात प्रिय तिथी आहे. जी व्यक्ती मनापासून ह्या दिवशी व्रत करते त्याचे भाग्य प्रबळ होते. सुख, सौभाग्याची प्राप्ती होते.

आपण ह्या अजा एकादशी दिवशी माता लक्ष्मी व भगवान विष्णूंची तर पूजा कराच परंतु त्याबरोबरच आपण काही छोटे छोटे उपाय देखील करा हे केल्याने आपले भाग्य प्रबळ तर बनेलच शिवाय आपल्या आर्थिक समस्या देखील दूर होतील. मित्रांनो आज आपण आपले शास्त्रामध्ये सांगितलेले असेच काही उपाय पाहणार आहोत हे उपाय जर आपण या आजा एकादशीच्या दिवशी जर केले तर यामुळे आपले नशीब पूर्णपणे उजळून निघेल आणि त्याचबरोबर भगवान विष्णूंची विशेष कृपा आपल्यावर होईल.

मित्रांनो अजा एकादशी दिवशी करायचा पहिला उपाय म्हणजे आपल्या घरी ७ कन्यांना आमंत्रित करावे त्यांना खीर खाऊ घालावी व असे सलग ५ एकादशी हा उपाय आपण करावा ह्या एकादशीपासून पुढील ५ एकादशी पर्यंत हा उपाय केल्यास माता लक्ष्मीची कृपा आल्यावरती होते. आपल्या सर्व आर्थिक समस्या दूर होतात.

ह्याचदिवशी करायचा आणखी एक उपाय म्हणजे आपण विड्याच्या पानावर कुंकुवाच्या साह्याने श्री लिहायचं आणि हे पान आपण श्री हरी विष्णूंना अर्पण करायचं आणि हे विड्याचे पण नंतर पूजा झाल्यानंतर आपण आपल्या तिजोरीत ठेवून दद्यावे मित्रांनो अशा पद्धतीने हा छोटासा उपाय जर आपण या एकादशीच्या दिवशी केला तर यामुळे आपला व्यवसाय व्यवस्थितपणे चालेल आणि त्याचबरोबर आपल्या उद्योगधंदा व्यास्तीथ चालतो तुमची आर्थिक वृद्धी होते.

मित्रांनो हे सर्व उपाय पूर्ण श्रद्धेने करावेत नाहीतर मनात कोणताही किंतु असेल तर ते करू नयेत. त्यांचे फळ प्राप्त होत नाही. अजा एकादशीदिवशी आपण पिवळ्या रंगाचे चंदन किंवा केशर घेऊन त्यात गुलाबजल मिसळून अर्पण करावे. तसेच त्याचा टिळा आपण आपल्या माथी लावावा, हा उपाय दररोज सुद्धा करण्यासारखा आहे. अजा एकादशीदिवशी आपण एक नारळ आणि बदाम आपण अर्पण नक्की करावेत. सलग २७ एकादशी आपण हा उपाय केल्यास मनातील कोणत्याही इच्छा असतील मनोकामना असतील त्या पूर्ण होतात.

अजा एकादशीदिवशी आपण राधा कृष्णाच्या मंदिरात जाऊन पिवळ्या रंगाच्या फुलांची माळा आपण अर्पण करावी असे केल्याने आपल्या जीवनातील सर्व दुःख समाप्त होतात. अजा एकादशी दिवशी आपण केसर मिश्रित दुधाने आपण अभिषेख करावा तसेच आपल्याकडे जर आपल्याकडे दक्षीणावरील शंख असेल तर आपण त्यात हे केशरमिश्रित दूध घालून विष्णूंचा अभिषेख करावा. ह्यामुळे सर्व संकटे तसेच सर्व दुःख दूर होतात. मित्रांनो सायंकाळी ह्या दिवशी माता तुळशीजवळ गाईच्या तुपाचा दिवा लावावा आणि ओम नमो भगवते वासुदेवाय ह्या महामंत्राचा जप आपण करावा. तुळशीच्या ११ प्रदिक्षणा घालाव्यात जागा नसेल तर आपण स्वतःबोहोती प्रदिक्षणा घालाव्यात.

भगवान विष्णूंना आपण खिरीचा नैवैद्य दाखवावा आणि तो दाखवण्याआधी आपण त्यात तुळशीची २ पाने अवश्य टाका. त्यामुळे घरात सुख शांती निर्माण होते. त्यांना आपण पूजेत पिवळ्या रंगाची फुले व फळे आपण अर्पण करावीत. आपण ह्या दिवशी तुळशीच्या माळेवरती ओम नमो भागवते वासुदेवाय ह्या महामंत्राचा जप जास्तीत जास्त करावा.

मित्रांनो या आजा एकादशीच्या दिवशी या मंत्राचा जप आपण तर केला तर यामुळे भगवान विष्णू आपल्यावर प्रसन्न होतीलच आणि त्याचबरोबर भगवान भोलेनाथ ही आपल्यावर प्रसन्न होते आणि यामुळे आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या सर्व नकारात्मक गोष्टी दूर होतील आणि त्याचबरोबर आपल्या घरामध्ये सकारात्मकता निर्माण होईल आणि त्यामुळे आपल्याला आणि त्याचबरोबर आपल्या घरावर कोणतेही संकट येणार नाही, आपल्या मनामध्ये असणाऱ्या सर्व इच्छा पूर्ण होते.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *