5 दिवसात 3 किलो वजन कमी करणारा घरगुती रामबाण उपाय!

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो

मित्रांनो,वजनवाढ ही सध्याच्या घडीच्या प्रमुख समस्यांपैकी एक आहे. सध्या दहा पैकी प्रत्येकी पाच माणसे तरी वजन वाढीच्या समस्येने त्रस्त असतात आणि या समस्येतुन लवकरात लवकर बाहेर पडण्यासाठी ते विविध घरगुती उपाय सुद्धा वापरत असतात. तुम्हाला माहीत आहेच की वजन वाढीच्या समस्येला चुकीची आहारशैली कारणीभूत असते. सध्या पौष्टिक आहार सोडून चटपटीत आहार खाण्याकडे लोकांचा कल असतो. त्याचेच परिणाम वाढत्या वजनाने भोगावे लागतात. विविध उपाय करूनही तुमचे वजन कमी होत नसेल तर तुम्ही आज आम्ही तुम्हाला जे आयुर्वेदिक उपाय करून आपण आपले वजन नियंत्रणात आणू शकतो.

मित्रांनो आज आपण आपल्या आयुर्वेदामध्ये सांगितलेला असाच एक घरगुती उपाय पाहणार आहोत. हा उपाय जर आपण मित्रांनो आपल्या घरामध्ये केला तरी यामुळे आपले वजन नक्की नियंत्रणात येईल आणि त्याचबरोबर मित्रांनो हा उपाय करण्यासाठी आपल्याला जास्तीचा खर्च देखील करावा लागणार नाही. कारण मित्रांनो आत्ताच्या काळामध्ये आपण बघतच आहोत की, आपल्यातील बरेच लोक वजन कमी करण्यासाठी खूप महागडे औषधे यांचे सेवन करत असतात. त्याचबरोबर बाजारामध्ये वजन कमी करण्यासाठी मिळणाऱ्या वस्तू आणून त्यांचाही उपयोग आपल्या जीवनशैलीमध्ये करत आहेत, म्हणूनच मित्रांनो आपणही महागडी औषधे घेण्याअगोदर हा घरगुती उपाय आपल्या घरामध्ये नक्की करून पहा.

मित्रांनो हा उपाय करण्यासाठी आपल्याला जी वस्तू लागणार आहे ती आपल्या स्वयंपाक घरामध्ये आपल्याला सहजपणे उपलब्ध होईल ती वस्तू म्हणजे जिरं. मित्रांनो आपल्या सर्वांना माहीतच आहे की, आपल्या स्वयंपाक घरामध्ये किंवा मसाल्याच्या डब्यामध्ये आपण जिरं हे वापरतोच. मित्रांनो तेच आपल्याला आपले वजन कमी करण्यासाठी खूप उपयोगी ठरू शकतो. तर मित्रांनो कशा पद्धतीने या जिऱ्याचा वापर आपल्याला हा उपाय करत असताना करायचा आहे याबद्दलची सविस्तरपणे माहिती आता आपण जाणून घेऊयात. मित्रांनो या जिऱ्याचा उपयोग करून आपल्याला एक ड्रिंक आपल्या घरामध्ये तयार करायचा आहे. त्या ड्रिंक चा वापर जर आपण आपल्या रोजच्या जीवनशैलीमध्ये केला तरी यामुळे आपले वजन नक्कीच नियंत्रणात राहील.

मित्रांनो, हे वेट लॉस करणारे ड्रिंक तयार करण्यासाठी सर्वात आधी आपल्याला एक ग्लास पाणी एका भांड्यामध्ये घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला एक चमचा जिरे त्या पाण्यामध्ये टाकायचा आहे आणि व्यवस्थितपणे त्या पाण्यामध्ये मिक्स करायचा आहे. त्यानंतर मित्रांनो एका भांड्यामध्ये एक ग्लास पाणी घेऊन त्यामध्ये एक ते दीड चमचा आपल्याला जिरे टाकायचा आहे. त्यानंतर हे पाणी उकळण्यासाठी आपल्याला गॅसवर ठेवायच आहे. मित्रांनो, हे पाणी गॅसवर उकळण्यासाठी ठेवत असताना एक गोष्ट आपल्या लक्षात घ्यायची आहे ती म्हणजे हे पाणी आपल्याला जास्त तापमानावर उकळण्यासाठी ठेवायचं आहे.

मित्रांनो, हे पाणी उकळण्यासाठी गॅसवर ठेवल्यानंतर आपल्याला दुसरीकडे एक अद्रकचा तुकडा खिसून घ्यायचा आहे. मित्रांनो अद्रकचा एक छोटासा तुकडा आपल्याला बारीक किसून घ्यायचा आहे. त्यानंतर ती पेस्ट सुद्धा आपल्याला त्या उकळत्या पाण्यामध्ये टाकायचे आहे. त्यानंतर मित्रांनो दहा ते पंधरा मिनिटे पाणी उकळल्यानंतर आपल्याला ते भांड गॅसवरून खाली उतरून घ्यायच आहे. त्यानंतर मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्याला हे सर्व मिश्रण चमच्याच्या साह्याने मिक्स करून घ्यायच आहे आणि त्यानंतर हे पाणी आपल्याला थोडसं थंड होण्यासाठी बाजूला ठेवायचा आहे. मित्रांनो हे पाणी जर अशा पद्धतीने आपण उकळून घेतले आणि त्यानंतर त्यामध्ये अद्रक चा कीस घातला तर यामुळे अद्रकचे जे गुणधर्म आहेत ते त्या पाण्यामध्ये पूर्णपणे मिक्स होऊन जातील.

मित्रांनो त्यानंतर हे पाणी थोडसं कोमट झाल्यानंतर एकाच ग्लासमध्ये गाळून घ्यायचा आहे आणि त्यानंतर त्यामध्ये अर्धा लिंबू आपल्याला पिळायचा आहे. मित्रांनो अशा पद्धतीने हे ड्रिंक आपल्याला तयार करायच आहे आणि ते पुन्हा एकदा व्यवस्थित चमच्याच्या सहाय्याने मिक्स करून घ्यायचा आहे. मित्रांनो आपण हे ड्रिंक तयार करण्यासाठी जे जे पदार्थ या मध्ये घातलेले आहेत हे सर्व पदार्थ आपल्याला वजन कमी करण्यासाठी मदत करतातच आणि त्याचबरोबर हे पदार्थ आपली भूक देखील शांत करतात आणि त्याचबरोबर पोटा संबंधित होणाऱ्या सर्व आजारांपासून हे आपले संरक्षण करत असतात. मित्रांनो हे जे ड्रिंक तयार झालेला आहे हे ड्रिंक तुम्हाला सकाळच्या वेळी काहीही न खाता पिता प्यायच आहे.

मित्रांनो हे जे वजन कमी करण्यासाठी उपयुक्त असणारे ड्रिंक आपण तयार केलेले आहे हे ड्रिंक तुम्हाला सकाळच्या वेळी काहीही न खाता पिता आणि संध्याकाळच्या वेळी चार ते पाच वाजता च्या दरम्यान तुम्हाला या ड्रिंकचे सेवन करायचे आहे. मित्रांनो अशा पद्धतीने तुम्ही जर या ड्रिंकचे सेवन सात दिवसांपर्यंत केले तर यामुळे तुमच्या वजनामध्ये कमालीची घट झालेली तुम्हाला दिसून येईलच आणि त्याचबरोबर तुमच्या शरीरामध्ये असणारी अतिरिक्त चरबी सुद्धा या एका घरगुती उपायाने कमी होईल. त्यामुळे तुम्हीही हा आयुर्वेदामध्ये सांगितलेला छोटासा घरगुती उपाय नक्की करून पहा.

मित्रांनो वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published.