मोठा श्रावणी रविवार 21 वेळा बोला ‘हा’ मंत्र : सर्व इच्छा पूर्ण होणार म्हणजे होणारच!

नमस्कार मित्र मैत्रिणींनो,

मित्रांनो आठवड्यातील पहिला वार म्हणजे रविवार. हिंदू धर्मशास्त्रात अशी मान्यता आहे की रविवारचा दिवस सुर्यादेवाना आणि सोबतच भगवान विष्णूदेवाना अर्पण असतो आणि त्याचबरोबर मित्रांनो आपल्यातील अनेक लोक या दिवशी भगवान सुर्यादेवाची, सूर्यनारायणाची पूजा करतात आणि त्याचबरोबर मित्रांनो आपल्या सर्वांना हे माहीतच आहे श्रावण महिना सुरू झाला आहे.

श्रावण महिन्यामध्ये आपण भगवान शंकरांना वेगवेगळ्या पूजा अर्चना करून भगवान शंकरांना आपण प्रसन्न करण्यासाठी पूजा करतो व आपण देवाकडे खूप काही मागतो व आपल्याला कोणती संकट यायला नको आपल्या घरामध्ये लक्ष्मीची कमी यायला नको यासाठीही आपण देवाकडे मागणी करत असतो.

आणि मित्रांनो श्रावण महिन्यामध्ये आपण भगवान शंकराचा मंत्र बोलायचं आहे हा मंत्र खूप शक्तिशाली व लाभदायक आहे आपण हा मंत्र बोलल्याने आपल्या घरातील सर्व संकट दूर होईल व आपल्याला कोणतीही अडचण येणार नाही आणि त्याचबरोबर मित्रांनो आपण हा मंत्र जर आपल्या देवघरामध्ये भगवान शंकर समोर जर बोलले तरी चालेल.

आणि मित्रांनो जर तुम्ही असे केले तर ते तुम्हाला कितीही मंत्र बोलला कितीही जप केला तर ते तुम्हाला लाभदायक होणार नाही व तुम्हाला तुमची इच्छा पूर्ण नाही झाली की परत तुम्ही देवाला मानत नाही असे देखील तुमच्या मनात येते देव आहेत की नाही असाही प्रश्न तुमच्या मनात येतो कारण तुम्ही ज्या चुका करता त्याच चुका तुम्हाला भोगावे लागतात.

आणि मित्रांनो आज आपण ज्या मंत्राबद्दल जाणून घेणार आहोत या मंत्राचा जप तुम्ही या तिसऱ्या श्रावण रविवारच्या दिवशी सकाळच्या वेळी किंवा संध्याकाळच्या वेळी कोणत्याही वेळी करू शकता मित्रांनो शक्यतो सकाळच्या वेळी देवपूजा झाल्यानंतर आपल्याला या मंत्राचा जप करायचा आहे आणि मित्रांनो रविवारच्या दिवस हा सूर्यनारायणांना प्रिय असल्यामुळे जर या दिवशी आपण त्यांच्याच आवडत्या आणि प्रभावी मंत्राचा जप केला तर यामुळे भगवान भोलेनाथ आपल्यावर प्रसन्न होतील.

आणि त्यांच्या कृपेने आपल्या मनामध्ये असणाऱ्या सर्व इच्छा पूर्ण होतीलच आणि त्याचबरोबर आपल्या घरामध्येही सुख समृद्धी नांदेल आणि त्याचबरोबर आपल्या घरामध्ये पैशांसंबंधीत काही समस्या किंवा अडचणी असतील तर त्याही भगवान भोलेनाथांच्या आशीर्वादाने दूर होतील.

मित्रांनो तिसऱ्या श्रावण रविवारच्या दिवशी आपल्याला ज्या प्रभावी मंत्राचा जप करायचा आहे तो मंत्र पुढील प्रमाणे आहे, “ओम सूर्य देवताय नमः” ओम भगवते नमः या मंत्राचा जप तुम्हाला 21 वेळा या तिसऱ्या श्रावण रविवारच्या दिवशी करायचा आहे मित्रांनो तुम्ही जर या रविवारच्या दिवशी 21 वेळा करायचा आहे मित्रांनो अशा पद्धतीने जर तुम्ही श्रावण रविवारच्या दिवशी या मंत्राचा जप केला तर यामुळे भगवान भोलेनाथ तुमच्यावर प्रसन्न होतीलच आणि त्याचबरोबर तुमच्या मनामध्ये असणाऱ्या सर्व इच्छा पूर्ण होतीलच आणि भगवान भोलेनाथ तुमचे आणि तुमच्या कुटुंबाचे रक्षण ही करतील म्हणूनच मित्रांनो या तिसऱ्या श्रावण रविवारच्या दिवशी या एका मंत्राचा जप तुम्ही नक्की करा.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published.