नमस्कार मित्र मैत्रिणींनो,
मित्रांनो सध्या श्रावण महिना सुरू आहे, श्रावण महिन्यातील तिसरा गुरुवार 18 ऑगस्ट या दिवशी आला आहे आणि याला श्रावणी गुरुवार म्हणून देखील ओळखले जाते आणि त्याचबरोबर मित्रांनो या दिवशी श्रीकृष्णांची जन्माष्टमी सुद्धा आली आहे गुरुवारच्या दिवशी देखील आपल्याला महादेवांच्या एका विशेष मंत्राचा जप करायचा आहे. या मंत्राचा जप आपण सकाळी किंवा संध्याकाळी देवपूजा करतेवेळी केला तरी चालतो. मित्रांनो श्रावण महिन्याची सुरुवात झालेली आहे. आणि हा श्रावण महिना महादेवांचा महिना म्हणून ओळखला जातो. महादेवांना प्रसन्न करून घेण्यासाठी वेगवेगळे उपाय मंत्र जाप केले जातात कारण यामुळे महादेव प्रसन्न होतात.
मित्रांनो आज आपण असा एक प्रभावी मंत्र पाहणार आहोत की या मंत्राचा जप आपण जर श्रावण महिन्यातल्या या तिसऱ्या गुरुवारच्या दिवशी केला तर यामुळे भगवान महादेव आपल्यावर प्रसन्न होते आणि त्याचबरोबर मित्रांनो या मंत्राचा जप आपल्याला 21 वेळेस किंवा 108 वेळेस म्हणजेच संपूर्ण एक माळ करायचे आहे. ज्यांना संपूर्ण एक मात जप करणे जमत नाही. त्यांनी कमीत कमी 21 वेळ तरी या मंत्राचा जप करायचा आहे. आपण ज्या मंत्राचा जप करणार आहोत. तो मंत्र महादेवांच्या अष्टनामावली मधला मंत्र आहे, आणि हा खूप चमत्कारी आणि शक्तिशाली मंत्र आहे. या मंत्राचा जप महिला पुरुष किंवा विद्यार्थी वर्ग कुणीही करू शकतात. घरातील सर्वांनीच या मंत्राचा जप केला तर खूप चांगले असते.
पण घरातल्या एखाद्या सदस्याने या मंत्राचा जप केला तरी देखील चालतो. याचे फळ संपूर्ण घराला मिळते. हा मंत्र आपल्याला आपल्या देवघरासमोर बसून म्हणायचं आहे. मंत्र म्हणण्यापूर्वी दिवा अगरबत्ती लावायची आहे. आणि मगच या मंत्राचा जप करायचा आहे. घरामध्ये कोणतेही जप करण्याआधी प्रथम अगरबत्ती व दिवा लावावा. यामुळे घरामध्ये वातावरण प्रसन्न होते. आणि घरातील नकारात्मक ऊर्जा बाहेर निघून जाते. आणि आपण जो कोणताही मंत्र जप करणार आहोत. तो मंत्र जप करण्यासाठी आपले मन प्रसन्न होते. आणि आपल्या कडून प्रसन्न मनाने सेवा केली जाते.
महादेवांना देखील नमस्कार करायचा आहे. आणि त्यानंतरच आपल्याला या मंत्राचा जप करायचा आहे हा मंत्र असा आहे,
“ओम गंगाधराय नमः” “ओम गंगाधराय नमः”
हा मंत्र अगदी साधा आणि सोपा आहे हा मंत्र शिवनामावली मधील आहे. या मंत्राचा जप केल्याने महादेव आपल्यावर प्रसन्न होतील. या मंत्राचा जप 108 वेळा म्हणजेच संपूर्ण एक माळ करायची आहे. आणि ज्यांना एक माळ करणे शक्य नाही. त्यांनी कमीत कमी 21 वेळा तरी या मंत्राचा जप करायचा आहे. या मंत्राचा जप जर आपण आपल्या देवघरांमध्ये केला तर आपल्या घरामध्ये बरकत येईल. आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतील घरामध्ये भरभराटी होईल.
मित्रांनो अशा पद्धतीने तुम्ही जर श्रावण महिन्यातल्या तिसऱ्या गुरुवारच्या दिवशी वर सांगितलेल्या महादेवांच्या आणि त्याचबरोबर स्वामी समर्थांच्या प्रभावी मंत्राचा जप केला तर यामुळे तुमच्या मनामध्ये असणाऱ्या सर्व इच्छा पूर्ण होतीलच आणि त्याचबरोबर भगवान शंकरांचा आणि आपल्या स्वामी समर्थांचा आशीर्वाद ही तुमच्या सोबत कायम राहील आणि त्याचबरोबर तुमच्यावर येणारा प्रत्येक संकटातून भगवान शंकर आणि स्वामी समर्थ तुमची रक्षा करतील म्हणूनच मित्रांनो श्रावण महिन्यातल्या या तिसऱ्या गुरुवारच्या दिवशी स्वामी समर्थांची जी सेवा तुम्ही तुमच्या घरामध्ये करत 21 वेळा किंवा 108 वेळा तुम्हाला शक्य होईल तितक्या वेळ करायचा आहे अशा पद्धतीने तुम्ही तिसऱ्या श्रावणी गुरुवारच्या दिवशी वर सांगितलेला मंत्र नक्की म्हणा.
मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.