कोणत्याही गुरुवारी घरात ‘या’ ठिकाणी ठेवा हळद पैशांचा ढीग लागेल!

नमस्कार मित्र मैत्रिणींनो,

मित्रांनो आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये हळद असतेच, आपल्या देवघरात किंवा स्वयंपाक घरामध्ये आपण हळदही वापरतच असतो आणि मित्रांनो ही हळद आपले जेवणामध्ये आणि त्याचबरोबर आपल्या आयुष्यामध्ये सुद्धा हळद वापरल्याने जीवनाची रंगत तर वाढतेच पण हळदीचे औषधी गुणधर्म देखील आहेत. म्हणून ती आरोग्याला उपयुत्क देखील आहे. ज्योतिषशास्त्रात हळदीचे अनेक उपयोग आहेत हळद वापरून ग्रहांच्या अनेक समस्या सोडवता येतात, तर मित्रांनो या हळदीचा उपयोग करून आपण आपल्या घरामध्ये असणारी गरीबी कशा पद्धतीने दूर करू शकतो त्याचबरोबर माता लक्ष्मीला कशाप्रकारे प्रसन्न करून घेऊ शकतो याबद्दलचे सविस्तर माहिती आज आपण जाणून घेणार आहोत.

चला तर जाणून घेऊयात असेच काही उपाय आता आपण जाणून घेऊया. मित्रांनो हळदीचा पिवळा रंग हा गुरु ग्रहाशी संबंधित आहे म्हणून जाचकांच्या कुंडलीत कमजोर गृहस्पतीला मजबूत करण्यासाठी अर्थात मजबूत असणाऱ्या गुरू ग्रहाला मजबूत करण्यासाठी हळदीला वापरले जाते. तसेच तुमच्या जीवनात धनसंबंधी काही समस्या असतील तर त्यासाठी सुद्धा हळद वापरली जाते. हळकुंड पिवळ्या धाग्यात बांधून तो आपल्या दंडावर बांधून किंवा तो आपला गळ्यात धारण करावा. आणि मित्रांनो हे आपण गुरुवारी धारण करायचे आहे, पैस्यांच्या सर्व समस्या असतील तर त्याही ह्या उपायाने सुटतात अशी मान्यता आहे.

आणि तसेच हळद केवळ हिरव्या रंगाची नव्हे तर ती नारंगी आणि पिवळ्या रंगाची देखील असते. पिवळ्या हळदीचा संबंध गृहस्पती म्हणजे गुरु ग्रहाशी संबंध आहे. काळ्या हळदीचा संबंध शनी ग्रहाशी आहे. आणि नारंगी हळदीचा संबंध मंगळ ग्रहाशी आहे. मित्रांनो कर्क रोग किंवा पोटासंबंधी काही आजार असतील तर हळदीचे दान नक्की करावे. दररोज हळदीचा एक टीका लावून घरातून बाहेर पडल्याने ह्यामुळे आपल्या वाणीला शक्ती येते. तसेच विवाहात अडचणी येत असल्यास अंघोळीच्या पाण्यात चिमूटभर हळद टाकून त्या पाण्याने अंघोळ करावी आणि मित्रांनो ह्या व्यतिरिक्त सकाळी हळद मिसळलेल्या पाण्याने सूर्य अर्घ अर्पण करावे अर्थात सूर्याला जल अर्पण करावे.

आणि मित्रांनो आपण त्या कलशावर ज्यात पाणी आहे त्याला देखील हळदीचा टीका लावावी त्यानंतर तीच हळद कपाळावर देखील लावावी आणि मित्रांनो त्यानंतर ती आपण गळ्यावर देखील लावावी. मित्रांनो जर विवाहाचे योग जुळून येतात असे म्हण्टले जाते तसेच इतर लोक देखील अंघोळीच्या पाण्यात हळद टाकू शकतात ह्यामुळें त्यांचे तेज वाढेल नाकारात्मक शक्तींपासून दूर राहायला मदत मिळेल आणि कोणाचाही वाईट दृष्ट लागली असेल तर ती निघून जाईल. कोणत्याही वाईट शक्तींचा प्रभाव पडणार नाही. मित्रांनो आता आपण काळ्या हळदी बद्दलच सविस्तरपणे माहिती जाणून घेऊया मित्रांनो आपल्या वास्तुशास्त्रानुसार काळ्या हळदीविषयी, काळी हळद सुद्धा दुर्भाग्य दूर करते.

आणि त्याचबरोबर धनसंचय होत नसल्यास किंवा पैसा पाण्यासारखा वाहून जात असल्यास एका चांदीच्या डबीत काळी हळद नागकेशर आणि कुंकू ठेवून त्या डबीला देवी लक्ष्मीच्या पायांचा स्पर्श करावा त्यानंतर आपण ज्या ठिकाणी धन ठेवतो. अर्थात पैसे ठेवतो त्या जागेवर आपण हि डबी ठेवून द्याची आहे. मित्रांनो तुम्ही चांदीच्या डबीऐवजी तुम्ही कोणत्याही धातूची डबी वापरू शकता किंवा एका शुभ मुहूर्तावर एका पिवळ्या कपड्यात काळी हळद एक चांदीचा सिक्का ठेवून त्याला दोऱ्याने बांधावे व त्याला तिजोरीत किंवा लोकर मध्ये ठेवावे. ह्यामुळे सुद्धा धनासंबंधी समस्या दूर होतात.

व्यवसाय किंवा नोकरीत समस्या येत असल्यास गुरुवारी पिवळ्या रंगाच्या वस्त्रात काळी हळद आणि 11 वेळा अभिमंत्रित केलेलं गोमतीचक्र 11 वेळा अभिमंत्रित केलेलं धनदायक कवड्या ह्या सर्व एकत्रित बांधून आपण 108 वेळा विष्णू मंत्राचा जप करावा आणि हे जे आपण ज्याठिकाणी पैसे ठेवतो त्या ठिकाणी ठेवावे ह्यामुळे सुद्धा नोकरी व्यवसायात प्रगती होते असे ही आपल्या वास्तुशास्त्रामध्ये सांगितलेले आहे.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published.