कसलाही मूळव्याध फक्त एका दिवसात बरा होण्यासाठी करा फक्त ‘हा’ उपाय : घरगुती रामबाण उपाय !

नमस्कार मित्र मैत्रिणींनो,

मित्रांनो मूळव्याधीच्या वेदना सहन करणं अत्यंत अवघड गोष्ट असून ज्या व्यक्तींना मुळव्याध झाला असेल त्याचा त्रास होतो त्याच व्यक्तीला कळतो. इतरांना कुणालाही कळत नाही मुळव्याध का होतो तर मसाल्याचे पदार्थ जास्त प्रमाणात तळलेले तेलकट पदार्थ खातात त्यामुळे होतो. त्याचप्रमाणे मुळव्याधाच महत्त्वाचं कारण म्हणजे योग्य वेळेस शौचास न जाणे मुळव्याधाचे अनेक कारणे आहेत. त्यापैकी बघा बद्धकोष्ठता पोट साफ न होणे. शौचास वेळेवर न जाणे किंवा जोर देणे यामुळे मूळव्याधीचा त्रास सुरू होतो.परंतु मित्रांनो मित्रांनो मूळव्याध अगदी मुळापासून बरा करणारा आजचा उपाय आहे.

आणि त्याचबरोबर मित्रांनो हा उपाय करत असताना आपल्याला एक मिश्रण तयार करायचा आहे आणि तुम्हाला एक मिश्रण सकाळ संध्याकाळ सलग 15 दिवस घेतलं तर आपला कोणत्याही प्रकारचा मूळव्याध अगदी मुळापासून बरा होऊ शकतो आणि मित्रांनो याने केवळ मुळव्याधच बरा होतो असे नव्हे तर ज्यांना पोटाच्या समस्या आहेत अपचन, खाल्लेलं पचत नाही किंवा पोटामध्ये गॅसेस होतात वारंवार अशा लोकांनी सुद्धा हा उपाय करण्यास हरकत नाही.सोबतच वेट लॉस साठी म्हणजेच ज्यांचं वजन वाढत चालेलल आहे तर वाढत वजन व लठ्ठपणा कमी करण्यासाठी सुद्धा हा एक रामबाण उपाय आहे.

आणि मित्रांनो सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्यांना डायबिटीज आहे अशा लोकांनी सुद्धा याचा वापर अवश्य करा कारण हे मिश्रण आपली शुगर कंट्रोल मध्ये ठेवत आणि त्यासोबतच आपल्या रक्तातील जे बॅड कोलेस्ट्रॉल असत ते सुद्धा या मिश्रणाने कमी येत. थोडक्यात काय तर अनेक फायदे आपल्याला या मिश्रणाचे होतात. मात्र आज आपण या मिश्रणाचा वापर मुळव्याधासाठी कसा करायचा हे जाणून घेणार आहोत. चला तर मित्रांनो जाणून घेऊया हे मिश्रण नक्की कसं बनवायचं. मित्रांनो यासाठी आपल्याला जिरे लागणार आहे, प्रत्येकाच्या घरी जिरे उपलब्ध असते. साधारण अर्धी वाटी जिरे आपल्याला घ्यायचं आहे, त्यातील अर्धे जिरे आपण चांगले भाजून घ्यायचे आहेत. जिऱ्यामध्ये व्हिटॅमिन बी, व्हिटॅमिन इ आणि अनेक प्रकारचे मिनरल्स उपलब्ध असतात.

म्हणूनच मित्रांनो या अनेक घटकांच्या आधारे हे जिरे अनेक आजारांवर अत्यंत गुणकारी ठरत आहेत. अगदी परदेशात सुद्धा या जिऱ्याचा वापर फॅट कमी करण्यासाठी केला जातो आणि मित्रांनो राहील प्रश्न मुळव्याधाचा तर आपल्याला ते भाजलेले जिरे कच्च्या जिऱ्यांमध्ये मिक्स करायचे आहेत. त्यांनतर मिक्सर च्या साहाय्याने त्याची आपल्याला बारीक पूड करून घ्यायची आहे. त्यांनतर भांड्यात एक ग्लास पाणी कोमट करायला ठेवायचं आहे. मित्रांनो लक्षात ठेवा हे पाणी जास्त गरम होता काम नये.त्यानंतर आपल्याला अर्ध्या चमच्यापेक्षा कमी जिऱ्याची पूड आपल्याला त्या कोमट पाण्यात मिसळायची आहे.

आणि त्यानंतर त्याला व्यवस्थित ढवळून घ्या. त्यानंतर दोन तीन मिनटे हे मिश्रण तसेच ठेवून द्या. त्यांनतर आपल्याला ते पियायच आहे आणि मित्रांनो आता तुम्ही म्हणाल या दोन तीन मिनिटात काय होत, तर यामध्ये या जिऱ्यातील संपूर्ण गुणधर्म त्या पाण्यात उतरतात. आणि त्यानंतर आपल्याला हे पाणी प्यायचं आहे. मित्रांनो सकाळी उठल्यावर काहीही न खाता पिता उपाशी पोटी हे पाणी आपल्याला पियायच आहे. तसेच रात्री झोपताना सुद्धा हे पाणी प्यायचं आहे. रात्री जेवण झाल्यांनतर तासाचा गॅप असं अत्यंत महत्वाचं आहे.मित्रांनो सलग 15 दिवस खंड न पाडता जर आपण हा उपाय केलात तर विश्वास ठेवा तुमचा मूळव्याध हा मुळापासून बरा झालेला तुम्हाला दिसून येईल.

आणि मित्रांनो महत्वाची गोष्ट म्हणजे या 15 दिवसात कोणतेही बेकरीचे पदार्थ आपल्याला खायचे नाही आहेत. पोटात गॅस होईल असे पदार्थ खाणे आपल्याला शक्यतो टाळायचे आहे. तसेच नॉनव्हेज पदार्थ खाणेही 15 दिवस आपल्याला टाळायचे आहे.मित्रांनो आपण या उपायास प्राणायाम आणि योगासनांची जोड दिलीत तर 15 दिवसात अगदी खात्रीने हा उपाय अगदी रामबाण ठरेल.

मित्रांनो वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *