नमस्कार मित्र मैत्रिणींनो,
मित्रांनो श्रावण महिना सुरू झाला आहे व श्रावण महिन्यामध्ये आपण भगवान शंकरांना वेगवेगळ्या पूजा अर्चना करून भगवान शंकरांना आपण प्रसन्न करण्यासाठी पूजा करतो व भगवान शंकर आपल्याला आपले सुख होऊ दे आपल्या वाटेला काही वाईट यायला नको यासाठी आपण देवाकडे खूप काही मागतो व आपल्याला कोणती संकट यायला नको आपल्या घरामध्ये लक्ष्मीची कमी यायला नको यासाठीही आपण देवाकडे मागणी करत असतो आणि मित्रांनो श्रावण महिन्यामध्ये आपण भगवान शंकराचा मंत्र बोलायचं आहे हा मंत्र खूप शक्तिशाली व लाभदायक आहे आपण हा मंत्र बोलल्याने आपल्या घरातील सर्व संकट दूर होईल व आपल्याला कोणतीही अडचण येणार नाही.
आणि त्याचबरोबर मित्रांनो आपल्या देवघरामध्ये भगवान शंकर समोर जर बोलले तरी चालेल आपल्या पोरा बाळांना कोणतीही शाळेची अडचण किंवा करिअर विषयक अडचण येणार नाही सगळे सुख शांती होईल आणि त्याचबरोबर मित्रांनो या श्रावण महिन्याचे पवित्र आपल्याला राखायचे आहे आणि या महिन्यामध्ये आपल्या हातातून कोणत्याही प्रकारचे गैरवर्तन होणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे मित्रांनो या महिन्यांमध्ये जर आपण पुण्याचे काम किंवा इतरांना मदत केली तर यामुळे त्याचा आपल्याला खूप लाभ होतो आणि म्हणूनच या महिन्यांमध्ये आपल्याला जितके चांगले कार्यकर्ता येईल तितके करायचे आहे आणि इतरांना त्रास होईल किंवा इतरांचे वाईट आपल्याला या महिन्यांमध्ये चिंतायचे नाही.
मित्रांनो जर तुम्ही असे केले तर ते तुम्हाला कितीही मंत्र बोलला कितीही जप केला तर ते तुम्हाला लाभदायक होणार नाही व तुम्हाला तुमची इच्छा पूर्ण नाही झाली की परत तुम्ही देवाला मानत नाही असे देखील तुमच्या मनात येते देव आहेत की नाही असाही प्रश्न तुमच्या मनात येतो कारण तुम्ही ज्या चुका करता त्याच चुका तुम्हाला भोगावे लागतात आणि मित्रांनो तुम्ही भक्ती भावाने व तुमचे मन एकाग्र करून श्रावण महिन्यामध्ये मास चे पदार्थ न खाता जर तुम्ही श्रावण महिना पाळला तर तुम्हाला जीवनात काहीही मागितले तर तुम्हाला लाभदायक होईल व तुम्हाला तुमच्या कुटुंबाला कोणतेही अडचणी येणार नाही तुम्ही जीवन सुखी जीवन जगाल व या महिन्यांमध्ये तुम्ही भगवान शंकर काहीही मागितले तर तुम्हाला ते लाभदायक होणार आहे.
मित्रांनो या मंत्राचा जप तुम्ही या तिसऱ्या श्रावण सोमवारच्या दिवशी सकाळच्या वेळी किंवा संध्याकाळच्या वेळी कोणत्याही वेळी करू शकता मित्रांनो शक्यतो सकाळच्या वेळी देवपूजा झाल्यानंतर आपल्याला या मंत्राचा जप करायचा आहे आणि मित्रांनो सोमवारचा दिवस हा महादेवांना प्रिय असल्यामुळे जर या दिवशी आपण या भगवान भोलेनाथांच्या आवडत्या आणि प्रभावी मंत्राचा जप केला तर यामुळे भगवान भोलेनाथ आपल्यावर प्रसन्न होतील आणि त्यांच्या कृपेने आपल्या मनामध्ये असणाऱ्या सर्व इच्छा पूर्ण होतीलच आणि त्याचबरोबर आपल्या घरामध्येही सुख समृद्धी नांदेल आणि त्याचबरोबर आपल्या घरामध्ये पैशांसंबंधीत काही समस्या किंवा अडचणी असतील तर त्याही भगवान भोलेनाथांच्या आशीर्वादाने दूर होतील.
मित्रांनो तिसऱ्या श्रावण सोमवारच्या दिवशी आपल्याला ज्या प्रभावी मंत्राचा जप करायचा आहे तो मंत्र पुढील प्रमाणे आहे, ओम शंकराय नमः ओम शंकराय नमः या मंत्राचा जप तुम्हाला 21 वेळा या तिसऱ्या श्रावण सोमवारच्या दिवशी करायचा आहे मित्रांनो तुम्ही जर या सोमवारच्या दिवशी 21 वेळा करायचा आहे मित्रांनो अशा पद्धतीने जर तुम्ही श्रावण सोमवारच्या दिवशी या मंत्राचा जप केला तर यामुळे भगवान भोलेनाथ तुमच्यावर प्रसन्न होतीलच आणि त्याचबरोबर तुमच्या मनामध्ये असणाऱ्या सर्व इच्छा पूर्ण होतीलच आणि भगवान भोलेनाथ तुमचे आणि तुमच्या कुटुंबाचे रक्षण ही करतील म्हणूनच मित्रांनो या तिसऱ्या श्रावण सोमवारच्या दिवशी या एका मंत्राचा जप तुम्ही नक्की करा.
मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.