श्रावण महिन्यात घरावरून ओवाळून एक वस्तू घराच्या बाहेर फेका, घराची सगळी बाधा नष्ट होईल!

नमस्कार मित्र मैत्रिणींनो,

सध्या पवित्र श्रावण महिना चालू आहे श्रावण महिना 9 ऑगस्ट 6 सप्टेंबर पर्यंत असणार आहे. या महिन्यात भगवान शंकराला प्रसन्न करण्यासाठी त्यांचे भक्त हजारो किलोमीटरपर्यंत पायी चालत जाऊन भगवान शंकरांचे दर्शन घेत आहे तर काही जण जवळच्या शिवालयांत जाऊन सकाळ-संध्याकाळ भोलेनाथाची पूजा आराधना करत आहे.

आणि या महिन्यात महादेवाची भक्ती करून त्यांना शीघ्र प्रसन्न करून घेता येतं. कारण या महिन्यांमध्ये भगवान शंकर माता पार्वती सोबत पृथ्वीवरती भ्रमण करत असतात.श्रावण महिना हा पूजा आराधना धर्म-कर्म उपवास साधना करण्याचा महिना मानला जातो. या महिन्यात भोलेनाथ त्यांना प्रसन्न करण्यासाठी अंतकरणात पासून ओम नमः शिवाय मंत्राचा जप केला

किंवा त्यांना मनोभावे एक तांब्या जल अर्पण केलं किंवा फक्त फुलं आणि बेलपत्र अर्पण करून देखिल भोलेनाथनां प्रसन्न करून घेता येतंधार्मिक मान्यते नुसार श्रावण महिना हा बारा महिन्यां पैकी शुभ महिना मानला जातो.मित्रांनो आज आपण एक उपाय जाणून घेणार आहोत हे उपाय तुम्ही श्रावण महिन्यातील कोणत्याही दिवशी करू शकता.

श्रावण महिना संपण्यापूर्वी तुम्हाला हा उपाय करायचा आहे. आणि मित्रांनो हा उपाय केल्याने तुम्हाला तुमच्या जीवनात अनेक बदल बघायला मिळतील. आजकाल प्रत्येक व्यक्तीला धनप्राप्तीचे जास्तीत जास्त इच्छा आहे. यासाठी प्रत्येक जण रात्रंदिवस मेहनत करत असतो. परंतु अनेक वेळा त्याचा हवं तसं फळं त्याला मिळत नाही.

याचं महत्त्वाचं कारण म्हणजे भाग्य तुमचं भाग्य चांगला असेल तर थोडाफार महिन्यात सुद्धा तुम्ही मालामाल होऊ शकता. परंतु मित्रांनो भाग्य चांगलं नसेल तर मोठं मोठे करोडपती सुद्धा रोडपती बनायला वेळ लागत नाही. हिंदूंच्या मान्यतेनुसार ज्या घरामध्ये लक्ष्मीचा वास असतो धनाची कधीही कमतरता भासत नाही त्या घरात धनाची आवक वाढत राहते.

माता लक्ष्मी ही धनाची देवी आहे मग माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी आपण काय करावे यामुळे माता लक्ष्मीची सदैव तुमच्या घरात वास करेल आणि तसं तर माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी अनेक उपाय आहेत. जसं की घर स्वच्छ ठेवणे माता लक्ष्मीची आराधना करणे माता लक्ष्मी च्या मंत्राचा जप करणे आणि याच बरोबर आणखीन एक उपाय आहे जो तुम्ही श्रावण महिन्यात करून तुम्ही माता लक्ष्मीला प्रसन्न होते.

मित्रांनो हा उपाय करत असताना आपल्याला आपल्या एक वस्तू ओवाळून घराच्या बाहेर फेकायचे आहे, मित्रांनो आपण आपल्या घरामध्ये जेव्हाही पोळी भाकरी किंवा चपाती करतो त्यावेळी आपल्याला हा उपाय करायचा आहे तर मित्रांनो हा उपाय करत असताना आपल्याला त्या दिवशीही आपण हा उपाय करणार आहोत त्या दिवशी सकाळच्या वेळी किंवा संध्याकाळच्या वेळेस किंवा भाकरी किंवा पोळी आपल्या घरामध्ये तयार होईल त्यामधील एक पोळी केव्हा चपाती आपल्याला घ्यायचे आहे आणि त्यानंतर द्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला घराच्या मुख्य दारामध्ये जायचं आहे आणि तिथे जाऊन आपल्याला ज्या पद्धतीने घड्याळ फिरतो त्या पद्धतीने ही भाकरी किंवा पोळी ओवाळायची आहे.

मित्रांनो मुख्य दरवाजासमोर उभारून तीन वेळा आपल्याला ती भाकरी किंवा चपाती गोल फिरवायचे आहे आणि त्यानंतर ती चपाती आपल्याला आपल्या घराच्या समोर असणाऱ्या रोडवर किंवा घराच्या बाहेर कुठेही ठेवून द्यायचे आहे मित्रांनो अशा पद्धतीने श्रावण महिन्यातल्या कोणत्याही दिवशी आपण हा एक छोटासा उपाय केला तर यामुळे आपल्या घरावर आलेली बाधा काळी जादू सर्व नष्ट होईल आणि त्याचबरोबर या उपायामुळे आपल्या घरामध्ये मोठ्या प्रमाणात सकारात्मकता निर्माण होईलच आणि त्याचबरोबर लक्ष्मी मातेचाही आशीर्वाद आपल्या सोबत कायम राहील. आणि ज्या घरामध्ये आनंदी वातावरण असते त्या घरामध्ये माता लक्ष्मीच नामस्मरण केलं जातं. त्या घरात माता लक्ष्मी प्रवेश करते.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *