तंबाखू सोडा फक्त सात दिवसात, व्यसनमुक्तीवर घरगुती उपाय!

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो

मित्रांनो, आपल्या आसपास असे अनेक लोक असतात ज्यांना कशाचे ना कशाचे व्यसन असते. कितीही प्रयत्न केले तरी हे त्यांचे व्यसन अजिबात सुटत नाही. कोणाला तंबाखू खाणे तर कोणी गुटखा खाणे असे अनेक प्रकारचे व्यसने असतात. ही व्यसने दूर करण्यासाठी अनेक जण डॉक्टरांचा सल्ला घेतात. परंतु सल्ला घेऊन देखील हे व्यसन जात नाही. तर मित्रांनो व्यसनमुक्तीवर एक घरगुती उपाय मी आज तुम्हाला सांगणार आहे. हा उपाय केल्याने व्यसन दूर होईल.

तंबाखू, गुटखा खाण्याची सवय आरोग्याला घातक आहे. कॅन्सरसारख्या गंभीर आजाराचा धोका या सवयीमुळेच बळावतो. पण एकदा तंबाखू, गुटख्याचं व्यसन जडलं तर ते सोडवणंदेखील अवघड होऊन बसते. अनेकजण याकरिता व्यसनमुक्ती केंद्राची मदत घेतात. मात्र इच्छाशक्ती असेल आणि हा घरगुती उपाय केल्यास तुम्हांला नक्कीच अवघ्या काही दिवसात तंबाखू, गुटख्याचं व्यसन सोडणं शक्य आहे. मित्रांनो असाच एक घरगुती उपाय आपण आज पाहणार आहोत यामुळे तंबाखू, गुटखा यांसारखे व्यसनापासून आपली सात दिवसांमध्ये सुटका होईल आणि तिथून पुढे आपल्याला तंबाखू आणि गुटखा खाण्याची इच्छा सुद्धा होणार नाही.

चला मित्रांनो पाहुयात कोणता आहे घरगुती उपाय ज्यामुळे आपली तंबाखूची सवय सात दिवसांमध्ये सुटेल, मित्रांनो हा उपाय करण्यासाठी सर्वात आधी तुम्ही एक लिंबू घ्या आणि तो मधून दाखवा आणि त्याचा अर्धा भाग आपल्याला हे उपायासाठी वापरायचा आहे अर्धा लिंबू घेतल्यानंतर त्यामधील बिया आपल्याला बाजूला काढून टाकायच्या आहेत, लिंबू मधील बिया काढून झाल्यावर आपल्याला त्यामध्ये जितक्या प्रमाणामध्ये लवंगा घालता येतील तितक्या लवंगा त्यामध्ये हो खोपायच्या आहेत. त्यानंतर तो अर्धा लिंबू तसाच आपल्याला एका तासासाठी
बाजूला ठेवायचा आहे.

मित्रांनो लिंबू आणि लवंग हे दोघांमधील चांगले घटक जेव्हा एकत्रित येतात तेव्हा हे मिशन आपल्या शरीरातील निकोटीनला पूर्णपणे बाहेर काढते. मित्रांनो तंबाखूमध्ये निकोटिन चे प्रमाण जास्त असते आणि म्हणूनच लिंबू आणि लवंग या दोघांचे मिश्रण जर आपल्या शरीरात गेले तर त्यामुळे आपल्या शरीरातील तंबाखूमुळे निर्माण झालेला विषारी घटक शरीराच्या बाहेर पडण्यास मदत होते. मित्रांनो लिंबू मध्ये ठेवलेल्या त्या लवंगा आपल्याला एक ते दोन तासानंतर चगळायच्या आहे आणि जर तुम्ही हा उपाय सकाळच्यावेळी केला तर त्या लवंगा तुम्ही तुमच्या खिशामध्ये ठेवून दिवसभर चगळू शकता.

हा छोटासा उपाय जर तुम्ही केला तर त्यामुळे तुमच्या शरीरातील निकोटीन बाहेर पडेल आणि त्याच वस्तूंची तंबाखू खाण्याची सवय ही हळूहळू बंद होईल. त्याचबरोबर मित्रांनो तंबाखू सोडण्यासाठी प्रबळ इच्छाशक्ती ही आवश्यक आहे व्यसनाधीन व्यक्तीची तंबाखू सोडण्याची इच्छाशक्ती. इच्छा असेल तर व्यक्ती नक्कीच तंबाखूचे व्यसन सोडू शकतो. त्याचबरोबर मित्रांनो आणखीन एक छोटासा उपाय आपण आपल्या घरामध्ये करू शकतो, यासाठी ओवा, लिंबाचा रस आणि काळे मीठ मिसळा. हे मिश्रण दोन दिवस ठेवल्यानंतर तंबाखू खाण्याची इच्छा होईल तेव्हा ते खा.

त्याचबरोबर मित्रांनो दररोज सकाळी बडीशेपाची भरड आणि खडीसाखरेचे मिश्रण बनवा आणि हे मिश्रण हळूहळू चघळा मित्रांनो यामुळे तंबाखू खाण्याच्या इच्छेवर मात करणे सोपे जाते. तंबाखू खाल्ल्याने कॅन्सरचा धोका असतो, दात खराब होतात, त्यावर काळे डाग पडतात. म्हणून तंबाखूचे व्यसन शक्य तितक्या लवकर सोडावे.

वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *