नमस्कार मित्र मैत्रिणींनो,
मित्रांनो आपल्या सर्वांच्या घरात अन्नपूर्णा मातेची मूर्ती असेल तर अशी पूजा करा मित्रांनो आपल्या घरी जर अन्नपूर्णा मातेची मूर्ती असेल तर मित्रांनो देवघरात आपल्या अन्नपूर्णा मातेची मूर्ती ठेवल्याने घरात सुख-समृद्धी नांदते आपल्याला कधीच खाण्याची कमतरता भासत नाही आपल्याला व घरातील लोकांना चांगले आरोग्य लाभते. आणि मित्रांनो खूप लोकांच्या घरामध्ये अन्नपूर्णा मातेची मूर्ती असते मात्र खूप कमी लोकांना माहिती असेल की ती मूर्ती देवघरात कशी ठेवावी व कशी पूजा करावी, याबद्दलच आज आपण सविस्तरपणे माहिती जाणून घेणार आहोत. मित्रांनो आपल्या देवघरात अन्नपूर्णा मातेची मूर्ती मातीची मूर्ती फक्त वस्त्रवरती कधीच ठेवू नये.
मित्रांनो अन्नपूर्णा मातेची मूर्ती ठेवण्यासाठी सर्वप्रथम एक स्वच्छ अशी तांब्याची किंवा पितलेची छोटी किंवा आपण तबकडी म्हणतो ती घ्यावी, आणि त्यानंतर त्यात तांदूळ किंवा गहू घालावेत त्यानंतर त्या गहू आणि तांदळावर हळदी कुंकू वहायच आहे आणि त्यावर अन्नपुर्णा मातेची मूर्ती ठेवावी अन्नपूर्ण माता ही धनधान्याची देवता आहे आणि म्हणूनच ही मूर्ती धान्यावर ठेवण्याचे विशेष महत्त्व आहे, आणि मित्रांनो आपल्या घरी जर अन्नपूर्णा मातेची मूर्ती असेल तर तुम्ही ही माहिती नक्की वाचा. मित्रांनो अन्नपूर्णा मातेची मूर्ती ठेवल्याने घरात सुख-समृद्धी नांदते आपल्याला घरात कधीच खाण्याची कमतरता भासत नाही आपल्याला व घरातील लोकांना चांगले आरोग्य लाभते.
मात्र मित्रांनो खूप लोकांच्या घरामध्ये अन्नपूर्णा मातेची मूर्ती असते मात्र खूप कमी लोकांना माहिती असेल की ती मूर्ती देवघरात कशी ठेवावी व कसे पूजन करावे. मित्रांनो अशा या अन्नपूर्णा मातेच्या ठेवलेल्या मूर्तीची यथासांग पद्धतीने पूजा-अर्चना केली पाहिजे शक्य झाल्यास दररोज किंवा दर आठवड्याला तरी ते धान्य म्हणजेच गहू किंवा तांदूळ जे पण तुम्ही अन्नपुर्णा मातेला ठेवले आहे ती बदलावी आणि जर आपण तांदूळ किंवा गहू तबकडीमद्ये ठेवतो ते धान्य आपण आपल्या दररोजच्या जेवण बनवण्यामध्ये वापरावे.
असे केल्याने आपल्या घरातील सर्वांनाच माता अन्नपूर्णा देवीच्या आशीर्वाद आणि आरोग्य व सुख-समृद्धी लाभते तसेच त्यातील काही दाणे आपण पक्ष्यांना खायला द्यावेत अन्नपुर्णा मातेची उपासना करत असताना आपण अन्नपूर्णा देवीचे स्तोत्र देखील बोलले पाहिजे अशाप्रकारे आपण दररोज अन्नपुर्णा देवीची उपासना अगदी मनोभावे व भक्तीने करा. मित्रांनो अशा पद्धतीने तुम्ही जर तुमच्या घरामध्ये असणाऱ्या अन्नपुर्णा मातेची स्थापना आणि पूजा केली तर तुमच्यावर व तुमच्या परिवारावर अन्नपुर्णा मातेची कृपा कायम राहील तुम्हाला कधीच धांन्याची कमी पडणार नाही.
मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.