कायम तुमच्या पाकिटमध्ये ठेवा ‘ही’ एक वस्तू, पैसा कधीही संपणार नाही!

नमस्कार मित्र मैत्रिणींनो,

मित्रांनो आपण सगळेच लोक आपल्या खिशात पाकिट ठेवत असतो. महिलासुद्धा पर्स वापरत असतात कारण मित्रांनो स्रियांना पर्स खूप आवडते. आणि ती उपयोगी आहे परंतु तिच्यात काय ठेवावे व काय नाही हे त्यांना माहीत नसते. त्या सर्वच वस्तू तिच्यात कोंडून ठेवतात.

पण या सर्व वस्तू जर पर्समध्ये ठेवल्या तर पैसे कसे टिकतील पैशांचे पाकीट हे नेहमी वेगळेच असावे. म्हणजे त्यात इतर कोणत्याही वस्तू ठेवल्या जाणार नाही. आणि मित्रांनो याशिवाय आजकाल फॅशन ट्रेंड म्हणून स्त्रीया कोणत्याही रंगाची व कशीही पर्स घेतात. परंतु काळ्या किंवा निळ्या रंगाचे पैशांचे पाकीट कधी असू नये. काळी किवा निळी पर्स असल्यास शनि व राहू यांचा त्यांच्यावर प्रभाव पडतो.

व खर्च वाढतात म्हणून काळी किंवा निळी पर्स सोडुन इतर कोणत्याही रंगाची पर्स वापरु शकता. मित्रांनो आपण पाकिटात, पर्समध्ये भरपूर वस्तू ठेवत असतो. जेणे करून त्या पाकिटात त्या पर्समध्ये बरकत राहायला पाहिजे. आणि त्याचबरोबर मित्रांनो भरपूर देवांचे फोटो यंत्र किंवा अन्य पूजेचे सामान तांदूळ वगैरे आपण पाकिटात पर्समध्ये ठेवत असतो.

जेणे करून पैसा कमी पडायला नको, पैसा खर्च व्हायला नको आणि बरकत आपल्या जवळ राहायला पाहिजे. पण तरीही काही कारणाने काही दोषांमुळे आपल्या हाताला ती बरकत नसते. आपल्या पाकिटाला बरकत नसते आणि पैसा पाण्यासारखा खर्च होतो. पाकिटात पैसा थांबत नाही आज पैसा ठेवला की दोन-तीन दिवसात पाकीट खाली होते पर्स खाली होते.

तर त्यासाठी काय करावे असा प्रश्न आपल्याला पडतो तर मित्रांनो अशा वेळी आपण जर आपल्या शास्त्रांमध्ये सांगितलेला एक छोटासा उपाय केला तर यामुळे आपल्या पाकिटात असणारा पैसा कधीही संपणार नाही. आणि मित्रांनो आपल्यातील सगळ्याच लोकांचा प्रश्न असतो.

तर मित्रांनो आजच्या या माहितीमध्ये आम्ही तुम्हाला एक अशी वस्तू सांगणार आहे जी तुम्ही तुमच्या पाकिटात किंवा तुमच्या पर्समध्ये ठेवली तर नक्कीच तुमच्या पैसा कधीच संपणार नाही. तुमच्या पाकिटात तुमच्या पर्समध्ये तुमच्या जवळ सदैव बरकत राहील आणि पैसा पाण्यासारखा वाहणार नाही पैसा टिकून राहील.तर मित्रांनो तुम्हीही महिला असेल, पुरुष असेल, कोणीही असेल तुम्ही तुमच्या पाकिटात तुमच्या पर्समध्ये ही एक वस्तू आवश्यक ठेवा.

मित्रांनो ही वस्तू म्हणजे कुबेराची वस्तू आहे. या वस्तूला कुबेर यंत्र असे म्हणतात. तर तुम्हाला तुमच्या पाकिटात कुबेर यंत्र ठेवायचे आहे. मित्रांनो तुम्हाला कुबेर यंत्र स्वामींच्या केंद्रात मिळ,ते पूजा सामग्रीच्या दुकानात मिळते किंवा आजकाल कुबेर यंत्र ऑनलाइन सुद्धा मिळते. तर तुम्ही कुबेर यंत्र आणावे, त्याचे अभिषेक करावे, देवघरात ठेवून त्याची पूजा अर्चना करावी, हळदीकुंकू टाकून पूजा करावी. म्हणजेच अगरबत्ती ओवाळावी आणि त्यानंतर ते कुबेर यंत्र पाकिटात लपवून ठेवावे की, कोणी आपल्या पाकिटाला हात लावला तर ते कुबेर यंत्र त्याला दिसायला नको, त्याचा हात तिथे लागायला नको. तर मित्रांनो तुम्ही एक कुबेर यंत्र तुमच्या पाकिटात तुमच्या पर्समध्ये अवश्य ठेवा. तुमचाही पैसा कधीच संपणार नाही.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published.