12 ऑगस्ट मोठा श्रावणी शुक्रवार फक्त 21 वेळा बोला ‘हा’ मंत्र : सर्व इच्छा पूर्ण होतील, घरात भरभराट होईल !

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो

मित्रांनो श्रावण महिना सुरू झाला आहे व श्रावण महिन्यामध्ये आपण भगवान शंकरांना वेगवेगळ्या पूजा अर्चना करून भगवान शंकरांना आपण प्रसन्न करण्यासाठी पूजा करतो व भगवान शंकर आपल्याला आपले सुख होऊ दे आपल्या वाटेला काही वाईट यायला नको यासाठी आपण देवाकडे खूप काही मागतो व आपल्याला कोणती संकट यायला नको आपल्या घरामध्ये लक्ष्मीची कमी यायला नको यासाठीही आपण देवाकडे मागणी करत असतो.

मित्रांनो श्रावण महिन्यामध्ये आपण भगवान शंकराचा मंत्र बोलायचं आहे हा मंत्र खूप शक्तिशाली व लाभदायक आहे आपण हा मंत्र बोलल्याने आपल्या घरातील सर्व संकट दूर होईल व आपल्याला कोणतीही अडचण येणार नाही आपल्या देवघरामध्ये भगवान शंकर समोर जर बोलले तरी चालेल आपल्या पोरा बाळांना कोणतीही शाळेची अडचण किंवा जॉब चे अडचण येणार नाही सगळे सुख शांती होईल.

मित्रांनो आपण श्रावण महिन्यात कोणीही कितीही जरी बोलले तरी मास चे पदार्थ कोणी खाऊ नये व मास खाऊन देवाची पूजा करू नये जर तुम्ही मास खाल्ले असेल तर ते तुम्हाला कितीही मंत्र बोलला कितीही जप केला तर ते तुम्हाला लाभदायक होणार नाही व तुम्हाला तुमची इच्छा पूर्ण नाही झाली की परत तुम्ही देवाला मानत नाही असे देखील तुमच्या मनात येते देव आहेत की नाही असाही प्रश्न तुमच्या मनात येतो कारण तुम्ही ज्या चुका करता त्याच चुका तुम्हाला भोगावे लागतात .

मित्रांनो तुम्ही भक्ती भावाने व तुमचे मन एकाग्र करून श्रावण महिन्यामध्ये मास चे पदार्थ न खाता जर तुम्ही श्रावण महिना पाळला तर तुम्हाला जीवनात काहीही मागितले तर तुम्हाला लाभदायक होईल व तुम्हाला तुमच्या कुटुंबाला कोणतेही अडचणी येणार नाही तुम्ही जीवन सुखी जीवन जगाल व या महिन्यांमध्ये तुम्ही भगवान शंकर काहीही मागितले तर तुम्हाला ते लाभदायक होणार आहे.

मित्रांनो हा मंत्र खूप शक्तिशाली व लाभदायक आहे तो मंत्र सकाळी किंवा संध्याकाळी दिवसातून एक वेळा बोलायचं आहे हा मंत्र तुम्हाला व तुमच्या कुटुंबाला खूप लाभदायक होणार व तुमच्या मुलाबाळांना मिसेस मिस्टरांना कोणतीही अडचण येणार नाही असा आहे तुम्ही देवघराच्या समोर बसून देवघरामध्ये देवाला व्यवस्थित कापडाने पुसून व देवाला देवा अगरबत्ती लावून देवासमोर बसावे व तुमच्या मनात जे काय आहे ते सर्व देवासमोर मांडायचे आहे व देवासमोर प्रार्थना करायचे आहे.

मित्रांनो पार्थना करून झाल्यानंतर हा मंत्र बोलायचा आहे तर मित्रांनो हा मंत्र असा आहे की || ओम सोमाय नमः || मित्रांनो परत एकदा मंत्र सांगतो || ओम सोमाय नमः || हा मंत्र तुम्ही दिवसातून एकदाच बोला सकाळी आंघोळ केल्यानंतर बोला किंवा संध्याकाळी सात वाजता देवासमोर हात पाय धुवून देवा अगरबत्ती लावून म्हणू शकता हा मंत्र बोलल्याने तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही तुमच्या कुटुंबाला बळ येईल.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published.