नमस्कार मित्र मैत्रिणींनो,
मित्रांनो, आपल्यापैकी सर्वांनाच मांसाहार हा अतिशय प्रिय असतो. मांसाहाराचे आपल्या शरीराला खूपच फायदे आहेत तसेच तोटे देखील आहेत. शरीराला अंडी ही अत्यंत फायदेशीर आहेत. परंतु काहीजणांना अशी सवय असते की, अंडी खाल्ल्यानंतर ते काहीतरी खात असतात. तर मित्रांनो आज या विषयी तुम्हाला काही माहिती सांगणार आहे जी तुम्हाला माहित नसेल. मित्रांनो अंड खाणं कुणाला आवडत नाही. लहान मुलांमध्ये तर अंड्याचे पदार्थ खूप प्रिय आहेत. जसे की आमलेट, बुर्जी खांडोळी असे विविध पदार्थ आहेत. अंडी खाण आरोग्याच्या दृष्टीने खूप फायदेशीर आहे. त्यामुळे आपले शरीर मजबूत तसेच शरीरामध्ये एक प्रकारची स्फूर्ती निर्माण होते.
मित्रांनो अंड्यामध्ये पोषक तत्व भरपूर प्रमाणात असतात. याला सुपर फूड देखील म्हंटले जाते. मित्रांनो अंडी खाण्याची सवय आरोग्यासाठी फायदेशीर आहे. दररोज 3 अंडी खाल्ल्याने आरोग्यासंबंधीच्या बऱ्याच तक्रारी कमी होतात. अंड्यांमध्ये मोठ्या प्रमाणात लोह, कॅल्शिअम आणि प्रथिने असतात. रोज अंडी खाल्यामुळे कार्यक्षमतेत वाढ होते. रक्तातील लोहाचे प्रमाण कमी झाल्यास डोकेदुखी, अशक्तपणा यासारखे आजार सतावत असतात. अंडी खाल्ल्याने हे आजार दूर होतात.शरीरातील विटामिन्सची कमतरता अंड्यांच्या सेवनामुळे कमी होते. डाएट करणाऱ्यांसाठी अंडी खाणे फायदेशीर असते. अंडी खाल्याने रक्तातील कोलेस्टरॉलचे प्रमाण कमी राहाते. अंड्यांचे सेवन केल्याने वजन कमी करणाऱ्यांना फायदा होतो.
त्याचबरोबर मित्रांनो, गर्भवतींनी अंडी खाल्याने भ्रूणाची चांगली वाढ होते. अंड्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर प्रथिने असल्यामुळे आरोग्यासाठी फायदेशीर असते.अंडे आपल्या तब्येतीसाठी खूपच फायदेशीर आहे आणि त्यात भरपूर प्रमाणात विटमिन्स, आणि प्रोटीन असते. ज्यामुळे आपल्या शरीराला पोषण मिळते. जास्त करून लोक अंडे उकडून खातात. परंतु आज-काल कोणतेही दोन खाद्य पदार्थ एकत्र करून खाण्याची पद्धत चालू आहे तर आपण जाणून घेऊया दह्यासोबत कोणता खाद्यपदार्थ खाणे आपल्या शरीरासाठी दुष्परिणाम कारक असू शकते किंवा कोणत्या गोष्टी आपल्याला दहा सोबत खाल्ल्या नाही पाहिजेत सर्वप्रथम फळे कोणत्याही फळांचे सेवन आपल्याला दह्यासोबत करायचे नाही आहे.
त्याचबरोबर मासे किंवा तळलेले पदार्थ जसे की पुरी पराठा यासोबत आपल्याला दही नाही खाल्ले पाहिजे.दह्यासोबत चिकन आणि खजूर खाणे देखील आपल्या शरीरासाठी धोकादायक असू शकते हानिकारक असू शकते त्यामुळे या दोन गोष्टी कधीही एकत्र खाऊ नयेत. त्यानंतर महत्वाचा पदार्थ म्हणजे दूध. दुधा सोबत देखील आपल्याला फळांचा वापर करायचा नाही आहे कारण फळांमध्ये असलेले पोषक तत्त्वे दुधामध्ये टाकल्यानंतर दुधा मधले प्रोटीन त्या तत्त्वांना शोषून घेते आणि आपल्याला हवे ते पोषक तत्त्वे मिळत नाहीत त्यामधून काहीतरी दुष्परिणाम होऊ शकतो.
कोणतेही तळलेले पदार्थ दुधासोबत खाऊ नयेत सोबतच कोणतेही चटपटीत किंवा नमकीन पदार्थ दुधामधून खाणे आपल्या शरीरासाठी हानिकारक ठरू शकते किंवा दुधाची चहा बनवलेली असताना आपण त्यामधून देखील कोणतेही नमकिन पदार्थ खाऊ नयेत. जर आपण उडीद डाळीचे सेवन केले असेल तर त्यानंतर दुधाचा वापर करू नये जर तुम्ही दुपारी जेवणामध्ये उडीद डाळ खाल्ली असेल तर त्यानंतर दूध पिऊ नये आणि मुळा खाल्ल्यानंतर देखील दुधाचे सेवन करू नये त्यानंतर अंडी, पनीर या गोष्टी खाल्ल्यानंतर देखील आपल्याला दुधाचे सेवन करणे टाळायचे आहे.
आणि त्यानंतर आपण जाणून घेऊया कोणती अशी फळे आहेत जी एकत्र खाऊ नयेत. सर्वप्रथम संत्री आणि केळी. संत्री आणि केळे कधीही एकत्र खाऊ नये त्यामध्ये असणारे वेगवेगळे घटक एकत्र आल्यामुळे आपल्याला त्यातून कोणतीही पोषक तत्त्वे मिळत नाहीत. आणि त्यानंतर महत्वाचा पदार्थ म्हणजे मध. मधाला देखील कधीही गरम करून खाऊ नये किंवा जर ताप आला असेल तर मधाचे सेवन अजिबात करू नये कारण त्यामुळे शरीरातील पित्ताचे प्रमाण वाढते.
आणि त्यानंतर बटर म्हणजेत मक्खन आणि मध एकत्र कधीच खाऊ नये आणि जसे की आंबट पदार्थांबरोबर गोड पदार्थ थंड पदार्थांबरोबर गरम पदार्थ अशा प्रकार से पदार्थ एकमेकांची सांगड घालून खाल्ले तर त्याचा वाईट परिणाम आपल्या शरीरावर होऊ शकतो त्यामुळे यापुढे या गोष्टीची काळजी घेणे आपल्या साठी योग्य आहे जर या छोट्या छोट्या गोष्टींची काळजी आपण घेतली नाही तर याचे दुष्परिणाम किंवा याचे हानीकारक परिणाम आपल्या शरीरावर होऊ शकतात.
मित्रांनो वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.