नमस्कार मित्र मैत्रिणींनो,
मित्रांनो भरपूर वेळेस आपल्याला आपल्या नशिबाची साथ मिळत नसते. आपण भरपूर प्रयत्न करतो. नोकरीसाठी प्रयत्न करतो अभ्यासात प्रयत्न करतो. काही तरी कामात प्रयत्न करतो किंवा कोणीतरी व्यवसाय सुरू करतो पण तिथेही आपल्याला आपल्या नशिबाची साथ मिळत नसते. आणि सगळीकडे आपल्याला अपयश मिळते. तर यासाठी काय करावे हा प्रश्न सगळ्याच स्वामी भक्ताचा स्वामी सेवेकरीचा असतो. तर अश्या वेळी मित्रांनो काही तोडगे करून काही उपाय करून तुम्हला तुमच्या नशिबाची साथ मिळू शकते. तर तुम्हालाही अस वाटते की तुम्हाला तुमच्या नशिबाची साथ मिळत नाही मेहन खूप करता कष्ट खूप करता पण नशीबच तुमची साथ तुम्हला देत नाही.
तर अश्या वेळी हा एक उपाय तुम्ही नक्की करा तुम्हला जे हवं ते सगळं काही मिळेल. यासाठी मित्रांनो तुम्हला हा उपाय करावा लागेल आणि हा उपाय करण्यासाठी फक्त एक नारळ लागेल. आणि हा नारळ न सोलता त्याला जो जसा आहे तसा त्याचा वापर या उपायत करायचा आहे. आता नारळ तुम्ही आणले की त्याला स्वछ पाण्याने धुहून घ्या. त्यानंतर त्याला हळदी कुंकू अक्षदा लावून त्याची पूजा करा आणि डोळे बंद करून नारळाला हातात घेऊन तुमची जी इच्छा असेल तुम्ही जे काम सुरू करत असला जे तुम्हला करायचे असेल.
ज्या गोष्टीमध्ये तुम्हाला नशिबाची साथ हवी असेल अभ्यासात नोकरीत व्यवसायात किंवा इतर कामात तुम्हला नशिबाची साथ हवी असले तर ती इच्छा ते काम तुम्हला बोलायचे आहे आणि त्यानंतर तो नारळ देव घरात ठेवायचा आहे. त्या दिवशी आणि त्या रात्री तुम्हला हा नारळ देवघरातच ठेवायचा आहे. आणि दुसऱ्या दिवशी तुम्हला तो नारळ विसर्जन करायचा आहे. आता याचा विसर्जन पाण्यात करू शकता. जर पाण्याची व्यवस्था तुमच्याकडे नसेल तर कोणत्याही मंदिरात ठेऊ शकता किंवा कोणत्याही मोठ्या झाडाच्या खाली ठेवलं तरी चालतं. आता हा उपाय केव्हा करायचा तर हा उपाय तुम्ही केव्हाही करू शकता. कोणत्याही दिवशी करू शकता.
तर नक्की तुम्हला तुमच्या नशिबाची साथ हवी असेल तुमची काम पूर्ण करायची असतील तर हा छोटासा तोडगा नक्की करा आणि त्याचबरोबर मित्रांनो जर तुम्हाला अस वाटत असेल की माझे तर नशीबच खराब आहे. हे सगळे तुमच्या सोबत असेल तर तुम्ही हा उपाय नक्की करा.मित्रांनो हा उपाय केल्याने काही दिवसातच तुम्हाला अनुभव येईल चमत्कार होईल. कारण हे काम केल्याने तुम्हाला काही दिवसातच सगळ्या कामात नशिबाची साथ मिळू लागेल.
मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.