मोठी पुत्रदा एकादशी देवघरात श्री विष्णूला दाखवा ‘हा’ नैवेद्य : संसाराचे सर्व सुख प्राप्त होईल !

नमस्कार मित्र मैत्रिणींनो,

मित्रांनो 8 ऑगस्ट रोजी पुत्रदा एकादशी अली आहे. श्रावण महिन्यात शुक्ल पक्षात येणाऱ्या एकादशीला पुत्रदा एकादशी म्हणतात. मित्रांनो पुत्रदा एकादशीचे महत्वव ह्याचे व्रत केल्याने आपल्याला कोणते कोणते फायदे होतात कोणत्या नियमांचे पालन करायचे ह्या सर्वांची माहिती आपण आपल्या आजच्या लेखात घेणार आहोत. एकादशीचे व्रत जी व्यक्ती ठेवते तिच्या मनाची चंचलता कमी होते. मन स्थिर बनते आणि मित्रांनो घरातील लोकांचे आरोग्य चांगले राहावे, तसेच आपल्या घरात नेहमी धन यावे असे वाटत असेल तर आपण हे व्रत अवश्य करावे.

आणि मित्रांनो पुत्रदा एकादशी बद्दल बोलायचं म्हटलं तर ज्यांना मुलबाळ होण्यामध्ये समस्या आहेत अश्या सर्व समस्यांवर निवारण करणारे हे अशे व्रत आहे. मित्रांनो श्रवण महिन्यात जी पुत्रदा एकादशी येते ती अत्यंत फलदायी असते आणि ज्यांना ह्या दिवशी संतान प्राप्तीची इच्छा आहे अश्यानी ह्या दीवशी भगवान श्री हरी विष्णूंची उपासना करावी. मुलेबाळे असतील तर त्याचे कल्याण व्हावे असे वाटत असेल तर आपण त्यासाठी सकाळी लवकर उठून आणि पतिपत्नीने एकत्रितपणे भगवान विष्णूंची उपासना नक्की करा.

त्यांना आपण पिवळ्या रंगाची फळे, फुले अर्पण करावीत तसेच आपण त्यांना तुळसीची पाने मंजुळा आपण अर्पण करावीत.आणि त्याचबरोबर श्रीहरी विष्णूंच्या ओम भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप आपल्याला 21 वेळा किंवा जर शक्य असेल तर 108 वेळा करायचा आहे आणि त्यानंतर या मंत्राचा जप करून झाल्यानंतर आपण भगवान श्री विष्णूंना नैवैद्य अवश्य दाखवा. मित्रांनो आता आपल्यातील बऱ्याच जणांना असा प्रश्न पडतो की भगवान विष्णूंना आपण कोणता नैवेद्य दाखवावा आणि त्याचबरोबर कोणता नैवेद्य आपण भगवान विष्णूंना या दिवशी दाखवल्यामुळे ते आपल्यावर प्रसन्न होतील आणि त्याचबरोबर त्यांचा आशीर्वाद ही आपल्याला प्राप्त होईल तर मित्रांनो आज आपण याबद्दलच माहिती जाणून घेणार आहोत.

मित्रांनो वर सांगितलेल्या प्रमाणे सर्वात आधी आपल्याला या पुत्रदा एकादशीचे व्रत अगदी मनापासून करायचे आहे आणि त्यानंतर भगवान विष्णूंच्या वर सांगितलेल्या मंत्राचा जप सुद्धा आपल्याला करायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला भगवान विष्णूंना त्यांच्या आवडीचा नैवेद्य दाखवायचा आहे मित्रांनो तो नैवेद्य जो आपल्याला या एकादशीच्या दिवशी भगवान विष्णू दाखवायचा आहे तो म्हणजे पंचामृत मित्रांनो दूध दही केळी आणि मध यापासून तयार केलेले पंचामृत आपल्याला या एकादशीच्या दिवशी आपल्या देवघरांमध्ये भगवान विष्णूंना दाखवायचा आहे मित्रांनो आणि विविध दाखवत असताना त्या पंचामृतामध्ये आपल्याला एक किंवा दोन तुळशीची पाणीही ठेवायचे आहेत आणि त्यानंतर त्याच्या बाजूला एका ग्लासामध्ये पाणी घेऊन आपल्याला हा नैवेद्य भगवान विष्णूंना या एकादशी दिवशी दाखवायचा आहे यामुळे भगवान विष्णू आपल्यावर प्रसन्न होतील.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *