8 ऑगस्ट, सोमवार : पुत्रदा एकादशी ‘या’ राशींचे भाग्य चमकणार, पुढील 12 वर्षे राजयोग!

नमस्कार मित्र मैत्रिणींनो,

मित्रांनो 8 ऑगस्ट सोमवारच्या दिवशी श्रावण पुत्रदा एकादशी आहे. पुत्रदा एकादशी वर्षातून दोन वेळा येते. पुत्रदा एकादशीचा उपवास पौष महिन्यातही ठेवला जातो. श्रावण महिन्यातील पुत्रदा एकादशीचे व्रत यंदा 8 ऑगस्ट रोजी म्हणजे आज साजरे केली जाईल. श्रावण महिन्यात येणाऱ्या एकादशीला खूप महत्त्व आहे. या व्रतामध्ये श्री हरी विष्णूची पूजा केली जाते. हिंदू दिनदर्शिकेनुसार श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला श्रावण पुत्रदा एकादशी म्हणतात आणि ज्यांना अपत्य नाहीत त्यांच्यासाठी हे व्रत शुभ मानले आहे. भगवान विष्णूच्या कृपेने त्यांना अपत्य प्राप्ती होते अशी मान्यता आहे.

आणि त्याच बरोबर मित्रांनो अपत्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होत असेल तर हे व्रत केल्याने सर्व त्रास दूर होतात. अपत्यांना दीर्घायुष्य लाभते. जे लोक भक्तिभावाने पुत्रदा एकादशीचे व्रत करतात आणि कथा वाचन करतात किंवा ऐकतात त्यांना अनेक गाई दान केल्याच्या समान पुण्य लाभते. सर्व पापांचा नाश होतो आणि मित्रांनो श्रावण पुत्रदा एकदशीच्या दिवशी सकाळी लवकर उठून अंघोळ करावी. स्वच्छ कपडे घालावे. श्री हरी विष्णूला प्रणाम करून दिवा लावावा. त्यानंतर व्रताचा संकल्प करावा. धूप-दिवा लावून भगवान श्री विष्णूची विधिवत पूजा करावी. शेवटी फळं आणि नैवेद्य अर्पण करावे आणि श्रीहरीची आरती करावी.

आणि मित्रांनो या एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूची कृपा काही राशींवर बरसणार आहे, आणि या दिवसापासून येणारा पुढचा काळ हा या राशींसाठी अत्यंत चांगला असणार आहे चला तर मग मित्रांनो जाणून घेऊया कोणत्याही त्या राशी यांचे भाग्य या पुत्रदा एकादशीनंतर बदलणार आहे ते.

मेष राशी- भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची विशेष कृपा आपल्या राशी वर बरसणार आहे. भाग्यात आता भरपूर प्रमाणात वाढ होणार आहे. भाग्य आपल्याला भरपूर प्रमाणात साथ देणार आहे. घर परिवारात आनंद आणि सुखाचे वातावरण निर्माण होईल आणि पारिवारिक समस्या परिवारात निर्माण झालेल्या समस्या दूर होणार आहेत. परिवारात सुख-शांती मध्ये दिसून येईल. आपल्या अनेक मनोकामना पूर्ण होतील. समाजात मान-सन्मानाची आणि यश कीर्ती ची प्राप्ती आपल्याला होणार आहे. संसारिक सुखात वाढ होईल.

मिथुन राशि- मिथुन राशीच्या जीवनातील दुःखाचे दिवस आता संपणार आहेत. एकादशीपासून पुढे येणारा काळ आपल्या राशिसाठी विशेष अनुकूल ठरणार आहे. भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने प्रत्येक क्षेत्रात आपल्याला यश प्राप्त होणार आहे आणि या काळात जे काम आपण हातात घ्याल किंवा ज्या क्षेत्रात आपण काम करत आहात त्या क्षेत्रात आपल्याला यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत. या काळात आर्थिक व्यवहाराला चालना देखील प्राप्त होणार आहे. नवीन आर्थिक व्यवहाराला चालना प्राप्त होईल आणि पैसा हातात खेळता राहणार आहे. बेरोजगारांना या काळात रोजगाराची प्राप्ती होईल. यानंतर आहे.

कन्या राशि :- कन्या राशीच्या जिवनातील वाईट काळ आता समाप्त होणार आहे. नकारात्मक परिस्थिती थोडीशी बदलणार आहे. परिस्थितीमध्ये परिवर्तन घडून येत आहे. माता लक्ष्मीचा वरदहस्त आपल्या पाठीशी राहणार आहे. या काळात माता लक्ष्मी आपल्याला विशेष फळ देणार आहे आणि एकादशीपासून पुढे येणारा काळ विशेष लाभकारी ठरणार आहे. या काळात व्यापारात भरघोस यश प्राप्त होणार आहे. व्यापारी वर्गासाठी काळ अनुकूल ठरणार आहे. व्यापारी वर्ग या काळात उत्तम प्रगती करणार आहे. धन प्राप्तीचे मार्ग मोकळे होतील. करियर मध्ये येणाऱ्या अडचणी दूर होतील.

तुळ राशी- ग्रह नक्षत्राची अनुकूलता आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्या जीवनात आनंदाची बहार घेऊन येणार आहे. त्यासाठी हा काळ अतिशय शुभ संकेत घेउन येणारं आहे. एकादशीपासून पुढे येणारा काळ अनुकूल बनत आहे. कुटुंबातील लोकांशी आपले संबंध सुधारणार आहेत आणि मित्रांनो सरकारी कामात आता प्राप्त होणार आहे. अडलेली कामे पूर्ण होण्याचे संकेत आहेत. याकाळात शत्रूवर देखील आपल्याला विजय प्राप्त होणार आहे. व्यापारी वर्गासाठी काळ अनुकूल ठरणारा आहे आणि व्यापारात प्रगती चे मन मार्ग मोकळे होतील. व्यापारातून अनेक लाभ आपल्याला प्राप्त होणार आहेत.

धनु राशी- सध्या धनु राशि साठी काळ विशेष अनुकूल ठरत आहे. सहकाऱ्यांचे आपल्याला मदत लाभणार आहे. मार्गात येणारे अडथळे दूर होणार आहेत. प्रगतीच्या दिशेने जीवनाचा प्रवास सुरू होणार आहे. सुख समृद्धी आणि आनंदात वाढ होणार आहे आणि आर्थिक क्षमता आपली मजबूत बनणार आहे. प्रगतीच्या दिशेने एक पाऊल पुढे पडण्याचे संकेत आहेत. प्रगतीच्या वाटा मोकळ्या होतील. हा काळा आनंददायी ठरणार आहे. बेरोजगारांना रोजगाराची प्राप्त होण्याचे संकेत आहेत आणि राजकारणात काम करणाऱ्यांसाठी हा काळ विशेष शुभ फलदायी ठरू शकतो. एखाद्या मोठ्या व्यक्तीची मदत आपल्याला लाभू शकते.

कुंभ राशी- राशीच्या जिवनातील वाईट काळ आता समाप्त होणार आहे. नकारात्मक परिस्थिती थोडीशी बदलणार आहे. परिस्थितीमध्ये परिवर्तन घडून येत आहे. माता लक्ष्मीचा वरदहस्त आपल्या पाठीशी राहणार आहे. या काळात माता लक्ष्मी आपल्याला विशेष फळ देणार आहे. एकादशीपासून पुढे येणारा काळ विशेष लाभकारी ठरणार आहे आणि या काळात व्यापारात भरघोस यश प्राप्त होणार आहे. व्यापारी वर्गासाठी काळ अनुकूल ठरणार आहे. व्यापारी वर्ग या काळात उत्तम प्रगती करणार आहे. धन प्राप्तीचे मार्ग मोकळे होतील. करियर मध्ये येणाऱ्या अडचणी दूर होतील.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published.