नमस्कार मित्र मैत्रिणींनो,
ज्या घरातील स्त्रिया हे एक काम करायला सुरवात करतात त्या घरातील पुरुष धनवान बनतात. त्यांचा व्यवसाय तेजीत चालायला लागतो, त्यांना धनवान बनण्यापासून कोणी देखील रोखू शकत नाही. जर स्त्रीने मनात आणले तर ती घराला स्वर्ग बनवू शकते. आणि जर तिच्या मनात आले तर ती घराचा नाश देखील करू शकते. जी स्त्री घरात अचानक हि पाच कामे करू लागते तिचा पती धनवान होतो, सर्व बाजुंनी त्याला फक्त फायदाच फायदा होतो आणि त्याच्या घरात देवी लक्ष्मीचे आगमन होते, सुख समृद्धी संपन्नता त्यांच्या घरात आकर्षित होतात.
चला तर मग मित्रांनो जाणून घेऊयात ती कोणते आहे ते काम.
मित्रांनो आपल्या सर्वांना हे माहीतच आहे की श्रावण महिना सुरू झालेला आहे आणि या पवित्र अशा श्रावण महिन्यामध्ये जर आपण महादेवन संबंधित काही उपाय केले आणि त्याचबरोबर भगवान शंकरांना प्रसन्न करून घेण्यासाठी काही मंत्रांचे उच्चारण किंवा त्यांची पूजा आजच्या केली तर यामुळे भगवान शंकर आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपल्या मनामध्ये असणाऱ्या सर्व इच्छा पूर्ण करतात आणि त्याचबरोबर आपल्या घरावर आणि आपल्या कुटुंबावर येणाऱ्या प्रत्येक संकटातून आपली सुटका ही करत असतात मित्रांनो आज आपण असाच एक छोटासा उपाय पाहणार आहोत जर घरामध्ये असणाऱ्या महिलांनी आपल्या घरासाठी आणि आपल्या सौभाग्यासाठी हा उपाय केला तर आपल्या पतीच्या कामांमध्ये बरकत येईल.
मित्रांनो हा उपाय घरामध्ये असणाऱ्या स्त्रियांनीच करायचा आहे आपल्या पतीसाठी आपल्या पतीच्या व्यवसायामध्ये वाढ व्हावी आणि त्याचबरोबर नोकरीमध्ये बढती व्हावी घरामध्ये सुख समृद्धी नांदावी यासाठी घरामध्ये असणाऱ्या स्त्रीने हा उपाय करायचा आहे मित्रांनो श्रावण महिन्यामध्ये कोणत्याही दिवशी तुम्हाला हा उपाय करायचा आहे आणि त्याचबरोबर जर तुम्हाला शक्य असेल तर प्रत्येक श्रावण सोमवारच्या दिवशी तुम्हाला हा उपाय करायचा आहे किंवा जर सोमवारच्या दिवशी करणे शक्य नसेल तर अशावेळी कोणत्याही दिवशी सकाळी देवपूजा झाल्यानंतर किंवा संध्याकाळच्या वेळी तुम्ही हा उपाय करू शकता तर मित्रांनो हा उपाय कशा पद्धतीने करायचा आहे याबद्दलची सविस्तर माहिती आता पण जाणून घेऊया.
मित्रांनो हा उपाय घरामध्ये असणाऱ्या स्त्रियांनी करत असताना सर्वात आधी देवपूजा करून घ्यायचे आहे आणि देवपूजा झाल्यानंतर एका तांब्यांमध्ये तुम्हाला स्वच्छ पाणी घ्यायचं आहे आणि त्यानंतर त्यामध्ये दोन चमचा दूध टाकायचा आहे मित्रांनो एका तांब्यांमध्ये स्वच्छ पाणी घेऊन त्यामध्ये दोन चमचे दूध टाकायचा आहे आणि त्यानंतर ते पाणी एकत्रितपणे मिक्स करून घ्यायचा आहे आणि आपल्या देवघरांमध्ये जाऊन तुम्हाला बसायचं आहे आणि जर तुमच्या देवघरांमध्ये शिवलिंग नसेल तर अशावेळी तुम्ही तुमच्या घराजवळ असणाऱ्या शिव मंदिरामध्ये म्हणजेच भगवान शंकरांचे मंदिरामध्ये जाऊन तिथे असणाऱ्या शिवलिंगाला त्या पाण्याने अभिषेक घालायचा आहे परंतु मित्रांनो हा अभिषेक शिवलिंगाला घालत असताना तुम्हाला चमच्याने एक एक चमचा शिवलिंगावर पाणी सोडत घालायचा आहे.
मित्रांनो जर तुमच्या घरामध्ये छोटेसे शिवलिंग असेल तर तुम्ही ते शिवलिंग एका ताटामध्ये ठेवून त्याला अभिषेक घालू शकता आणि जर तुमच्या देवघरांमध्ये असे शिवलिंग नसेल तर अशावेळी तुम्ही तुमच्या घराजवळ असणाऱ्या शिव मंदिरामध्ये जाऊन तिथे असणाऱ्या शिवलिंगाला त्या पाण्याने अभिषेक घालायचा आहे मित्रांनो अशा पद्धतीने तुम्हाला श्रावण महिन्यामध्ये कोणत्याही दिवशी हे एक काम नक्की करायचे आहे मित्रांनो हे एक काम जर घरामध्ये असणारे स्त्रीने श्रावण सोमवारच्या दिवशी किंवा इतर कोणत्याही दिवशी शक्य असेल त्यावेळी केले तर यामुळे तिच्या पतीच्या कामांमध्ये वाढ होईल बरकत होईल आणि त्याचबरोबर घरामध्ये सुख समृद्धी ही नांदेल.
मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.