नमस्कार मित्र-मैत्रिणींनो
मित्र-मैत्रिणींनो श्रावण महिना हा महादेवांचा महिना म्हणून ओळखला जातो. या महिन्यामध्ये सर्वजण उपास तापास पूजा अर्चा करत असतात. प्रत्येकालाच वाटत असते की महादेवाची कृपा आपल्यावर व्हावी यासाठी ते वेगवेगळे प्रयत्न देखील करत असतात. मित्रांनो हा महिना पूजा पाठ पारायण स्तोत्र वाचन नाम जप याकरता हा महिना खूप पवित्र मानला गेला आहे.
या महिन्यामध्ये स्वामींची न चुकता शेवाळा करायची असते त्याचबरोबर महादेवांची देखील सेवा करायला विसरायचे नाही. महादेवाला प्रसन्न करून घेण्यासाठी महादेवांचा शक्तिशाली व चमत्कारी मंत्र आपण रोज म्हटला पाहिजे. त्यामुळे महादेवाची कृपा आपल्यावर व आपल्या परिवारावर राहू शकेल. आपल्याला या मंत्राचा जप फक्त 11 वेळा करायचा आहे. हा मंत्र म्हटल्याने आपल्या सर्व इच्छा पूर्ण होणार आहेत.
‘तो मंत्र असा आहे ओम तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्र: प्रचोदयात्’ हा महादेवांचा खूप चमत्कारी मंत्र आहे. सकाळची देवपूजा करताना हा मंत्र म्हणा हा मंत्र आपल्याला सकाळीच म्हणायचं आहे. या मंत्राचा जप केल्याने आपल्या घरामध्ये सुख, समाधान, समृद्धी नांदते महादेवाची कृपा आपल्यावर व आपल्या कुटुंबावर राहते. महादेवांना प्रेसने करून घेण्यासाठी दुसरा कोणताही पवित्र महिना नाही. या महिन्यांमध्ये केलेली प्रत्येक सेवा ही मान्य होत असते.
म्हणूनच या महिन्यांमध्ये विधी, मंत्र, जाप, पारायणे केली जातात. घरातील प्रत्येक सदस्याने या मंत्राचा जप केला तर खूपच चांगले असते महादेवाला प्रसन्न करून घेण्यासाठी घरातील सर्व मंडळींनी या मंत्राचा जप करावा. महादेवाची कृपा आपल्या सर्वांवर आहे. लहान-मोठे, स्त्री-पुरुष कोणीही या मंत्राचा जप केल्यास चांगले असते श्रावण महिना आपल्याला या मंत्राचा जप करायचा आहे यामध्ये खंड पडू द्यायचा नाही.
जर आपण आपल्या घरातील देव पूजा किंवा कोणत्याही सेवा करत नाही, त्यांनी देखील या मंत्राचा जप करावा. जर आपण आपल्या घरातील देव पूजा किंवा अन्य कोणतीही सेवा करत नाही. पण त्यांना ही सेवा करायची आहे. त्यांनी ही सेवा नक्की करू शकता. आणि श्रावण महिन्यामध्ये महादेवाची सेवा न चुकता करावीच लागते. या पवित्र महिन्यांमध्ये महादेवांची सेवा करून हा चमत्कारी मंत्र म्हणून आपल्या सर्व इच्छा पूर्ण करू शकता.
मित्रांनो ही माहिती अनेक स्त्रोतांच्या आधारे एकत्रित केलेली आहे. याचा कुणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती.
अशाच प्रकारच्या नवनवीन लेखांची माहिती घेण्यासाठी आत्ताच आमच्या पेजला लाईक करा. आणि शेअर करायला विसरू नका.