श्रावण महिन्यात रात्री घरात ‘इथे’ ठेवा एक ‘दगड’ : सात दिवसात चमत्कार दिसेल, सर्व मनासारखे होईल !

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो

मित्र-मैत्रिणींनो आपण जर आपल्या घरामध्ये श्रावण महिन्यात हा दगड येथे ठेवला, तर आपले नशीब बदलून जाईल. सात दिवसांमध्ये आपल्याला फरक दिसायला सुरुवात होईल. यामुळे आपल्या घरामध्ये सुख, समृद्धी, समाधान, पैसाअडका, धनसंपत्ती, ऐश्वर्य पूर्ण जीवन सर्व काही आपल्याला मिळेल. हे सर्व मिळण्यासाठी आपल्याला आपल्या घरामध्ये एक दगड ठेवायचा आहे.

मित्रांनो ब्रह्मा विष्णू आणि महेश हे हिंदू धर्मातील या तीन मुख्य देवता आहेत. व मनुष्यांनी या तिन्ही गोष्टी निसर्गामध्ये शोधण्याचा प्रयत्न केला आहे. या तीनही देवतांचे शारीरिक रूप निर्माण करण्यासाठी सर्वप्रथम ब्रह्मा यांना शंक शंखातील सर्वश्रेष्ठ शिवलिंग म्हणून शिव आणि शालीग्रामच्या रुपात रूपात भगवान विष्णू मानले गेले आहेत. आजच्या या लेखामध्ये शिवलिंग आणि शालिग्राम यांच्याबद्दल सांगितलेले नाही. आपल्या घरामध्ये कोणता दगड ठेवल्याने आपल्याला सर्व काही मिळणार आहे त्याबद्दलची माहिती घेणार आहोत.

1) मित्रांनो आपण जर आपल्या घरामध्ये अंडाकृती पांढरा दगड असावा. मग तो दगड संगमरवरी असावा. किंवा कोणताही भरीव पांढरा दगड असला तरी चालतो. काही लोक तर हा दगड आपल्या खिशामध्ये घेऊन फिरतात. असे म्हटले आहे. की असा दगड आपल्या देशांमध्ये ठेवल्याने चमत्कार फायदे होतात. संपत्ती आणि प्रगतीचा मार्ग सापडतो व यामुळे मानसिक समाधान देखील राहते.

2) आत्मा रत्न हे दगड आपल्याला समुद्रकिनारे हजारोंच्या पटीत रंगीबिरंगी दगड मिळतात. हे दगड खूप चमत्कारी असतात. भाग्यवान लोकांनाच असे दगड मिळत असतात मित्रांनो त्याचबरोबर समुद्रामध्ये तरंगणारे दगड देखील आहेत. हे दगड खलाशी आणि समुद्रामध्ये राहणाऱ्यांसाठी खूप उपयुक्त आहेत. हे दगड गोल आणि गुळगुळीत असतात तसेच त्यांची माळ देखील बनवली जाते. हे दगड घर सजवण्यासाठी देखील वापरले जातात.

हा दगड आश्चर्यकारक आहे हिंदू धर्म आणि पौराणिक ग्रंथांमध्ये विशिष्ट अशा रत्नांची माहिती दिलेली आहे. त्यांना चमत्कारी लाभ देणारे आत्म रत्न देखील म्हणतात. हे रत्न अंडाकृती असतात. हे सोन्याच्या किंवा चांदीच्या अंगठी मध्येदेखील परिधान करतात. त्यामुळे दैवी शक्ती त्यांची सदैव मदत करत असते. या रत्नाचे वैशिष्ट्य म्हणजे रत्ना कडे एक तक पाहिल्यास त्याची रेषा हालताना दिसते. परदेशामध्ये या दगडांचा उपयोग आत्म्यास आव्हान करण्यासाठी करतात.

हा दगड चमकतो व तपकिरी रंगाचा असतो तसेच हा दगड शालिग्राम सारखा देखील दिसतो. हा दगड जवळ असल्यास सर्व प्रकारच्या इच्छा पूर्ण होतात. त्यासाठी आपल्याला हा दगड श्रावण महिन्यामध्ये आपल्या जवळ किंवा घरामध्ये ठेवा. त्याने आपल्या सर्व पैशाच्या तसेच नोकरीविषयक अडचणी सर्व दूर होतील. व यशाचे मार्ग मोकळे होतील सर्व काही आपल्या मनासारखे होईल.

मित्रांनो ही माहिती अनेक स्त्रोतांच्या आधारे एकत्रित केली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती.

अशाच प्रकारच्या नवीन लेखांची माहिती घेण्यासाठी आत्ताच आमच्या पेजला लाईक करा. आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *