2 ऑगस्ट मोठा श्रावणी मंगळवार : फक्त 21 वेळेस बोला ‘हा’ मंत्र : सर्व इच्छा पूर्ण होतील, घरात भरभराटी होईल !

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो

मित्र-मैत्रिणींनो दोन ऑगस्ट श्रावण महिन्यातील मंगळवार या मंगळवार आला श्रावणी मंगळवार म्हणून देखील ओळखले जाते. मंगळवारच्या दिवशी देखील आपल्याला महादेवांच्या एका विशेष मंत्राचा जप करायचा आहे. या मंत्राचा जप आपण सकाळी किंवा संध्याकाळी देवपूजा करतेवेळी केला तरी चालतो. मित्रांनो श्रावण महिन्याची सुरुवात झालेली आहे. आणि हा श्रावण महिना महादेवांचा महिना म्हणून ओळखला जातो. महादेवांना प्रसन्न करून घेण्यासाठी वेगवेगळे उपाय मंत्र जाप केले जातात. त्याचबरोबर महादेवांना शिवमुठ देखील अर्पण केली जाते. यामुळे महादेव प्रसन्न होतात.

या मंत्राचा जप आपल्याला 21 वेळेस किंवा 108 वेळेस म्हणजेच संपूर्ण एक माळ करायचे आहे. ज्यांना संपूर्ण एक मात जप करणे जमत नाही. त्यांनी कमीत कमी 21 वेळ तरी या मंत्राचा जप करायचा आहे. आपण ज्या मंत्राचा जप करणार आहोत. तो मंत्र महादेवांच्या अष्टनामावली मधला मंत्र आहे याला आपण शिवनामावली देखील म्हणतो. शिवनामावली मधील हा खूप चमत्कारी आणि शक्तिशाली मंत्र आहे. या मंत्राचा जप महिला पुरुष किंवा विद्यार्थी वर्ग कुणीही करू शकतात. घरातील सर्वांनीच या मंत्राचा जप केला तर खूप चांगले असते.

पण घरातल्या एखाद्या सदस्याने या मंत्राचा जप केला तरीदेखील चालतो. याचे फळ संपूर्ण घराला मिळते. हा मंत्र आपल्याला आपल्या देवघरासमोर बसून म्हणायचं आहे. मंत्र म्हणण्यापूर्वी दिवा अगरबत्ती लावायची आहे. आणि मगच या मंत्राचा जप करायचा आहे. घरामध्ये कोणतेही जप करण्याआधी प्रथम अगरबत्ती व दिवा लावावा. यामुळे घरामध्ये वातावरण प्रसन्न होते. आणि घरातील नकारात्मक ऊर्जा बाहेर निघून जाते. आणि आपण जो कोणताही मंत्र जप करणार आहोत. तो मंत्र जप करण्यासाठी आपले मन प्रसन्न होते. आणि आपल्या कडून प्रसन्न मनाने सेवा केली जाते.

महादेवांना देखील नमस्कार करायचा आहे. आणि त्यानंतरच आपल्याला या मंत्राचा जप करायचा आहे हा मंत्र असा आहे. ‘ओम शिवाय नमः’ हा मंत्र अगदी साधा आणि सोपा आहे हा मंत्र शिवनामावली मधील आहे. या मंत्राचा जप केल्याने महादेव आपल्यावर प्रसन्न होतील. या मंत्राचा जप 108 वेळा म्हणजेच संपूर्ण एक माळ करायची आहे. आणि ज्यांना एक माळ करणे शक्य नाही. त्यांनी कमीत कमी 21 वेळा तरी या मंत्राचा जप करायचा आहे. या मंत्राचा जप जर आपण आपल्या देवघरांमध्ये केला तर आपल्या घरामध्ये बरकत येईल. आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतील घरामध्ये भरभराटी होईल.

महादेवांच्या मंत्रांचा जप करत असताना कोणतीही घाईगडबड करायची नाही. अत्यंत शांतपणे किंवा हळुवारपणे आपल्याला महादेवांच्या मंत्राचा जप करायचा आहे. श्रावण महिन्यातील ही महादेवांची विशेष सेवा आपल्याला करायचीच आहे यासोबत आपली जी दररोजची सेवा आहे. ती सेवा देखील आपल्याला करायचीच आहे. त्या सेवेमध्ये खंड पडू द्यायचा नाही. महादेवांच्या सेवेबरोबरच श्री स्वामी समर्थ महाराजांच्या देखील सेवा करायचे आहेत. आपल्या ज्या दररोजच्या सेवा आहेत. त्या सेवेबरोबरच आपल्याला ही सेवा देखील करायची आहे. महादेवांवर विश्वास ठेवून श्रद्धा ठेवून श्रावण महिन्यामध्ये ही महादेवांची सेवा करा. आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतील.

मित्रांनो माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित केलेली आहे. याचा कुणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती.

अशाच प्रकारचा नवीन नवीन लेखांची माहिती घेण्यासाठी आत्ताच आमच्या पेजला लाईक करा. आणि शेअर करायला

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *