नमस्कार मित्र-मैत्रिणींनो
मित्र-मैत्रिणींनो मित्रांनो प्रत्येक सजीव प्राण्याला आपले आयुष्य आनंदी आणि सुखी जगण्याची इच्छा असते. तुम्हाला देखील आपले आयुष्य आनंदी आणि सुखी जगायचे असेल त्याचबरोबर आपल्या घरामध्ये सुख समृद्धी शांती आणि समाधान हवे असेल, सर्व पिढ्यांपासून संकटांपासून वाईट शक्तींपासून आपली जर सुटका करून घ्यायची असेल, तर आपल्या घरामध्ये या दिशेला ही एक वस्तू अवश्य लावा. याने आपल्याला सुख समाधान समृद्धी सर्व काही मिळेल. व सुखी आणि आनंदी जीवन जगता येईल.
आपण जी वस्तू आपल्या घरामध्ये लावणार आहोत. ती वस्तू खूप शक्तिशाली आणि चमत्कारी वस्तू आहे. प्रत्येक सेवेकरांच्या घरामध्ये ही वस्तू असतेच आणि जर मित्रांनो आपल्या घरामध्ये ही जर वस्तू नसेल तर आपण देखील ही वस्तू आणून आपल्या घराच्या या दिशेला लावायला पाहिजे. आपण जी वस्तू आपल्या घराच्या या दिशेला लावणार आहोत. ती वस्तू कोणती आहे ती वस्तू आहे. सूर्य देवाची प्रतिमा. आपण ही सूर्याची प्रतिमा भरपूर ठिकाणी किंवा भरपूर घरांमध्ये पाहिली असेल. ही सूर्याची प्रतिमा वेगवेगळ्या धातूची मिळते. ही प्रतिमा स्टीलची, तांब्याची, पितळेची किंवा चांदीची देखील असते.
कोणत्याही धातूमध्ये आपल्याला सूर्याची प्रतिमा मिळते. आपल्या इच्छेनुसार कोणत्याही धातूची एक प्रतिमा आपल्याला घ्यायची आहे. ही सूर्याची प्रतिमा घेतल्यानंतर ती प्रतिमा आपल्या घरामध्ये घेऊन यायची आहे. आणि आपल्या घराच्या मुख्य दरवाज्याच्या समोरील भिंतीस ही सूर्याची प्रतिमा लावायची आहे. ही सूर्याची प्रतिमा आपल्याला आपल्या घरामध्ये अशा पद्धतीने लावायची आहे. जी ही व्यक्ती आपल्या घरामध्ये आल्यानंतर त्या व्यक्तीला सर्वात प्रथम ती सूर्याची प्रतिमा दिसली पाहिजे. अशा पद्धतीने ती प्रतिमा आपल्या मुख्य दरवाजाच्या समोरील भिंतीस लावायची आहे.
किंवा ही सूर्याची प्रतिमा आपण पूर्व दिशेला म्हणजेच सूर्य ज्या दिशेने उगवतो. त्या दिशेला लावली तरी चालते. शक्यतो सूर्याची प्रतिमा मुख्य दरवाजा च्या समोरील भिंतीस लावावे हे खूप शुभ आहे. मुख्य दरवाजाच्या समोरील भिंतीस सूर्याची प्रतिमा यासाठी लावायची आहे. की एखादी व्यक्ती आपल्या घरामध्ये येते. त्या व्यक्तीचे विचार किंवा त्या व्यक्तीसोबत नकारात्मक ऊर्जा येण्याची शक्यता असते. आणि जर घराच्या मुख्य दरवाजाच्या भिंतीवर आपण सूर्याची प्रतिमा लावली तर ती नकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये प्रवेश करणार नाही ती दारातच थांबेल.
यासाठी ती प्रतिमा घराच्या मुख्य दरवाज्यातून आत येते. वेळेस जी भिंत लागते त्या भिंतीला ही सूर्याची प्रतिमा लावायची आहे अशी जर प्रतिमा आपण आपल्या दरवाज्यातून आत आल्यानंतर दिसणाऱ्या भिंतीवर लावली तर नकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये येणार नाही. कोणतीही वाईट बाधा, वाईट शक्ती याचे वाईट परिणाम आपल्या घरावर, आपल्यावर होणार नाहीत. त्यामुळे आपल्या घरात देखील सूर्य देवाची प्रतिमा नसेल. तर ती प्रतिमा आणून अशा पद्धतीने आपल्या घरामध्ये लावा. म्हणजे आपल्या घरामध्ये सुख आणि आनंद येईल. व आपले जीवन सुखी होईल.
मित्रांनो माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित केलेली आहे. याचा कुणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती.
अशाच प्रकारचा नवीन नवीन लेखांची माहिती घेण्यासाठी आत्ताच आमच्या पेजला लाईक करा. आणि शेअर करायला विसरू नका.