श्रावण सोमवारी शिवलिंगावर 11 बेलपत्रे वाहून 11 वेळेस बोला ‘हा’ मंत्र घरात भरभराट होईल !

नमस्कार मित्र-मैत्रिणीनो

मित्र-मैत्रिणीनो एक ऑगस्ट पहिला श्रावण सोमवार शिवलिंगावर 11 बेलपत्रे वाहून 11 वेळेस बोला हा मंत्र घरामध्ये भरभराटी येईल बरकत होईल. आपल्याला जे काही हवे आहे, ते सर्व काही मिळेल. श्रावण महिना 9 ऑगस्ट पासून सुरू होणार आहे. आणि पहिला श्रावण सोमवार आहे. ह्या सोमवारच्या दिवशी जर आपण महादेवाच्या शिवलिंगावर अकरा बेलपत्रे वाहिले तर आपले सर्वकाही मनासारखे होईल कारण महादेवांना बेलपत्र अतिप्रिय आहेत.

हा मंत्र महादेवांचा आहे आपल्या सर्व इच्छा पूर्ण करतील आपल्या घरामध्ये भरभराटी येईल. हा उपाय करण्यासाठी आपल्याला शिवलिंगाची गरज आहे. जर हा उपाय त्याने मंदिरात जाऊन केला तरी चालतो. ज्यांना जाणे शक्य नाही त्या लोकांनी आपल्या घरामध्ये शिवलिंगावर 11 बेलपत्रे वाहून अकरा वेळेस हा मंत्र म्हणायचं आहे.

शिवलिंग नसल्यावर शिवलिंगाचा फोटो जरी असला तरी त्या फोटोवर सुद्धा आपण अकरा बेलपत्रे वाहून आपण हा मंत्र म्हणु शकतो.सकाळी उठल्यानंतर आंघोळ झाल्यावर देवघरामध्ये जाऊन एक ताम्हण घ्यावे. त्या तामना मध्ये शिवलिंग घेऊन त्याला दूध व पाण्याने अभिषेक घालायचा आहे. त्यानंतर स्वच्छ कापडाने पुसून घेऊन त्यांच्या जागेवर त्या शिवलिंगाला ठेवायचे आहे. त्याला अष्टगंध वाहून त्याची पूजा करायची आहे.

त्यानंतर एक एक अशाप्रकारे शिवलिंगावर आपल्याला ती बेल अर्पण करायची आहे. एक बेल शिवलिंगावर अर्पण केल्यावर आपल्याला हा मंत्र म्हणायचा आहे.’ओम श्री महाकाय नमः’ अकरा वेळा आपल्याला बेलपत्र ठेवल्यानंतर हा मंत्र म्हणून आहे.मित्रानो तुम्ही हा उपाय नक्की करून पहा यांनी आपल्या घरामध्ये भरभराटी येईल. उपाय श्रावण सोमवार म्हणजेच एक ऑगस्ट रोजी आपल्याला हा उपाय करायचा आहे. आपल्या घरामध्ये हा उपाय सोमवारी करायचा आहे.

मित्रांनो ही माहिती अनेक स्त्रोतांच्या आधारे एकत्रित केलेली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती.

अशाच प्रकारच्या नवनवीन लेखांची माहिती घेण्यासाठी आत्ताच आमच्या पेजला लाईक करा. आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *