नमस्कार मित्र-मैत्रिणींनो
मित्र-मैत्रिणीनो श्रावण सोमवारच्या दिवशी चुकूनही एक वस्तू खाऊ नका. नाहीतर आपल्या घरामध्ये दुःख दारिद्र्य गरीबी येईल. मित्रानो श्रावण महिना हा महादेवांचा अत्यंत आवडीचा महिना आहे. व त्यातला सोमवार म्हणजे महादेवांचा वार सोमवार हा महादेवांच्या आवडीचा दिवस आहे. या दिवशी बरेच लोक महादेवाचे उपवास करतात. या उपवासाच्या दिवशी उपवास धरले लोकांनी शेख वस्तू चुकूनही खायची नाही.
श्रावण महिन्यामध्ये मावसा रहा आहे. चुकूनही श्रावण महिन्यामध्ये मांसाहार करू नये. व ज्या लोकांचे उपवास आहेत. त्या लोकांनी सोमवारच्या दिवशी चुकूनही शेक वस्तू खायची नाही. कारण या वस्तूचे जर आपण सेवन केले तर महादेवांची आपल्यावर कृपा होईल. त्यांचा कोप होईल व आपल्या घरावर दुःख दारिद्र्य येणार आहे. या सर्व त्रासातून मुक्त व्हायचे असेल तर ही एक वस्तू सोमवारच्या दिवशी सुख नही खाऊ नका.
मित्रांनो ज्या लोकांचे सोमवारचे व्रत आहे त्या लोकांनी सोमवारच्या दिवशी मी ही वस्तू चुकूनही खायची नाही. मीठ हा पदार्थ श्रावण सोमवारी वर्जित आहे. मी टाकलेला कोणताही पदार्थ आपल्याला सोमवारच्या दिवशी खायाचे नाही. आपल्याला सोमवारचा उपवास करायचा आहे. फक्त मीठ घातलेल्या कोणतेही वस्तू आपल्याला त्या दिवशी खायचे नाहीत. आपण फळ खाऊ शकतो किंवा फळ आहार घेऊ शकतो.
त्याचबरोबर आपण फळांचे ज्यूस किंवा सरबत देखील होऊ शकतो. परंतु ह्या दिवशी आपल्याला मिठाचे कोणतेही पदार्थ खायचे नाहीत. जसे की साबुदाण्याची खिचडी, बटाट्याची भाजी किंवा किंवा अन्य कोणतेही आपण फराळ करत असतो. सोमवारच्या दिवशी यातील कोणताही पदार्थ आपल्याला खायचा नाही. या पदार्थांमध्ये आपण मिठाचा वापर केलेला असतो. घातलेली कोणतीही वस्तू सोमवारच्या दिवशी खायची नाही. ती आपल्याला वर्ज करायची आहे.
दिवसभर आपण कोणतेही फळ खाऊ शकतो. ज्यावेळी आपण संध्याकाळची पूजा करतो. व देवांना नैवेद्य दाखवतो. त्यानंतर आपण कोणतेही मिठाचे पदार्थ खाल्ले तरी चालते. परंतु दिवसभर कोणतीही वस्तू आपल्याला सोमवारच्या दिवशी खायची नाही. संध्याकाळची देव पूजा झाल्यानंतर देवाने वे दाखवून झाल्यानंतर आपल्याला कोणतेही पदार्थ खाल्ले तरी चालतात.
मित्रांनो अशी एक गोष्ट आपल्याला सदैव लक्षात ठेवायची आहे. ती म्हणजे सोमवारच्या दिवशी आपण इतर कोणतीही वस्तू खाऊ शकतो. जसे की फळे या दिवशी आपल्याला मीठ टाकलेली कोणतेही पदार्थ खायचे नाहीत. त्या दिवशी आपण फळांचा ज्यूस, सर्बत, उपवासाला चालणारे अन्य कोणतेही गोड पदार्थ या दिवशी आपण खाऊ शकतो. सोमवारच्या दिवशी मीठ आता उपवास करायचा आहे. त्यामुळे आपल्या घरामध्ये गरिबी, दारिद्र्य येणार नाही.
मित्रांनो हि माहिती अनेक स्त्रोतांच्या आधारे एकत्रित केली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती.
अशाच प्रकारच्या नवनवीन लेखांची माहिती घेण्यासाठी आत्ताच आमच्या पेजला लाईक करा. आणि शेअर करायला विसरू नका.