रात्री झोपताना ‘हे’ तेल पायाला लावा शरीरातील 72 हजार नसा मोकळ्या होतील, आयुष्यात सांधेदुखी, गुडघेदुखी होणार नाही!

नमस्कार मित्र मैत्रिणींनो,

मित्रांनो आपल्या आयुर्वेदामध्ये अनेक वेगवेगळे घरगुती उपाय सांगितलेले आहेत हे उपाय जर आपण आपल्या घरामध्ये केले तर यापासून आपल्या अनेक समस्या दूर होऊ शकतात मित्रांनो आज आपण आयुर्वेदामधिल अत्यंत महत्त्वाचा उपाय रोज रात्री झोपताना लावा किंवा आंघोळ करण्यापूर्वी एक तास आधी लावा आंघोळ करण्यापूर्वी एक तास आधी लावा, असे केल्याने शहरातील 72 हजार नसा असतात त्या सर्व नसा मोकळ्या होतील. अगदी तळ पाय ते डोक्यापर्यंतचे जे केस आहेत यामधील असणारे सर्व केस वाहिन्या असतील, नसा असतील या झटक्यात मोकळ्या होतील.केस गळतीची समस्या असेल तुमचे अकाली पांढरे होत असेल यावरही आजचा उपाय अत्यंत गुणकार ठरणार आहे.

आणि मित्रांनो जर वारंवार चालताना वेदना जाणवत असतील, टाच दुखत असेल यावरही हे तेल अत्यंत गुणकारी आणि फायदेशीर ठरतं. ज्यांना वारंवार सर्दी-खोकला होत असेल, शरीरातील नेहमी कफ वाढत असेल तर या उपायाने वारंवार होणारा कफ वाढत नाही तो थांबतो. सर्दी खोकला वारंवार होत नाही. अशा या उपायासाठी कोणत्या तेलाची आवश्यकता आहे आणि, हे तेल वापरायचे कसे याबद्दलची सविस्तरपणे माहिती आता आपण जाणून घेऊया. मित्रांनो आपण जे तेल वापरणार आहोत ते आहे सरसो मोहरीचे तेल या तेलाने आपल्याला पहिला तळपायाला मालिश करायचं आहे. मालिश करताना काळजी घ्यायची आहे. मालिश करताना आपल्या वरच्या भागापासून खालच्या भागापर्यंत मालिश करायची आहे.

आणि मित्रांनो सर्व अंगाला अभ्यंग करताना तेल लावताना आपल्या वरच्या भागाकडून खालच्या भागाकडे मालिश करायचं आहे. आणि मित्रांनो याने मालिश करताना आपल्याला प्रेस करायचा आहे. आपल्या या पायावर ती जवळ जवळ 38 एक्यूप्रेशर पॉइंट आहेत. ज्या पॉईंटला प्रेस केल्यामुळे आपल्या शरीरातील सर्व नसांची कार्यक्षमता दुप्पट वाढते. तळ पायाला मालिश करताना बऱ्याच व्यक्तींनी वरच्या भागापासून खालच्या भागापर्यंत आपल्याला मालिश करत जायचे आहे आणि मित्रांनो ज्या व्यक्तींना डोळ्याची तक्रारी आहेत, परंतु त्याला दिसायला कमी आहे किंवा सांधे दुखतात अशा व्यक्तीने मालिश तर करायलाच हवी.

आणि मित्रांनो असा नियम आहे की, पायाला किंवा शरीराचे कोणत्याही अवयवाला जेवणानंतर तीन तासानंतर मालिश करावी. परंतु काही अपवाद वगळता आपण हे अशा प्रकारे करू शकतो. कारण बऱ्याच व्यक्तींना वेळच मिळत नाही.पहा हे करत असताना तेल लावल्या नंतर आपल्याला चांगल्याप्रकारे मालिश करायच आहे. ज्यांचे वजन वाढलेले अशा व्यक्तींचा पायाला सूज असते अशा व्यक्तीने या पद्धतीने तुम्ही जर मालिश केली. आता पहा मालिश करताना तुम्हाला अंगठ्याने प्रेस करायचे आहे. असे मालिश करताना डोक्यामध्ये किंवा तुम्हाला कानाच्या पाठीमागं गुदगुल्या झाल्यासारखे लगेच जाणवतं.

मित्रांनो मालीश करताना एकदम संत सावकाश गतीने मालीश करा. याने नसा मोकळ्या होतील. दबलेल्या नसा देखील मोकळ्या होतात. पहा काही ठिकाणी पाय चोळणारे असतात, मळणारे असतात तर अशा प्रकारे ते मालिश करून घेतात. त्याचे कारणच असे आहे की, त्या पॉईंटणे पूर्ण नसा मोकळ्या होतात. 72 हजार नसा मोकळ्या करण्यासाठी हा उपाय खूप दिव्य आहे आणि मित्रानो प्रत्येक व्यक्तीने घरी करू शकता. असे दोन्ही पायांना केल्यानंतर तुम्हाला संध्याकाळी शांत झोप लागणार बऱ्याच व्यक्तींना सकाळी उठल्याबरोबर उत्सव या वेगाने तुम्हाला जास्त दिसणार स्मरणशक्ती वाढते, डोळ्यातले चश्मा लागेल असं डोळ्याचे कार्यक्षमताहि वाढते.

आणि त्याचबरोबर मित्रांनो अशा पद्धतीने जर आपण या तेलाने तळपायाला मालीश केले त्वचा फुटत नाही. त्वचेवर सुरकुत्या असलेल्या कमी होतात केस पांढरे होणे व गळणे बंद होते. तसेच त्वचेचे विकार होण्याची शक्यता नष्ट होते.

मित्रांनो वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *