तुमच्या देवघरात सुद्धा गणपतीची मूर्ती असेल तर ‘या’ चुका अजीबात करू नका!

नमस्कार मित्र मैत्रिणींनो,

मित्रांनो आपल्यातील प्रत्येक जण आपल्या देवघरांमध्ये दररोज सकाळच्या वेळी देवपूजा करत असतो आणि त्याचबरोबर ते पूजेमध्ये गणपती बाप्पांची लक्ष्मी मातेचे आणि आपले स्वामी समर्थांची विशेष सेवा देखील आपल्यातील काही भक्त करत असतात.

परंतु मित्रांनो जर तुमच्या घरामध्ये गणपतीची मूर्ती नसेल आणि तुम्ही तुमच्या देवघरांमध्ये देव दररोज नेते नियमाने देवपूजा करत असाल तर अशावेळी त्या देवपूजेचा काही उपयोग नाही कारण मित्रांनो आपल्या शास्त्रामध्ये आणि हिंदू धर्मामध्ये गणपतीला प्रथम स्थान आहे आणि म्हणूनच देवपूजा करत असताना किंवा इतर कोणतेही महत्त्वाचे शुभ कार्य करत असताना सर्वात आधी गणपती बाप्पांची पूजा केली जाते.

आणि म्हणूनच मित्रांनो जर तुमच्याही घरामध्ये तुम्ही देवपूजा करत असताना सर्वात आधी गणपती बाप्पांची पूजा नक्की करावी आणि मित्रांनो जर तुमच्या घरामध्ये अजूनही गणपती बाप्पांची मूर्ती किंवा फोटो नसेल तर लवकरात लवकर आपल्या घरामध्ये गणपती बाप्पांची मूर्ती किंवा फोटोची स्थापना करावी आणि त्याचबरोबर सर्व जनतेने माने सकाळी देवपूजा करत असताना त्याची पूजा देखील आपल्याला करायची आहे.

मित्रांनो आपल्या घरामध्ये जर आपण देवपूजा करत असताना गणपती बाप्पांची विशेष सेवा केली तर यामुळे घरामध्ये ज्या काही समस्या आहेत त्या दूर होतात आणि त्याचबरोबर घरावर इतर कोणतेही मोठे संकट येत नाही आणि मित्रांनो जर आपण दररोज देपुजेमध्ये गणपती बाप्पांची पूजा चर्चा केली तर यामुळे आपल्या घरामध्ये असणाऱ्या लहान मुलांच्या करिअर संबंधित सर्व समस्या दूर होतील.

आणि मित्रांनो आपल्या देवघरांमध्ये जर गणपती बाप्पांची मूर्ती असेल आणि आपण त्यांची जर आपण दररोज पूजाच्या करत असू तर यामुळे आपल्याला अनेक लाभ होतातच परंतु गणपती बाप्पांची सेवा किंवा पूजा करत असताना जर आपल्याकडून काही चुका घडत असेल तर यामुळे आपण केलेल्या सेवेला काहीच फळ मिळत नाही आणि म्हणूनच मित्रांनो आज आपण अशाच काही गोष्टी पाहणार आहोत की गणपती बाप्पांची देवपूजा करत असताना आपल्याला कोणत्या गोष्टी करणे टाळायचे आहे त्याचबरोबर कोणकोणत्या चुका आपण गणपती बाप्पांची सेवा करत असताना करत असतो याबद्दलची सर्व सविस्तर माहिती आज आपण जाणून घेणार आहोत.

मित्रांनो गणपती बाप्पांच्या मूर्ती संबंधित आणि सेवेसंबंधित सर्वात महत्त्वाची आणि पहिली गोष्ट ती म्हणजे आपण गणपती बाप्पांची मूर्ती आपल्या देवघरामध्ये कुठे ठेवतो आणि त्याची स्थान काय आहे हे सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे, मित्रांनो आपण आपल्या देवघरांमध्ये गणपतीची मूर्ती सर्व देवी देवतांच्या अगोदर पहिल्या प्रथम स्थानावर नेहमी ठेवली पाहिजे.

कारण मित्रांनो कोणतेही शुभ कार्य करत असताना किंवा कोणतेही कार्य करत असताना सर्वात आधी गणपती बाप्पा यांची पूजा केली जाते आणि म्हणूनच देवघरांमध्ये सुद्धा सर्वात आधी देवीदेवतांच्या समोर आपल्याला गणपती बाप्पांची मूर्ती ठेवायची आहे. त्याचबरोबर मित्रांनो तुम्ही देवघरांमध्ये उजव्या बाजूला तुम्हाला गणपती बाप्पांच्या मूर्तीची स्थापना करायची आहे.

आणि त्यानंतरची दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे मित्रांनो आपल्यातील बरेच जण दररोज गणपती बाप्पांची अगदी पूर्ण श्रद्धेने आणि मनापासून पूजाच्या करत असतात परंतु आपल्यातील बरेचसे लोक गणपती बाप्पांची सेवा करत असताना जी चूक करतात ती म्हणजे गणपती बाप्पांना अभिषेक न घालणे मित्रांनो दररोज देवपूजा करत असताना सर्व देवी देवतांना स्नान आणि अभिषेक घालत असताना आपल्याला आपल्या गणपती बाप्पांना सुद्धा अभिषेक घालायचा आहे मित्रांनो गणपती बाप्पांना अभिषेक घालत असताना सर्वात आधी गरम पाण्याने आणि त्यानंतर पंचामृत आणि अभिषेक घातला पाहिजे मित्रांनो दररोज जर तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही ज्या ज्या वेळी देवघरातील देवी देवतांना अभिषेक आणि स्नान घालतात त्या त्यावेळी तुम्हाला गणपती बाप्पांना सुद्धा अभिषेक घालण गरजेचे आहे.

आणि त्यानंतरची पुढची गोष्ट म्हणजे मित्रांनो आपल्या घरामध्ये असणारी गणपती बाप्पांची मूर्ती ही तांब्याची किंवा पितळेची त्याचा बरोबर चांदीचीच असावी इतर कोणत्याही धातूची गणपतीची मूर्तीची स्थापना आपल्या देवघरांमध्ये आपल्याला करायची नाही बरोबर मित्रांनो उजव्या सोंडेच्या गणपतीची मूर्ती किंवा भ्या असलेल्या गणपतीची मूर्ती ची स्थापना आपल्या देवघरांमध्ये चुकूनही करू नये मित्रांनो गणपतीची मूर्ती आपल्या देवघरांमध्ये स्थापन करत असताना या दोन गोष्टींची आपल्याला काटकरपणे पालन केले पाहिजे, त्यातील सर्वात पहिली गोष्ट म्हणजे उजव्या सोंडेचा गणपती आणि उभा असणाऱ्या गणपतीची मूर्ती आपल्याला आपल्या देवघरांमध्ये स्थापन करायची नाही.

आणि मित्रांनो जर गणपतीच्या अशा मुर्त्या जर आपण आपल्या देवघरांमध्ये आणल्या तरी यामुळे संपूर्ण घराला आणि त्याचबरोबर कुटुंबामध्ये असणाऱ्या सर्वांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागते. तर मित्रांनो वर सांगितलेल्या चुका जर तुम्ही करत असाल तर यामुळे गणपती बाप्पांचा आशीर्वाद तुम्हाला कधीच प्राप्त होणार नाही याउलट तुमच्या घरावर अनेक मोठमोठी संकटे येतील आणि जर तुम्ही वर सांगितलेल्या गोष्टी वाळून गणपती बाप्पांची दररोज अगदी मनापासून आणि श्रद्धेने पूजाअर्चा केली तर यामुळे गणपती बाप्पा तुमच्यावर प्रसन्न होतील आणि तुमच्या जीवनामध्ये येणाऱ्या सर्व संकटांपासून तुमची सुटका करतील.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published.