नमस्कार मित्र मैत्रिणींनो,
मित्रांनो गुरुपुष्यामृत योग या दिवशी आपण खाली सांगितलेल्या या एका मंत्राचा जप करायचा आहे यामुळे आपल्या घरामध्ये भरभराट होईलच आणि त्याचबरोबर या मंत्राचा जप जर आपण या दिवशी केला तर यामुळे आपलं गुरुबळ आपण या दिवशी प्रबळ करू शकतो. यासाठी आपण काय करायचे आहे याबद्दलची सगळी सविस्तर माहिती आज आपण जाणून घेणार आहोत. आणि मित्रांनो गुरुपुष्यामृत योग म्हणजे गुरुवार आणि पुष्य नक्षत्र जेव्हा एकाच दिवशी तर म्हणजे गुरुवारी जेव्हा पुष्य नक्षत्र येतं त्या दिवसाला गुरुपुष्यामृत योग असतं.
आणि मित्रांनो या दिवशी आपण परमेश्वराची जास्तीत जास्त सेवा करायचे आहे तसेच लहान-सहान थोडे उपाय असेल तेही करावयाचे आहेत . सर्वात महत्त्वाचे म्हणजे गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी आपण सोनं खरेदी करायचे असते. आपल्याला शक्य असेल तेवढ व जमेल तेवढ आपण सोन खरेदी करू शकतो. तुम्ही किती सोनं खरेदी केलं याला महत्त्व नाही पण त्या दिवशी सोनं खरेदी केलं त्याला खूप महत्त्व आहे. आणि गुरुपुष्या नक्षत्र असेल या दिवशी खरेदी केलेलं सोनं हे आपल्याला कधीही मोडण्याची किंवा घाण ठेवण्याची वेळ येत नाही त्यादिवशी घेतलेल्या सोन्यामध्ये नेहमी वाढ होत जाते.
आणि मित्रांनो बऱ्याच वेळा आपल्याला अनेक आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे अशावेळी इच्छा नसतानाही आपल्याला सोन मोडण्याची वेळ येते. पण या दिवशी खरेदी केले सोनं हे नेहमी त्याच्यामध्ये वाढत होतं जाते ते कधीही मोडण्याची वेळ येत नाही. जर तुम्हाला सोना खरेदी करणे शक्य नसेल तर काही हरकत नाही या दिवशी आपण जास्तीत जास्त गुरूंची सेवा करायची आहे लक्ष्मी प्राप्त करण्यासाठीचे सेवा करायची आहे.
जेणेकरून आपल्या वर परमेश्वराची अखंड कृपा आहे. सेवाही नक्की करायचे आहे सेवा ही खूप महत्त्वाची असते म्हणून गुरुपुष्यामृत योग या दिवशी दत्तात्रेयांची व श्री स्वामी समर्थांची सेवा करायची आहे जर तुमचे गुरु असेल तर त्या गुरु मंत्र जास्तीत जास्त जप करायचा आहे. जर आपल्याला आपलं गुरुबळ स्ट्रॉंग करायचा असेल तर त्या दिवशी आपण ॐश्री गुरवे नमः या मंत्राचा जप करू शकता किंवा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ या मंत्राचा जप करू शकता स्वामी मंत्र जप हा पण 11 माळी करत असता पण या दिवशी तुम्ही हा 108 माळी करू शकता. जसा तुमच्याकडे वेळ असेल तसं तुम्ही जास्तीची सेवा करू शकता.
त्याचबरोबर श्री गुरुचरित्र या ग्रंथातील अध्याय 14 वा वाद्य अठरावा कमीत कमी एक वेळा तरी ह्या अध्यायाचे वाचन पठाण करावे. हे पठाण करणे खूप चांगले मांडले आहे याची तुम्हाला चांगले अनुभव येतील गुरुचरित्र मधील 14 वा अठरावा हा नित्यनियमाने पठण केला तरीही खूप चांगला अनुभव आपल्या जीवनामध्ये घडून येतात. फक्त वाचन नित्यनियमाने करावी. जर तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही गुरुचरित्राचे सारामृत याचे एक दिवसीय पारायण करू शकता. म्हणजे 21 अध्याय यांचं वाचन करू शकता. गुरुपुष्यामृत योग या दिवशी जर तुमच्या घराजवळ पास कुठे जर दत्तात्रेय महाराजांचा देऊळ असेल तर तेथे जाऊन त्यांना नमस्कार करून पिवळे फूल अर्पण करायचं.
दर तसेच गुरुपुष्यामृत योग या दिवशी तुम्ही पिवळा कलरच काहीही दान करू शकता. मग त्यामध्ये वस्त्र प्रसाद किंवा फुल तुम्हाला जमेल तसं किंवा रंगाचं काहीही तुम्ही दान करू शकता. त्याचबरोबर सांगा दावा शेती ही पिवळ्या रंगाचे असते हे तुम्ही दान करू शकता. गरजूंना ते दान करायचा आहे. तसेच आपल्या घरामध्ये दत्त महाराजांची मूर्ती किंवा त्यांचे मंत्र किंवा श्री स्वामी समर्थांची मूर्ती किंवा त्यांचे मंत्र त्यांचा अभिषेक करायचा आहे. मग त्यांना पासून वेगळे देवळांमध्ये स्थापन करून त्यांना धुपारती आष्टी गंध लावून त्यांना पिवळा फूल अर्पण करायचं व तुपाचा दिवा लावायचा आहे.
मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.