कधीतरी स्वामीजवळ ‘हे’ काम करा आणि चमत्कार बघा : न बोलता स्वामी सगळे ऐकतील !

नमस्कार मित्र- मैत्रिणींनो

मित्र- मैत्रिणींनो कधीतरी स्वामी जवळ हे काम करा आपली इच्छा स्वामींना न सांगता सर्व आपल्या इच्छा त्यांना कळते. हे काम आपण आपल्या सवडीनुसार कधीही केव्हाही करू शकतो. जेव्हा आपल्याला वेळ मिळतो, त्यावेळी आपण हे काम करू शकतो. हे काम करायला वेळेचे बंधन नाही.

ज्यावेळी आपल्याला वेळ मिळेल त्यावेळी स्वामी समर्थ महाराजांचा फोटो पुढे किंवा मूर्तीपुढे आपल्याला बसायचे आहे. मग सकाळ, दुपार, संध्याकाळ कोणतीही वेळ असू दे. आपल्या स्वामी समर्थ महाराजांच्या फोटो पुढे बसायचे आहे. आपल्याला जमत असेल तर एक दिवा किंवा अगरबत्ती देखील लावावी.

हे सर्व झाल्यावर कोणाशीही काहीही न बोलता एकाग्रचित्ताने स्वामी समर्थ महाराजांच्या फोटो पुढे किंवा मूर्तीपुढे आपल्याला बसायचे आहे. असे बसल्यानंतर स्वामी समर्थ महाराजांना काहीही सांगायचे किंवा मागायचे नाही. त्यांच्यापुढे काहीच न बोलता एकाग्रचित्ताने बसायचे आहे.

स्वामी समर्थ महाराजांच्या फोटो पुढे असे बसा की फक्त जे काही आपल्याला सांगायचे आहे. ते आपल्या डोळ्यांनी आपल्याला आपल्या स्वामी समर्थ महाराजांना सांगायचे आहे. फक्त डोळ्यांचे संभाषण व्हायला पाहिजेत, एवढ्या एकाग्रचित्ततिने स्वामी समर्थ महाराजांच्या फोटो पुढे आपल्याला बसायचे आहे.

ज्यावेळी आपण दिवसभर काम करून थकून जातो आपल्या आईजवळ जाऊन बसतो, तिच्या मांडीवर डोके ठेवतो. त्या वेळी आपण काहीच बोलत नाही. आपल्या इथे बसल्यानंतर आराम वाटते, हलके वाटते, दिवसभराचा आलेला थकवा जातो. त्या पद्धतीने स्वामी समर्थ महाराज म्हणजेच आपल्या आईजवळ आपल्यालाही अशाच प्रमाणे बसायचे आहे.

स्वामी आईकडे रोज रोज किती मागायचे आहे. त्यामुळे फक्त स्वामी आईच्या फोटोकडे आपल्याला टक लावून पाहायचे आहे. त्यावेळी काही त्यांना सांगू नका, त्यांच्याकडून काही मागू देखील नका. स्वामी आईकडे पाहात राहा व आपल्याला आलेला सर्व थकवा घालवा. जे काही त्यांच्याशी बोलायचे आहे ते मनातल्या मनात किंवा डोळ्याने बोला स्वामी समर्थ माऊली आपल्या सर्व ऐकतील.

आपलं जे काही हव आहे ते स्वामी समर्थ महाराज आपल्याला आपण त्यांच्याशी न बोलता देखील देतील पण आपल्याला हा उपाय दररोज करायचा आहे. आपल्याला मिळते वेळेमध्ये हा उपाय आपण नक्कीच करू शकतो. हा उपाय करण्यासाठी रात्री बसला तरी चालेल, दुपार, सकाळ, संध्याकाळ तुम्हाला मिळेल, त्या वेळेत तुम्ही हा उपाय नक्की करू शकता.

स्वामी समर्थ महाराजांचे पुढे बसल्यानंतर फक्त त्यांच्या कडे बघत राहा. त्यांच्याकडे काय मागू नका त्यांना काही सांगू नका सर्व काही आपल्याला मिळेल. आपल्याला काही क्षणात दिसला चालू होईल. आपण स्वामींकडे न मागता आपल्याला सगळं स्वामी महाराज देतील. आपल्या सर्व इच्छा पूर्ण करतील. फक्त एकाग्रचित्ताने स्वामी समर्थ महाराजांना पुढे आपल्याला बसायचे आहे. हा उपाय केल्याने आपल्या मनातील सर्व भाव स्वामी समर्थ महाराज ओळखतील व आपल्याला ते देतील.

मित्रांनो हि माहिती अनेक स्त्रोतांच्या आधारे एकत्रित केली आहे. याचा कुणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती.

अशाच प्रकारच्या नवनवीन लेखांची माहिती घेण्यासाठी आत्ताच आमच्या पेजला लाईक करा. आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *