नमस्कार मित्र मैत्रिणींनो,
मित्रांनो येत्या काही दिवसात गुरुपुष्या नक्षत्र लागणार आहे आणि मित्रांनो आपल्याकडे यालाच आपण आपण गुरुपुष्यामृत योग्य असे सुद्धा म्हणतो आणि त्याचबरोबर मित्रांनो आपल्या जोतिष शास्त्रात आणि हिंदू धर्मात गुरुपुष्यामृतला खुप महत्व आहे. गुरुपुष्यामृत नक्षत्राचे खुप मोठे महत्व आहे. आणि हे नक्षत्र काही दिवसात सुरु होणार आहे. यामुळे काही राशींचे भाग्य बदलणार आहे. जोतिष शास्त्रातील अनेक लोक या नक्षत्राचे आतुरतेने वाट पाहत असतात. या महिन्यात 28 तारखेला या नक्षत्र सुरु होणार आहे आणि मित्रांनो गुरुवारी पुष्या नक्षत्रास शुभ संयोग जमून येत आहे.
आणि मित्रांनो गुरुवारी पुष्या योग्य येत आहे आणि हा गुरुवारी येत आहे त्यामुळे याला गुरुपुष्यामृत योग्य असे म्हंटले जाते. गुरूला पुष्या नास्त्राचे गुरु मानले जाते. हे नक्षत्र खुप लाभ देणारे असल्यामुळे या दिवशी केले कोणतेही काम किंवा कार्य खुप चागले मानले जाते. आपण जर दिवाळी मध्ये कोणतीही मौल्यवान वस्तू घ्याची असेल तर या दिवसात घेल्यास त्याचे खुप चांगले लाभ मिळतात, मित्रांनो आज आपण असाच एक छोटासा उपाय पाहणार आहोत आणि हा उपाय जर आपण या गुरुपुष्यामृता दिवशी आपल्या घरामध्ये केला तर यामुळे आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी स्थिर राहील आणि त्याचबरोबर घरामध्ये असणाऱ्या पैशासंबंधी सर्व अडचणी दूर होते.
मित्रांनो हा उपाय करत असताना आपल्याला एक वस्तू आपल्याला घरामध्ये घेऊन यायचे आहे मित्रांनो या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून देवपूजा झाल्यानंतर आपल्याला जी वस्तू आपल्या घरामध्ये घेऊन यायचे आहे ती म्हणजे धन. मित्रांनो आपल्या प्रत्येकाच्या स्वयंपाक घरामध्ये आणि त्याचबरोबर किराणा माझ्या दुकानांमध्ये आपल्याला धन हे सहज उपलब्ध होतं मित्रांनो या दिवशी सकाळी लवकर उठून देवपूजा झाल्यानंतर तुम्हाला किराणा मार्ग दुकानांमध्ये किंवा मसाल्याचे दुकानांमध्ये जायचं आहे आणि त्यानंतर तिथून तुम्हाला जितके शक्य होईल तितके धने विकत घेऊन घरामध्ये यायचं आहे आणि घरामध्ये आल्यानंतर पांढऱ्या रंगाच्या कापडामध्ये हे धन ठेवायचा आहे.
मित्रांनो त्या पांढरा कपड्यांमध्ये धन ठेवल्यानंतर आपल्याला ते कापड आपल्या देवघरात घेऊन जायचं आहे आणि तिथे गेल्यानंतर आपल्याला त्या कापडाची विधिवतपणे पूजा करून घ्यायची आहे, आणि त्याची पूजा करून झाल्यानंतर मित्रांनो ते धने आपल्याला आपल्या तिजोरीमध्ये ठेवायचा आहे मित्रांनो जर तुम्ही हे धने घरामध्ये ठेवणार असाल तर अशावेळी ते तिजोरीमध्ये आणि जर तुमचा एखादा व्यवसाय असेल तर त्यावेळी तुम्ही व्यवसायाच्या गल्ल्यांमध्ये सुद्धा हे धन ठेवू शकता मित्रांनो अशा पद्धतीने आपल्याला गुरुपुष्यामृता दिवशी हा एक छोटासा उपाय आपल्या घरामध्ये करायचा आहे यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होईल आणि त्याचबरोबर आपल्या घरामध्ये आणि आपले व्यवसायामध्ये कायम बरकत होईल.
आणि त्याचबरोबर मित्रांनो ह्या दिवशी आपण विष्णुसहस्त्र वाचन किंवा श्रवण करावे. त्यामुळे माता लक्ष्मी ची कृपा होईल व आपल्या सर्व अडीअडचणी दूर होतील. ह्या दिवशी गृहप्रवेश, मालमत्ता खरेदी सोने खरेदी व इतर आपली महत्वाची कमी करण्यासाठी हा दिवस सर्वात शुभ आहे. तसेच ह्या दिवशी गुरुमंत्र नामःस्मरण केल्यास अत्यंत लाभ होतो आणि तसेच असे मानले जाते कि ह्या दिवशी खरेदी केलेले सोने हे अक्षय राहते त्यात वृद्धी होते. तसेच ह्या दिवशी केले जाणारे उपाय खूप फलदायी ठरतो.
मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.