फक्त 10 रुपयाच्या नोटेमध्ये बांधून ठेवा ‘ही’ वस्तू : रातोरात व्हाल लखपती : लक्ष्मी प्राप्ती उपाय

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो

मित्रांनो दहा रुपयाच्या नोटे मध्ये बांधून ठेवायची वस्तू यामुळे तुम्ही बनाल रातोरात लखपती.मित्रांनो बऱ्याचदा असे होते की चांगली नोकरी असते. मोठ्या पगाराची नोकरी असते. किंवा व्यापारी असेल धंदा खूप जोमात सुरू असतो. पैश्याची कमतरता नसते, अथवा अन्य कोणत्याही मार्गाचा रोजगार असेल तो खूप तेजीत असतो. आपल्याकडे भरपूर पैसा येतो.

मात्र आलेला पैसा आपल्याकडे टिकत नाही. तो येणे आधीच वेगवेगळ्या वाटा त्याला निर्माण झालेल्या असतात. इतके पैसे देऊनही घरात नेहमीच पैशाची चणचण सुरू असते.हे कधी होते तर जेव्हा आपल्या कुंडलीतील बुध ग्रह जर कमजोर असेल अशावेळी आपल्या जवळ येणारा पैसा टिकत नसतो.

आपला शुक्र ग्रह प्रधान असेल तरीही आपल्या जवळ पैसा टिकत नाही घरात धन राहत नाही.तसेच घरात धन ठेवण्याची म्हणजेच पैसे ठेवण्याची जागा जर योग्य नसेल तरीही घरात धन लक्ष्मी टिकत नाही. वेगवेगळ्या कारणांनी पैसे खर्च होत राहतात. आजारपणावर भरपूर पैसा खर्च होतो.

तर अशा वेगवेगळ्या प्रकारची अडचण दूर करण्यासाठी व आपल्याकडे येणारा पैसा टिकून राहण्यासाठी घरातील धन साठवून राहण्यासाठी काय करावं याबाबत चा उपाय आता आपण पाहणार आहोत. मित्रांनो पैसा चांगल्या पद्धतीने आपणाकडे टिकून राहतो. यासाठी येणारा पैसा, धन योग्य स्तनावर ठेवले तर पैसे टिकतात आणि संपत्ती वाढीस लागते.

आलेली कमाई टिकण्यासाठी काही धन दान करावे. दान करणे हे मानवाचे मोठे कर्तव्यच आहे.तसेच ज्या तिजोरी मध्ये तुम्ही पैसे ठेवणार आहात तिची दिशा उत्तर पूर्व असावी.मित्रांनो याच बरोबर आपल्या घरचे किचन नेहमी स्वच्छ असावं.म्हणजेच उष्टी खरकटी भांडी साठवून ठेवू नयेत. आणि किचन रूम मध्ये पिवळ्या कपडा मध्ये दोन हळकुंड बांधून ठेवावीत.

करावयाचा विशेष उपाय :
मित्रांनो घरात पैसे धन टिकून राहण्यासाठी कराव्या लागणाऱ्या उपायांची माहिती आपण घेत आहोत.वरीलप्रमाणे उपाय हे आपल्याला करता येतील याशिवाय एका विशिष्ट उपायांची माहिती आपण घेऊ या. या उपायासाठी आपणाला दहा रुपयांची एक नोट लागणार आहे. याच बरोबर आपणाला ओली हळद लागणार आहे.

ओली हळद आपल्या परिसरातील मार्केटमध्ये कुठेही सहज रित्या उपलब्ध होईल. त्याचा थोडा शोध घेऊन तुम्ही ती आणू शकता. यानंतर की दहा रुपयाची नोट घेऊन त्यामध्ये ओल्या हळदीचे दोन तुकडे बांधून ठेवावीत बांधताना त्याला लाल रंगाचा दोरा गुंडाळावा.

कोठे ठेवायचे?
मित्रांनो ही ओल्या हळदीचे तुकडे बांधलेली दहा रुपयांची नोट आणि त्याला बांधलेला लाल दोरा नेहमी आपण ज्या ठिकाणी पैसे ठेवतो अशा ठिकाणी ठेवावी किंवा आपल्या पर्समध्ये ,पाकीट मध्ये व्यवसाय असल्यास व्यवसायाचे पैसे ज्या ठिकाणी ठेवतो त्या ठिकाणी ठेवायचे आहे.तसेच आपणाला त्यावेळी जर दहा रुपयांची नोट उपलब्ध झाली नाही तर तुम्ही दहा रुपयाचा कॉईन सुद्धा घेऊ शकता.तुम्ही बांधून सांगितलेल्या ठिकाणी ठेवू शकता.

मित्रांनो हा उपाय करण्यासाठी कोणत्याही प्रकारच्या वेळेची आवश्यकता नाही. तरीही हा उपाय करताना रविवारी सकाळच्या वेळी आपली दैनंदिन देवपूजा आटोपून लगेच हा उपाय करावा.

हा उपाय करताना आपल्या कुलस्वामिनीचे अथवा आपला श्रद्धा असणाऱ्या कुठल्याही देवी-देवतांचे नामस्मरण करत पूर्ण सकारात्मक भावनेने हा उपाय करावा.मित्रांनो यानंतर तुम्हाला काहीच दिवसात जाणवून येईल की पैसा तुमच्याकडे खेचला जात आहे आलेला पैसा भरपूर प्रमाणात आहे. आपल्या संपत्तीची हळूहळू वृद्धी होत आहे.

वरील माहिती ही सामाजिक, धार्मिक तसेच ज्योतिष मान्यते वर आधारित एकत्रित करण्यात आलेली आहे. याचा कुणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती.अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या समस्या तसेच अडचणींवर उपायांसाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *