घरात सगळे सतत आजारी राहत असतील तर ‘हे’ असु शकते कारण : आजच करा ‘हा’ उपाय!

नमस्कार मित्र मैत्रिणींनो,

मित्रांनो प्रत्येक गोष्टीत सकारात्मक आणि नकारात्मक ऊर्जा असते जी आपल्या जीवनावर परिणाम होतो. बरेच लोक वास्तूमध्ये विश्वास ठेवतात. अशा परिस्थितीत आपण किंवा घरातील सदस्य सतत आजारी राहत असेल तर यामध्ये अनेक कारणे असू शकतात, मित्रांनो अनेक जणांना आपल्या घरातील वास्तुदोषामुळे अनेक संकटांना सामोरे जावे लागते, घराची प्रगती होत नाही.

घरात सतत अस्वस्थता जाणवते, घरात आल्यावर जे आरामदायी वाटयाला हवे ते तसे न जाणवता ते अस्वस्थता जाणवते. हा वास्तुदोष आहे. कदाचित बाधंकाम करताना काही चुका झालेल्या असतील किंवा काही अश्या वस्तू आहेत कि ज्यातून बाहेर पडणारी नाकारात्मक ऊर्जा दोष उत्पन्न करते. आणि ह्याच वास्तुदोषामुळे घरातील बरेच लोक आजारी पडतात.

आणि त्याचबरोबर मित्रांनो या वास्तुदोषामुळे आपली कामे अपूर्ण राहतात, घरातील व्यक्तींची प्रगती होत नाही. मग अश्या घरात लक्ष्मी देखील काढता पाय घेते. म्हणूनच मित्रांनो आपण आजच्या लेखात आपण अश्या काही वस्तू आहे ज्या आपल्या घरातील वास्तुदोष दूर करण्यास मदत करतात.

त्यातील तीन अत्यंत महत्वाच्या वस्तू आहेत ज्यांच्यबद्दल आपण आजच्या लेखात जाणून घेउयात, ह्या वस्तू आपण जर घरात ठेवल्या तर आपल्याला बऱ्याच अंशी वास्तुदोषातून मुक्ती मिळेल. मित्रांनो ह्यातील पहिली गोष्ट आहे ती म्हणजे कापूर. अनेक प्रकारच्या पूजेत, होम हवनामध्ये ह्या कापराचा वापर केला जातो.

आपण जेव्हा आपल्या देवघरात देवीदेवतांची आरती करतो तेव्हा आपण त्या आरतीत आपण कापराचा वापर अवश्य करा. कापरामुळे घरातील वातावरण अगदी शुद्ध बनते, पवित्र बनते. सोबतच आपण ह्या कापरामध्ये २ ते ३ लवंगा जाळल्या आणि संपूर्ण घरात जर आपण धूर जर पसरवला तर वास्तुदोष बऱ्याचअंशी आपल्या घरातून निघून जातो. अत्यंत चांगला अनुभव ह्या कापराचा बऱ्याच लोकांना आलेला आहे तर हि कापराचा वापर आपण जास्तीत जास्त करायला हवा. आणि मित्रांनो दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे सुपारी, पूजेत आपण सुपारीला गणपती म्हणून मानतो तिची आपण पूजा करतो. सुपारी हि पूज्य आहे.

आणि मित्रांनो जर तुमच्या घरात जर ह्या वास्तुदोषामुळे सतत कोणतरी आजारी असेल, घरातून आजारपण जात नसेल तर त्यावेळी आपण ह्या सुपारीचा वापर करू शकता मित्रांनो मात्र काळजी घ्या कि देवाला नैवद्य म्हणून अर्पण करताना ती तुटलेली फुटलेली नसावी ती नेहमी अखंडच असावी. मित्रांनो देवाला जेव्हा आपण अर्पण करत आहोत तेव्हा अश्या संपूर्ण स्वरूपात आपण सुपारी अर्पण करायची आहे. आणि देवाला अश्या प्रकारे नैवैद्य अर्पण केल्याने आपल्या घरात शांतात निर्माण होते. सत्य समर्थनाची भावना आपल्यामध्ये निर्माण होते. आपल्याला मानसिक शांती लाभते. जर तुमच्याकडे येवला नैवैद्य अर्पण करण्यासाठी गरिबीची परस्थिती आहे त्यावेळी आपण अगदी मानसिक नैवद्य ठेवा.

आणि मित्रांनो अगदी मनातल्या मनात ठेवला तरी चालतो शेवटी आपली भावना मानतील श्रद्धा महत्वाची आहे. आणि मित्रांनो तिसरी गोष्ट आहे ती म्हणजे कलावा किंवा मौली म्हणजेच आपण जो हातात आपण लाल पिवळ्या रंगाचा धागा बांधतो. तो धागा आपण आपल्या देवघराजवळ आपण ठेवत चला हयामुळे अत्यंत सकारात्मक परिणाम ह्यामुळे दिसून येतात. जेव्हा जेव्हा आपल्याला शक्य असेल तेव्हा आपण एखाद्या मंत्राचा जप करणे किंवा एखाद्या पाठाचे वाचन करणे मग तो विष्णुसहस्त्र नामाचा पाठ असूद्यात किंवा आणखी कोणता, तसेच गोरगरिबांना दान करणे ह्या सर्वांमुळे आपल्या घरात नेहमी घरात सुख समृद्धी नांदेल आणि त्याचबरोबर घरामध्ये असणारे आजारपण लवकरात लवकर दूर होईल.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *