दर शनिवारी, अमावस्या आणि पौर्णिमेला घराच्या उंबरठ्यावर लावा ‘ही’ एक वस्तू : माता लक्ष्मीची कृपा होईल !

नमस्कार मित्र मैत्रिणींनो,

मित्रांनो आपल्या घरामध्ये सुख समृद्ध नांदावी आणि त्याचबरोबर माता लक्ष्मी आपल्या घरावर प्रसन्न व्हावी यासाठी आपल्यातील अनेक जण खूप मेहनत घेत असतात आणि त्याचबरोबर वास्तुशास्त्रामध्ये आणि तंत्र मंत्र शास्त्रामध्ये सांगितलेले काही उपाय देखील आपल्या घरामध्ये करून पाहत असतात.

आणि याद्वारे आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी स्थिर राहावी यासाठी खूप प्रयत्न करत असतात मित्रांनो आज आपण असाच एक छोटासा उपाय पाहणार आहोत मित्रांनो हा उपाय जर आपण आपल्या घरामध्ये केला तर यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होईल आणि त्याचबरोबर आपल्या घरामध्ये सुद्धा माता लक्ष्मी स्थिर राहील.

चला तर मग मित्रांनो जाणून घ्या कोणता आहे हा उपाय आणि कशा पद्धतीने आपल्याला उपाय आपल्या घरामध्ये करायचा आहे याबद्दलची सर्व सविस्तर माहिती मित्रांनो हा उपाय आपल्याला शनिवारी किंवा अमावस्येला त्याचबरोबर पौर्णिमेच्या दिवशी घरामध्ये असणाऱ्या स्त्रियांनी हा उपाय करायचा आहे.

मित्रांनो जर आपण शनिवारच्या दिवशी किंवा त्याचबरोबर अमावस्येला आणि पौर्णिमेच्या दिवशी हा उपाय केला तर यामुळे याचे चांगले आणि सकारात्मक परिणाम आपल्याला पाहायला मिळतात म्हणूनच शक्यतो शनिवारच्या दिवशी त्याचबरोबर अमावस्या पौर्णिमेच्या दिवशी आपण असे उपाय केले पाहिजे कारण मित्रांनो अमावस्या आणि पौर्णिमेला आपल्या शास्त्रामध्ये विशेष महत्त्व दिलेले आहे.

मित्रांनो शनिवारच्या दिवशी किंवा त्याचबरोबर अमावस्येच्या आणि त्याचबरोबर पौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला ज्या दिवशी ही शक्य होईल त्या दिवशी तुम्हाला हा उपाय करत असताना घराच्या उंबरठ्यावर लावा ही एक वस्तू पैसा सुख सगळे मिळेल. लक्ष्मी घरात येईल आणि मग कोणत्याही गोष्टीची तुमच्या घरात कमी राहणार नाही.

मित्रांनो आपल्या घराचा उंबरठा हा अत्यंत महत्त्वाचा असतो. कारण आपला जो उंबरठा असतो खास करून मुख्यद्वाराचा तो अत्यंत महत्त्वाचा असतो. कारण मित्रांनो आपल्या घरात ज्या ही गोष्टी येथील सकारात्मक किंवा नकारात्मक वाईट किंवा चांगल्या शुभ किंवा अशुभ या सर्व गोष्टी ह्या उंबरठ्या वरूनच त्या मुख्य द्वारातूनच येणार आहेत.

म्हणून घराचा उंबरठा असेल,किंवा घराचे मुख्य द्वार असेल ते अत्यंत महत्त्वाचे असते. आपण त्याला कसे ठेवतो, कसे सुशोभित करतो, कोणत्या वस्तू लावतो त्याचे अत्यंत महत्त्व असते. आणि मित्रांनो म्हणूनच आजच्या या माहितीमध्ये आम्ही तुम्हाला अशी एक वस्तू सांगणार आहे.

आणि त्याच बरोबर मित्रांनो जी तुमच्या घराच्या उंबरठ्यावर लावली तर तुमच्या घरात पैसा असेल, सुख असेल सगळं काही येईल. लक्ष्मीचा वास तुमच्या घरात होईल. मित्रांनो घराचा उंबरठा असतो त्यावर तुम्हाला ही वस्तू लावायचे आहे. ही वस्तू म्हणजे माता लक्ष्मीची पाऊलं, होय मित्रांनो मार्केटमध्ये किंवा ऑनलाईन किंवा पूजा सामग्रीच्या दुकानात कुठेही आरामात तुम्हाला लाल रंगाचे माता लक्ष्मीची पावले मिळतील.

आणि मित्रांनो तुम्हाला 2 जोड पावलं आणायची आहेत. 2 जोड पावला आल्यानंतर एक पाऊल तुम्हाला एका साईडला लावायचे आहे. आणि मित्रांनो दुसरे पाऊल तुम्हाला दुसऱ्या साईडला लावायचे आहे. दोन दोनचे एक पाऊल. तसं तुम्हाला दोन पावलं आणायची आहेत. एक उजव्या साईडला लावा आणि एक डाव्या साईडला लावा आणि त्यांना तिथेच तुम्हाला कायमस्वरूपी लावायचे आहेत.आणि त्याचबरोबर मित्रांनो त्यांची रोज तुम्हाला सकाळ संध्याकाळ पूजा करायची आहे. दोन्ही टाईम जमत असेल तर फक्त सकाळी तरी हळदीकुंकू टाकून उंबरठ्याला आधी स्वच्छ करायचे नंतर हळदीकुंकू टाकून त्या पावलांची तुम्हाला पूजन करायचे आहे.

तर तुम्ही नक्की मित्रांनो असे पावलं विकत घ्या दोन घ्या आणि दोन्ही साईडला उजव्या आणि डाव्या कोपऱ्यात लावा अवश्य लावा आणि प्रयत्न करा की, उंबरठ्यावर कोणी पाय ठेवून येता काम नये. आणि मित्रांनो जस आपण उंबरठ्याचे पूजन करतो त्यामुळे हिंदू धर्मामध्ये उंबरठ्यावर पाय ठेवणं चुकीचे मानले जात. म्हणून उंबरठ्यावर पाय चुकूनही द्यायचे नाही. तुम्ही माता लक्ष्मीची पावले तुमच्या उंबरठ्यावर अवश्य लावा.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published.