तुमच्यावरही तुमची कुलदेवता प्रसन्न नाही का? तर करा ‘हा’ एक उपाय!

नमस्कार मित्र मैत्रिणींनो,

मित्रांनो प्रत्येक घराण्याचे स्वतःचे असे एक आराध्य दैवत असते. त्यांनाच आपण त्या घरण्याचे म्हणजेच कुळाचे दैवत म्हणतो. जेंव्हा आपल्या घरामध्ये कोणतेही मंगलकार्य जसे की, लग्न, वास्तू पूजन इ. असते, ते पार पडल्यानंतर आपल्या कुलाच्या आराध्य देवतेच्या दर्शनास जाऊन त्यांचा शुभा आशीर्वाद घेणे हे महत्वाचे असते आणि मित्रांनो आपल्या कुलदेवतेची सेवा? कुलदेवतेचा मंत्र? तुमच्या सगळ्या समस्यावर एकच उपाय अवश्य करा. अडचणी कधी येणार नाहीत. मित्रांनो आपल्या सर्व समस्यांवर एकच तोडगा आहे. घरामध्ये पैसा टिकत नाही, मुलांचे अभ्यासात लक्ष लागत नाही. घरामध्ये कोणी ना कोणी सतत आजारी राहते.

आणि मित्रांनो घरामध्ये कटकटी वाढतात, कोणत्याच कामात यश येत नाही अडचणी वाढतात. घराची स्वप्ने पूर्ण होत नाहीत व कोणाला नोकरी देखील लागत नाही. अशा अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. आणि या समस्या कोणत्या न कोणत्या कारणाने आपल्या घरांमध्ये येतात.

आणि मित्रांनो त्यामध्ये वास्तुदोष, पितृदोष आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे कुलदेवता नाराज असणे, कुलदेवता जर नाराज असेल.तर वरील सर्व समस्यांना आपल्याला तोंड द्यावे लागते. आपल्याकडून कुलदेवतेची सेवा आपण करत नाही. किंवा नकळत आपल्या हातून काही चुका होतात त्याचा त्रास आपल्याला होत असतो. याचा त्रास होऊ नये म्हणून आपण कुलदेवतेची सदैव पूजा करावी. त्यांची मंत्र जप करावा त्यांची सेवा करावी व कुलदेवतेला प्रसन्न करून घ्यावे. म्हणजे वरील सांगितल्याप्रमाणे कोणत्याही प्रकारचा त्रास आपल्याला होणार नाही.

आणि हा मंत्र सतत झोपल्यामुळे आपल्या सर्व अडचणी दूर होतील. हा एक महत्त्वाचा तोडगा आहे. आपल्या घरावर सर्व वाईट गोष्टी नाहीशा होतील. कोणत्याही गोष्टीची कमी राहत नाही. कुलदेवता आपल्यावर प्रसन्न होते घरात बरकत वाढते, मुलांचे शिक्षणात लक्ष लागते. घरातील आजारी लोक बरे होण्यास मदत होते.मित्रांनो आपल्यापैकी बर्‍याच जणांना कुलदेवतेची सेवा कशी करावी. हेच माहीत नसते त्याबद्दल माहिती आजच्या लेखामध्ये पाहूया. हा उपाय करण्यासाठी आपल्या घरामध्ये कुलदेवतेची मूर्ती ताक फोटो असू द्या. असू दे त्याबद्दल काहीही फरक पडत नाही. फक्त अत्यंत मनोभावाने चेहरा आपल्या मनामध्ये डोळ्यासमोर आणावा व तिचे नामस्मरण करावे.

प्रत्येकाचे कुलदैवत वेगवेगळे असते. मात्र कुलदेवतेला प्रसन्न करून घेण्यासाठी हा एकच सर्व कुलदेवत यांसाठी मंत्र आहे. त्या मंत्राचा सर्वांनी जात करावा. हा कुलदेवतेचा मंत्र असा आहे “ओम कुलदेवताय नमः” कोणतेही कुलदैवत असले तरी हा मंत्र कुलदेवता ना प्रसन्न करून देतो.वर्षातून एकदा तरी कुलदेवतेच्या दर्शनाला जावे. त्यांच्या नावाने घरामध्ये जेवण घालावे, कुलदेवतेची सेवा करावी कुलदेवतेचे मंत्र जाप करावा.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *