नमस्कार मित्र मैत्रिणींनो,
आपण सर्व जण या पवित्र महिन्याची म्हणजेच श्रावण महिन्याची वाट पाहात असतो. कारण हा महिना पूर्ण पणे आध्यत्मिक असल्या मुळे या महिन्यात सर्व जण विविध पूजा आणि उपासना करत असतात. या मुळे सर्व अडचणी दूर होतात. आणि पूर्ण महिना हा देवाच्या आराधने साठी आपण वाहून देतो. श्रावण महिना हा खुप पवित्र असल्यामूळे या महिन्यात बरेच जण नवीन कार्य सुरू करत असतात आणि या महिन्यात सर्व भक्तजन महादेवाची आराधना करतात. ज्या काही आपल्या पद्धतीने महादेवाची सेवा करतात येईल त्या प्रमाणे सेवा करत असतात.
आणि महादेवाचा आशीर्वाद घेण्याचा प्रयत्न करून घेतात आणि त्याचबरोबर मित्रांनो आज आपण देवाचे देवा महादेव यांची कृपा दृष्टी आपल्यावर कायम रहावी आणि आपल्या समस्यांचे निराकरण व्हावे यासाठी आपण आज एक उपाय पाहणार आहोत मित्रांनो हा उपाय आपल्याला श्रावण महिना येण्याअगोदर करायचा आहे मित्रांनो श्रावण महिन्या त येण्याअगोदर तुम्हाला हे एक काम करायचं आहे यामुळे तुमचे घर पवित्र होईल आणि त्याचबरोबर मित्रांनो श्रावण हा महिना खूप पवित्र मानला जातो आणि म्हणूनच हा महिना येण्याअगोदर आपण आपल्या घरामध्ये एक छोटीशी काम करून आपले घर सुद्धा पवित्र करून घ्यायचे आहे. चला मित्रांनो जाणून घेऊयात कोणते आहे ते काम जे आपल्याला श्रावण महिना येण्या अगोदर आपल्या घरामध्ये करायचा आहे ते.
मित्रांनो श्रावण महिन्यात येण्याअगोदर कोणत्याही दिवशी तुम्ही हे काम आपल्या घरामध्ये करायचे आहे आणि त्याचबरोबर घरामध्ये असणाऱ्या स्त्रियांनी हे काम सकाळच्या वेळी देवपूजा झाल्यानंतर करायचे आहे त्याचबरोबर आपल्या घरामध्ये अगदी कमी खर्चामध्ये आणि सोप्या पद्धतीने आपण हे काम करू शकतो मित्रांनो हे काम करत असताना आपल्याला दोन वस्तूंची आवश्यकता भासणार आहे ती म्हणजे त्यातील पहिली वस्तू आहे ती म्हणजे गोमूत्र आणि दुसरी वस्तू आहे ती म्हणजे आपण देवपूजेमध्ये जी हळद वापरतो ती हळद मित्रांनो घरामध्ये असणाऱ्या स्त्रियांनी श्रावण महिना सुरू होण्या अगोदर हा उपाय करायचा आहे.
मित्रांनो आपण वर्षभर आपल्या घरामध्ये ज्या पद्धतीने मांसाहार करत असतो किंवा त्याचबरोबर आपल्या घरातील पुरुष हे व्यसन करत असतात यामुळे आपल्या घरामध्ये मोठ्या प्रमाणात नकारात्मकता आणि अशांती निर्माण झालेली असते म्हणूनच मित्रांनो श्रावण महिना हा पवित्र महिना मांडला जातो आणि त्याचबरोबर महादेवांना या महिन्यांमध्ये विशेष महत्त्व दिले गेलेले आहेत आणि त्यामुळे आपल्याला हा पवित्र महिना येण्याअगोदर आपले घर सुद्धा पवित्र करायचे आहे आणि हे करत असताना श्रावण महिन्यात येण्याअगोदर तुम्हाला हा उपाय करायचा आहे मित्रांनो हा उपाय करत असताना आपल्याला सकाळच्या वेळी महिला ज्यावेळी देवपूजा करतात त्यावेळी त्यांनी हा उपाय करायचा आहे.
मित्रांनो घरामध्ये असणाऱ्या स्त्रियांनी श्रावण सुरू होण्याअगोदर कोणत्याही दिवशी सकाळी लवकर उठून देवपूजा आवरून घ्यायची आहे आणि त्यानंतर एका वाटीमध्ये किंवा ग्लासमध्ये गोमूत्र घेऊन त्यामध्ये चिमूटभर हळद टाकायची आहे आणि ती हळद गोमुत्रामध्ये व्यवस्थित मिक्स करून आपल्या बोटाच्या सहाय्याने किंवा तुळशीच्या पानांच्या साह्याने संपूर्ण घरामध्ये आपल्याला हे गोमूत्र शिंपडायचं आहे मित्रांनो अशा पद्धतीने श्रावण महिना येणार अगोदर आपण आपल्या घरामध्ये गोमूत्र आणि हळद यांचे मिश्र पडले तर यामुळे आपल्या घरामध्ये असणारी सर्व प्रकारचे नकारात्मक ऊर्जा नष्ट होईल आणि त्याचबरोबर शांतता दारिद्र्य आजारपण यांसारख्या समस्या ही या छोट्याशा उपायामुळे नष्ट होतील.
म्हणूनच मित्रांनो श्रावण महिना सुरू होण्या अगोदर घरामध्ये असणाऱ्या स्त्रियांनी ही एक छोटासा उपाय केला तर यामुळे घरामध्ये सकारात्मकता नांदेल आणि त्याचबरोबर घर पूर्णपणे पवित्र होईल आणि या श्रावण महिन्याच्या सुरुवातीला आपण अशा पद्धतीने आपले घर पवित्र केले घरामध्ये असणारे नकारात्मकता दूर केली तर यामुळे भगवान शंकर आणि त्याचबरोबर माता लक्ष्मी ही आपल्या प्रसन्न होतील आणि म्हणूनच श्रावण महिना सुरू होण्या अगोदर आपल्यातील प्रत्येकाने हा एक छोटासा उपाय करून आपले घर नक्कीच पवित्र करून घेतले पाहिजे.
मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.