घरातून बाहेर जाताना खिशामध्ये ‘ही’ एक वस्तू टाकून बाहेर जा : स्वामी तुमचे सदैव रक्षण करतील!

नमस्कार मित्र मैत्रिणींनो,

मित्रांनो घरातून बाहेर आपण नेहमी काही ना काही कामासाठी बाहेर पडत असतो. मग ती नोकरी असेल व्यवसाय असेल किंवा अन्य कोणतेही काम असेल त्यासाठी आपल्याला बाहेर पाय काढावाच लागतो आणि आपल्यावर बाहेर अनेक संकट व समस्या येत असतात आणि जर तुम्ही कोणत्याही कामासाठी घरातून बाहेर जात असाल तर अशावेळी आपल्या वास्तुशास्त्रामध्ये आणि त्याचबरोबर तंत्र-मंत्र शास्त्रामध्ये सांगितलेले काही उपाय आपण केले तर यामुळे आपण ज्या कामासाठी बाहेर जाणार आहोत ते काम नक्की पूर्ण होईल आणि त्याचबरोबर स्वामी आपले रक्षण करतील, आणि त्याचबरोबर स्वामी समर्थांचा आशीर्वाद ही आपल्या सोबत कायम राहील.

मित्रांनो आपल्यातील बरेच जण दररोज वेगवेगळ्या महत्त्वाच्या कामासाठी बाहेर जात असतात आणि आपल्यातील काहीजण पैशाच्या कामानिमित्त तर काही सरकारी किंवा कोर्टकचेरीच्या कामानिमित्त घराच्या बाहेर पडत असतात आणि त्याचबरोबर काही जण नवीन वस्तू खरेदी करण्यासाठी तर आपल्या घरातील लहान मुले ही नोकरीसाठी किंवा व्यवसाय शिक्षण आणि करिअर संबंधित महत्वाची कामे करण्यासाठी दररोज वेगवेगळ्या ठिकाणी जात असतात तर मित्रांनो अशा प्रत्येक वेळी बाहेर जात असताना आपल्याला एक छोटासा उपाय करायचा आहे मित्रांनो हा उपाय करत असताना आपल्याला ज्यावेळी हे आपण घराच्या बाहेर पडणार आहोत त्यावेळी आपल्या खिशामध्ये एक वस्तू टाकायचे आहे आणि मगच आपण त्या कामानिमित्त घराच्या बाहेर जायचं आहे.

चला तर मग मित्रांनो जाणून घेऊयात कोणत्याही ती वस्तू जी वस्तू आपल्याला महत्त्वाच्या कामासाठी बाहेर जात असताना आपल्या खिशामध्ये ठेवायचे आहे आणि मगच आपल्याला ते काम करण्यासाठी घराच्या बाहेर जायचं आहे. मित्रांनो ही वस्तू म्हणजे आपण सेवा करतांना अगरबत्ती लावतो तर तीच अगरबत्ती उदी तुम्हाला तुमच्या खिशात पाकिटात टाकायची आहे. या उदी मध्ये खूप चमत्कारी शक्ती असते म्हणून सांगितले जात की घरातून बाहेर जातांना आपल्या कपाळावर टिळा लावावा.पण जर तुम्ही एक चिमूटभर उदी तुमच्या खिशात टाकली किंवा पाकीटात टाकली आणि मग तुम्ही बाहेर पडलात तर तीच तुमचे रक्षणाचे काम करते.

आणि मित्रांनो कोणत्याही कामानिमित्त बाहेर जात असताना तुम्ही हा एक छोटासा उपाय केला आणि त्यानंतर त्या महत्त्वाच्या कामानिमित्त बाहेर पडला तर यामुळे तुम्ही हाती घेतलेले काम शंभर टक्के पूर्ण होईलच आणि त्याचबरोबर स्वामींची कृपा तुमच्यावर राहते.आणि साक्षात स्वामी महाराज तुमचे रक्षण करतात. म्हणून महिला असेल, पुरुष असेल, लहान मुले असेल त्यांच्याही खिशात तुम्ही एक चिमूट उदी टाकावी. म्हणून सांगितले जाते की जेव्हाही तुम्ही सेवा करतात. मंत्र जाप करतात, तेव्हा अगरबत्तीची उदी एका डब्बीमध्ये किंवा कोणत्यातरी भांड्यांमध्ये जमा करून ठेवावी.

आणि त्याचबरोबर मित्रांनो साठवून जमा करून ठेवावी आणि रोज तिचा वापर करावा. लक्षात ठेवा की घरातून बाहेर जाताना तुम्हाला खिशामध्ये स्वामी समर्थांची उदी आपण सेवा केली उदी टाकायची आहे. मित्रांनो अशा पद्धतीने हा छोटासा उपाय जर तुम्ही दररोज केला तरीही चालेल परंतु शक्यतो ज्यावेळी तुम्ही महत्त्वाच्या कामानिमित्त म्हणजेच कोर्टकचेरी किंवा एखाद्या नोकरीच्या इंटरव्यू साठी त्याचबरोबर घरामध्ये असणाऱ्या लहान मुलांनी परीक्षा द्यायला जाताना आणि त्याचबरोबर जमीन किंवा पैशांसंबंधीत व्यवहार करताना घरातील कर्त्या पुरुषांनी जरी हा छोटासा उपाय केला आणि त्यानंतर घराच्या बाहेर पडले तर यामुळे तुम्ही करत असलेल्या किंवा हाती घेतलेल्या कामांमध्ये तुम्हाला नक्की यश प्राप्त होईल.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published.