नमस्कार मित्र मैत्रिणींनो,
मित्रांनो आपल्या मनातील इच्छा पूर्ण करण्यासाठी प्रत्येक जण प्रयत्न करत असतो. त्या साठी जे काही करता येईल ते ते पर्यंत प्रत्येक व्यक्ती करत असतो. कष्ट करून जी इच्छा आपली पूर्ण होते त्याचा आनंद हा पहाण्यासारखा असतो. पण काही जणांची किती हि इच्छा असली तरी काम पूर्ण होत नाही. त्या लोकांसाठी एक महत्वाचा निमय आहे. जर का त्यांनी तो पूर्ण केला तर त्यांच्या मनातील इच्छा नक्की पूर्ण होईल किंबहुना त्या त्या दिशेने त्यांची वाटचाल सुरु होई आणि मित्रांनो आज आपण जो मंत्र पहाणार आहोत तो फक्त काही दिवस म्हणजे फक्त पाच दिवस करायचा आहे.
हा जो मंत्र आहे तो पूर्ण श्रद्धेने आणि मनापसून जर का हा मंत्र जप केला तर त्याचे नक्की काहींना काही फळ मिळाल्या शिवाय रहाणार नाही. आपल्या मनातील कोणतीही इच्छा असतो ती नक्की पूर्ण होणार. कोणतंही इच्छा असो जसे की नौकरी संबंधित असेल, उदयोग संबंधित असेल, आर्थिक अडचणी संबंधी असेल या इच्छा नक्की पूर्ण होईल किंवा त्या साठी मार्ग सापडेल. मित्रांनो उपाय करत असताना आपल्याला स्वामींच्या प्रभावी मंत्राचा रात्री झोपण्यापूर्वी तीन वेळा करायचा आहे. मित्रांनो रात्री झोपताना हा मंत्र म्हणा आणि मग बघा काय चमत्कार घडेल.
हा मंत्र कोणीही रात्री झोपण्यापूर्वी बोलू शकतात महिला पुरुष किंवा लहान मूल बोलू शकतात. मंत्र बोलण्यापूर्वी एक गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे ती म्हणजे आपला विश्वास हा स्वामी समर्थांवर असायला हवा.तुम्ही मनापासून मन लावून मनात मंत्राचा मंत्रजाप करायचा आहे. फक्त बोलायचं आहे म्हणून हा मंत्र बोलू नका.मंत्रजाप करताना स्वामी विषयी विश्वास आणि मनात श्रद्धा असायला हवी. मित्रांनो अगदी मनापासून मनोभावे जर तुम्ही मंत्राचा मंत्र जप केला तरच स्वामी तुम्हाला प्रसन्न होतील.कोणतेही काम करताना मन लावून करा याचा उपयोग होतो.
मित्रांनो रात्री जेवण झाल्यानंतर जेव्हा आपण झोपायला जातो तेव्हा अंथरुणावर बसून आपल्याला या तीन अक्षरी मंत्राचा जप करायचा आहे. अगदी मनापासून हात जोडून आपल्याला या मंत्राचा जप करायचा आहे. या मंत्राचा जप आपल्याला फक्त तीन वेळेस करायचा आहे. चला तर मग मित्रांनो जाणून घेऊयात कोणता आहे हा मंत्र कोणता आहे हा मंत्र सद्गुरु स्वामी समर्थ महाराज यांचा मंत्र आहे. स्वामी समर्थांचा चमत्कारी मंत्र आहे.
श्री अक्कलकोट आहे स्वामी समर्थाय नमः श्री अक्कलकोट स्वामी समर्थ नमः मित्रांनो तुम्हाला रात्री झोपताना फक्त या मंत्राचा तीन वेळा जप करायचा आहे. हात जोडून मनात स्वामी प्रती भक्तिभावाने या मंत्राचा जप करायचा आहे.हा मंत्र बोलून मनात स्वामी यांच्या विषयी आस्था श्रद्धा ठेवा आणि शांत झोपून जा, मित्रांनो या मंत्रामुळे जी तुमची अडकलेली सर्व कामे आहे ते मार्गी लागतील. घरामध्ये सुख, समृद्धी, पैसा व यश सर्वकाही टिकून राहील आणि तुमची कसली ही कोणतेही कितीही अवघड समस्या असली तरी ती अडचण दूर होईल. तुमच्या मागील कटकटी दूर होतील तुमच्या घरात येणारी संकटे दूर होतील स्वामींची कृपा तुमच्यावर राहील.
मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.