घरातले लोक सुखी असले पाहिजे,घरात आनंद असला पाहिजे, कटकटी व्हायला नको : असे तुम्हालाही वाटत असेल
तर रोज घरात फक्त ‘ही’ 2 कामे करा

नमस्कार मित्र- मैत्रिणींनो

मित्र- मैत्रिणींनो प्रत्येकालाच असे वाटत असते. की आपल्या घरातील प्रत्येक व्यक्ती सुखी-समाधानी असले पाहिजेत. घरातील प्रत्येक व्यक्ती आनंदी असली पाहिजे. घरांमध्ये कोणत्याही प्रकारची कमी असता कामा नये. कसल्याही प्रकारची कटकट, भांडण-तंटे घरामध्ये व्हायला नको. असे प्रत्येकालाच वाटत असते.

प्रत्येकाला असे वाटत असते की आपल्या घरातील परिवारातील प्रत्येक व्यक्ती सुखी आनंदी असल्या पाहिजेत कटकटी, भांडण असा कसलाही त्रास असू नये. असे प्रत्येकाला वाटत असते. त्याच्यासाठी आपल्याला हे दोन कामे करायचे आहेत. जेणेकरून वरील सांगितल्याप्रमाणे आपल्याला कोणताही त्रास होणार नाही.

असा कोणताही प्रकार आपल्या घरामध्ये होऊ नये म्हणून प्रत्येक जण वेगवेगळे उपाय करत असतात. देवाला प्रार्थना करत असतात. त्याचबरोबर वेगवेगळ्या तोडगे देखील करत असतात. ह्या सरळ सगळ्या बरोबरच आपल्याला दोन कामे करायचे आहेत. ही दोन कामे रोज केल्याने आपल्याला कसल्याही प्रकारच्या अडचणी येणार नाहीत.

घरात कटकटी होणार नाहीत घरातील लोक सुखी समाधानी राहतील. घरामध्ये शांतता त्याचबरोबर कसल्याही प्रकारची कमतरता राहणार नाही. मित्रांनो हे काम आपल्याला संध्याकाळी करायचे आहे. पुरुष स्त्रिया कुणी हे काम करू शकतात देवघरा समोर बसून आपल्याला ही काम करायची आहे.

एका वाटीमध्ये कापराची वडी जायचे आहे. व ती कापराची वडी जळत असताना, त्याचवेळी आपल्याला श्रीसूक्त म्हणायचे आहे. हे वाचत असताना एक नियम आहे तुम्ही म्हणजे त्या वाटेतील कापून हे श्रीसुक्तं संपू पर्यंत जळत ठेवायचा आहे. म्हणजेच एका पाठोपाठ एक अशा कापराच्या वड्या आपल्याला त्यामध्ये घालून जाळायचा आहेत.

एकच वेळा श्रीसुक्ता चे वाचन करायचे आहे. व हे वाचन आपल्याला संध्याकाळच्या वेळी करायचे आहे. हे वाचत असताना. लक्ष्मी मातेचे ध्यान करावे. त्यांचे नामस्मरण देखील करावे त्यांची प्रतिमा आपल्या डोळ्यासमोर आणावे. त्यामुळे लक्ष्मी माता प्रसन्न होते श्रीसूक्त हे लक्ष्मी मातेचे सूक्त आहे.

ही एक सेवा आहे स्वामींची सेवा म्हणून जर आपण हे काम केले, तर स्वामी समर्थ महाराज व लक्ष्मी माता सदैव आपल्यावर प्रसन्न होईल. आपल्या सर्व अडचणी दूर होतील. आपल्या घरावर कसल्याही प्रकारचे संकट येणार नाही. घरामध्ये सुख समाधान शांती लागेल. घरातील प्रत्येक मनुष्य आनंदी राहील.

मित्रांनो हि माहिती अनेक स्त्रोतांच्या आधारे एकत्रित केलेली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती.

अशाच प्रकारच्या नवनवीन लेखांची माहिती घेण्यासाठी आता तुमच्या पेजला लाईक करा. आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published.