दररोज सकाळी स्वामींच्या ‘या’ दोन ओळी बोला : स्वामी सदैव तुमच्या सोबत असतील, कुठलीच अडचण येणार नाही !

नमस्कार मित्र मैत्रिणींनो,

मित्रांनो आपल्यातील अनेक स्वामी भक्त दररोज स्वामींची अगदी मनापासून पूजाअर्चा आणि सेवा करत असतात आणि त्याचबरोबर आपल्या मनामध्ये असणाऱ्या सर्व इच्छा पूर्ण व्हाव्यात आणि आपल्या घरामध्ये असणाऱ्या पैशासंबंधी सर्व समस्या दूर व्हाव्यात यासाठी खूप मेहनत घेत असतात तर मित्रांनो अशा वेळी हे लोक स्वामी समर्थांची दररोज देवपूजा झाल्यानंतर विशेष सेवा देखील करत असतात आणि या सेवेमध्ये स्वामी समर्थांची विधिवतपणे पूजा करतात आणि त्यानंतर स्वामी समर्थांच्या नामाचा जप देखील करत असतात आणि त्यानंतर गुरुचरित्र एका अध्यायाचे पठण करतात आणि त्यानंतर सर्वात शेवटी तारक मंत्राचा जप करतात.

मित्रांनो अशा पद्धतीने स्वामी समर्थांची विशेष सेवा आपल्यातील बरेच स्वामीभक्त आणि स्वामी सेवेकरी दररोज सकाळच्या वेळी देवपूजा झाल्यानंतर करत असतात आणि मित्रांनो आपले स्वामी सुद्धा आपल्या सर्व भक्तांच्या पाठीशी कायम उभे राहतात आणि आपल्या भक्तांची मदत करत असतात त्यांना वाईट वेळेमध्ये आणि त्याचबरोबर ज्या ज्या वेळी त्यांच्यावर संकटे येतील त्यावेळी त्यांची मदत आणि संरक्षण देखील आपले स्वामी करत असतात. मित्रांनो आज आपण स्वामींच्या एका अशा प्रभावी ओळींबद्दल माहिती जाणून घेणार आहोत की ज्यावेळी आपण दररोज सकाळच्या वेळी स्वामींच्या या विशेष सेवेनंतर म्हटल्या आणि स्वामींना अगदी मनापासून प्रार्थना केली तर यामुळे आपल्या अनेक समस्या दूर होतील आणि त्याचबरोबर आपले स्वामी आपल्या पाठीशी सदैव राहतील.

चला तर मग मित्रांनो जाणून घेऊयात कोणत्याही त्या दोन स्वामींच्या प्रभावी ओळी ज्या स्वामी समर्थांच्या प्रतिमेसमोर
बसून म्हणायचे आहेत ते.

आपल्या घरामध्ये असणारे कोणतीही व्यक्ती या स्वामींच्या प्रभावी ओळी म्हणू शकते मित्रांनो घरामध्ये असणाऱ्या स्त्रियांनी आपल्या घरासाठी आणि त्याचबरोबर घरामध्ये असणाऱ्या पुरुषांनी आपल्या व्यवसायासाठी नोकरीसाठी आणि विद्यार्थ्यांनी आपल्या शाळेसाठी करिअर साठी या ओळी म्हटल्या तर त्याचा जास्त फायदा त्यांना होऊ शकतो मित्रांनो सकाळचे वेळी देवपूजा झाल्यानंतर जेव्हाही तुम्ही स्वामी समर्थांची विशेष सेवा करता ती सेवा झाल्यानंतर तुम्हाला स्वामींच्या प्रभावी दोन ओळी म्हणायचे आहेत आणि त्याचबरोबर मित्रांनो या स्वामींच्या ओळी तुम्ही स्वामींच्या प्रतिमेसमोर बसूनच म्हणायचे आहे आणि जर तुम्हाला स्वामींच्या प्रतिमेसमोर बसून या ओळी म्हणणे शक्य नसेल तर अशावेळी तुम्ही तुमचे डोळे बंद करून स्वामींची प्रतिमा डोळ्यासमोर आणून देखील या ओळी म्हणू शकता.

आणि त्याचबरोबर मित्रांनो तुम्ही तुमच्या देवघरांमध्ये वरच्या बाजूला या दोन ओळी लिहून सुद्धा ठेवू शकता आणि त्याचबरोबर मित्रांनो तुम्ही तुमच्या बेडरूम मध्ये सुद्धा ह्या दोन ओळी लिहून ठेवू शकता आणि ज्या ठिकाणी तुमचा व्यवसाय आहे त्या व्यवसायाच्या ऑफिसमध्ये त्याचबरोबर विद्यार्थ्यांनी तुमच्या अभ्यास करण्याच्या खोलीमध्ये सुद्धा या दोन ओळी लिहून ठेवल्या तर यामुळे तुम्हाला याचा नक्की फायदा होईल आणि त्याचबरोबर मित्रांनो ज्यावेळी तुम्हाला तुमचे जीवनामध्ये खूप संकटे आली आहेत आणि त्याचबरोबर तुमच्यावर अनेक संकटे वारंवार येत आहेत असे वाटू लागेल त्यावेळी तुम्हाला स्वामी समर्थांच्या प्रतिमेसमोर बसून या दोन ओळी म्हणायचे आहेत.

चला तर मग मित्रांनो जाणून घेऊयात कोणत्या आहेत त्या स्वामींच्या प्रभावी होईल आपल्याला स्वामी समर्थांचे प्रतिमेसमोर बसून म्हणायच्या आहेत, मित्रांनो त्या स्वामींच्या ओळी पुढील प्रमाणे आहेत.

“नि:शंक हो निर्भय हो मना रे, प्रचंड स्वामी बळ पाठीशी
अतर्क्य अवधूत हे स्मरण गाणी अशक्य ही शक्य करतील स्वामी”

मित्रांनो ह्याच आहेत त्या स्वामींच्या प्रभावी ओळी जर तुम्हाला दररोज सकाळच्या वेळी स्वामींच्या समोर बसून म्हणायचे आहेत मित्रांनो तुम्ही जर स्वामींच्या या प्रभावी ओळी म्हणण्यास सुरुवात केली तर यामुळे तुमच्या जीवनामध्ये असणारे सर्व दुःख निराशा नकारात्मकता निघून जाईल आणि तुमच्या जीवनामध्ये सकारात्मकता येईल त्याचबरोबर स्वामी तुमच्या सर्व अडचणींपासून तुमची सुटका करतील, म्हणूनच मित्रांनो आजपासूनच तुम्ही स्वामींच्या या प्रभावी ओळी म्हणण्यास सुरुवात करा आणि तुमच्या जीवनामध्ये सकारात्मक बदल घडवून आणा.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *