नमस्कार मित्र मैत्रिणींनो,
मित्रांनो वातावरण जसे बदलते तसे सर्दी, खोकला पडसे, गळा दुखणे, वायरल इन्फेक्शन चा त्रास होणे हे आजार आपल्या शरीराला होताना दिसतात आणि खोकला सर्वांनाच होत असतो आणि सर्दी झाली म्हणजे ताप येतो आणि यामुळे अंगदुखी कमजोरी डोकेदुखी सहजासहजी न जाणारा खोकला होतो.
पाण्याचा बदल असो किंवा वातावरणातील बदल असो किंवा इतरही व्हायरल इन्फेक्शन त्रास होत असेल तर मित्रांचे व्हायरल इन्फेक्शन कोणत्याही कारणामुळे तुम्हाला सर्दी खोकला किंवा फडशा चा त्रास होत असेल तर यापासून सुटका करून देणारा अत्यंत रामबाण घरगुती आयुर्वेदिक उपाय आज आपण पाहणार आहोत चला तर मित्रांनो जाणून घेऊया खाऊच्या पानाचा उपयोग करून कशा पद्धतीने आपण आपल्या सर्दी आणि खोकला दुर शकतो.
मित्रांनो सर्वात प्रथम आपल्याला लागणार आहे विड्याचे पान नागिनीचे पान किंवा पाण्याला बनारसी पान म्हणून देखील ओळखतो हे पान आपल्याला तांबोळी लोकांकडे किंवा पानपट्टीवर सहजतेने मिळून जाते तर प्रथम हे पान मिठाच्या पाण्याने स्वच्छ धुऊन घ्यायचे आहे पानाचे मागचे देठ काढून घ्यायचे आहे एक पान एका वेळेस वापरायचे आहे दुसरा म्हणजे कांदा कांद्यापासून सर्दी-खोकला यापासून सुटका होण्यास मदत मिळते कांद्याचा अगदी छोटासा तुकडा या मध्ये टाकायचा आहे.
मित्रांनो त्याच्या पाकळ्या करून टाका म्हणजे आपल्याला ते खाल्ले जाईल येथे मी दोन काळेमिरे घेतले आहे थोडे बारीक करून घ्यायचे आहे हे यामध्ये टाकून द्या पाच तुळशीचे पाने मिठाच्या पाण्याने स्वच्छ धुऊन घेतलेली आहे आणि याप्रमाणे विड्याप्रमाणे हे बांधून घ्यायचे आहेत, याप्रमाणे हे बांधून ज्यांना सर्दी खोकला किंवा वायरल इन्फेक्शन चा त्रास होत आहे अशा व्यक्तींना ही खायला द्यायचे आहे खाताना हे इतके चावून-चावून खायची आहे की ते लाळे बरोबर मिक्स आले पाहिजे.
तुम्हाला असे आवडत नसेल तर अर्धा चमचा मधाचं देखील यामध्ये तुम्ही वापर करू शकतात परंतु हे खाल्ल्यानंतर पाणी देखील पिऊ नये किंवा कुठलाही पदार्थ देखील खाऊ नये अर्धा तासानंतर कुठलाही पदार्थ तुम्ही खाऊ शकतात किंवा पाणी पिऊ शकतात मला खोकला असेल तर तुम्ही हा उपाय एका दिवसातून दोनदा करा त्रास असेल तर दिवसभरातून तीन वेळेस सकाळी नाष्ट्यानंतर दुपारच्या जेवणानंतर रात्री जेवणानंतर असे तीन दहा उपाय करायचा आहे.
यामुळे तुम्हाला एका दिवसातच त्यापासून फायदा जाणे जाणवेल जास्त त्रास असेल तर हा उपाय किमान तीन दिवस करा दिवसात कितीही भयंकर त्रास असेल तर तो निघून जाण्यास मदत होणार आहे. म्हणूनच मित्रांनो हा कमी खर्चामध्ये अगदी सोप्या पद्धतीने घरातल्या घरामध्ये होणारा उपाय तुम्ही तुमच्या घरामध्ये नक्की करून पहा आणि तुम्हाला ज्या पद्धतीने सर्दी खोकल्याचा त्रास होत आहे त्यापासून लवकरात लवकर सुटका मिळवण्यासाठी तुम्ही हा आयुर्वेदामध्ये सांगितलेला एक छोटासा उपाय नक्की करून पहा.
मित्रांनो वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.