स्वामींची ‘ही’ प्रार्थना फक्त एकदा बोला स्वामी अनुभव देतील: कसलेही काम तात्काळ पूर्ण होईल!

नमस्कार मित्र मैत्रिणींनो,

मित्रांनो आपल्यातील अनेक जण स्वामींचे सेवेकरी आहेत आणि त्याचबरोबर आपल्या देवघरात दररोज सकाळी उठल्यानंतर स्नान करून देवपूजा करत असतात आणि आपल्या स्वामी महाराजांची विशेष सेवा सुद्धा करत असतात परंतु मित्रांनो मित्रांनो आपण आपल्या देवघरांमध्ये पूजा करत असताना किंवा स्वामींची सेवा करत असताना आपल्याकडून अनेक चुका घडत असतात आणि या चुका आपल्याकडून नकळत होतात.

परंतु तरीही आपण आपल्या स्वामींकडे या चुकांबद्दल माफी मागितली पाहिजे आणि त्याचबरोबर स्वामींकडे प्रार्थना केली पाहिजे आणि मित्रांनो ही प्रार्थना आपण कशा पद्धतीने स्वामींना करायचे आहे याबद्दलची सविस्तरपणे माहिती मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत.

मित्रांनो तुम्ही स्वामींचे भक्त आहात, तुम्ही स्वामींचे सेवेकरी आहात, स्वामींवर तुमचा संपूर्ण विश्वास आहे. तर तुम्ही सुद्धा स्वामी समर्थांच्या चरणी रोज ही प्रार्थना करा. स्वामी कधीच तुमची साथ सोडणार नाहीत आणि सतत तुमच्या सोबत तुमच्या पाठीमागे स्वामी नक्की राहतील.

फक्त मनोभावाने विश्वासाने ही प्रार्थना तुम्ही घरीच स्वामींचा फोटो समोर स्वामींच्या मूर्ती समोर बसून सकाळी संध्याकाळी केव्हाही बोला, पण रोज बोला मित्रांनो ही प्रार्थना करतो मी दररोज स्वामींच्या समोर बसून अगदी मनापासून म्हटली तर यामुळे स्वामी सतत तुमच्या सोबत तुमच्या पाठीमागे स्वामी नक्की राहतील.

परंतु मित्रांनो ही प्रार्थना म्हणत असताना आपल्याला फक्त मनोभावाने विश्वासाने ही प्रार्थना तुम्ही घरीच स्वामींचा फोटो समोर स्वामींच्या मूर्ती समोर बसून सकाळी संध्याकाळी केव्हाही बोला, पण रोज बोला आणि त्याचबरोबर कोणतीही व्यक्ती ही प्रार्थना स्वामी समर्थांच्या प्रतिमेसमोर बसून करू शकते आणि मित्रांनो जर तुमच्या घरामध्ये स्वामी समर्थांची मूर्ती किंवा प्रतिमा नसेल तर अशावेळी तुम्ही तुमच्या देवघरांमध्ये एक छोटासा स्वामी समर्थांचा फोटो ठेवून त्याच्या समोर सुद्धा ही प्रार्थना अगदी मनापासून म्हटली तरीही चालेल.

प्रार्थना काही अशी आहे, “मी कसाही असलो तरी मी तुमचाच भक्त आहे. स्वामी माझ्याकडून रोज चुका होत असतील पण मी कधीच पाप करणार नाही. स्वामी सेवा करत असताना मी चुकत असलो तरी तुम्ही मला अंतर देऊ नका. स्वामी मी चुकून तुम्हाला विसरलो, तर तुम्हाला विसरतो पण मला सांभाळून घ्या. स्वामी माझी साथ कधी सोडू नका. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ खूप सोपी सरळ प्रार्थना आहे.

पण जर आपण श्रद्धेने विश्वासाने मनो भावाने स्वामींना ही प्रार्थना बोललो स्वामीं समोर बोललो तर स्वामी तुमची हाक नक्की ऐकतील. ते तुमच्या मदतीला धावत नक्की येतील आणि कधीही ते तुमची साथ सोडणार नाहीत. तुम्ही प्रार्थना लिहून ठेवा आणि त्याचे पाठांतर करा किंवा तुम्ही वाचून सुद्धा ही प्रार्थना बोलू शकतात. तर हीच प्रार्थना तुम्ही रोज स्वामींसमोर बोलायला विसरु नका कोणीही केव्हाही प्रार्थना तुम्ही बोलू शकतात.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *