नमस्कार मित्र मैत्रिणींनो,
मित्रांनो तुमची हि स्वामींवर श्रद्धा असेल तुम्ही हि स्वामींची मनोभावे पूजा करत असाल तर त्या सेवेमध्ये फक्त हि एक सेवा अवश्य करा. स्वामींची हि एकाच सेवा आहे जी तुमची इच्छा पूर्ण करू शकते तुम्हाला सर्व काही मिळवून देऊ शकते. आणि हि सेवा करण्याकरिता श्री स्वामींजवळ दिवसातून एकदा अगदी कोणत्याही वेळेस रात्री असो किंवा दिवसा स्वामींसमोर शांत बसायचे आहे.
जिथे तुम्हाला घरात एकांत मिळेल मग ते देवघर असो किंवा तुमचा घरातील एखादा शांत कोपरा असो तिथे तुम्हाला या गुरुपौर्णिमेच्या दिवशी स्वामींची ही विशेष सेवा करण्यासाठी बसायचं आहे आणि मित्रांनो जर तुम्ही ही स्वामी सेवा आपले देवघरांमध्ये देवी देवतांच्या समोर किंवा स्वामी समर्थांच्या प्रतिमेसमोर बसून केले तरीही चालेल.
मित्रांनो सर्वात आधी गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपण सकाळी आपण लवकर उठा सकाळी स्नान करून आपण स्वामींचे दर्शन घ्या घरातच स्वामींच्या फोटोसमोर एक दिवा लावावा तसेच स्वामींच्या फोटोसमोर अगरबत्ती लावावी तसेच काही फुले आपण अर्पण करावीत. त्यानंतर आपण तुम्हाला जितक्या माळी शक्य असेल तितक्या माळी श्री स्वामी समर्थ ह्या मंत्राचा जप करायचा आहे.
मित्रांनो तुम्हाला जितक्या वेळेपर्यंत शक्य होईल तितक्या वेळेपर्यंत तुम्हाला या स्वामी समर्थांच्या नाममंत्राचा जप करायचा आहे आणि मित्रांनो स्वामींचे नामजप म्हणजे दिवसभर आपण काम करत करत आपण स्वामींचे नामजप करावा. त्यानंतर आपण संध्यकाळी देखील दिवा लावनेच्या वेळी देखील आपण जितका शक्य असेल तितक्या माळी स्वामींच्या नामाचा जप करा.
आणि त्याचबरोबर मित्रांनो तुमच्या कडून ह्या दिवशी जास्त काही जमले नाही तरी चालेल परंतु तुम्ही ह्या स्वामी समर्थ नामाचा जप मात्र जास्तीत जास्त वेळा करावा आणि मित्रांनो यानंतर तुम्हाला स्वामींच्या तारक मंत्राचा जप एक वेळेस करायचा आहे मित्रांनो गुरु पौर्णिमेच्या दिवशी स्वामींची ही विशेष सेवा करत असताना सर्वात आधी स्वामी समर्थांच्या नामाचा जप आपल्याला एक माळ पूर्ण होईपर्यंत करायचा आहे.
आणि त्यानंतर स्वामींचे तारक मंत्राचा जप सुद्धा या दिवशी आपल्याला करायचा आहे आणि त्यानंतर मित्रांनो रात्रीच्या वेळी जेवण झाल्यावर आणि झोपेच्या आधी थोडा निवांत वेळ असतो आपल्या दिवसाची कामे आवरून आपण झोपायला जाईचा आधीच वेळेत आपण स्वामींचे नामस्मरन करा.
आणि त्याचबरोबर मित्रांनो यावेळी तुम्हाला जर शक्य असेल तर एखादी अगरबत्ती लावावी जेणेकरून वातावरण प्रसन्न व सुगंधमय राहील अश्या वातावरणात स्वामींचे नामस्मरण केल्याने तुम्हाला सगळे डोक्यावरचे दिवसभराचे टेन्शन असो काही त्रास असो तो सर्व निघून जाईल. मित्रांनो वर सांगितलेल्या पद्धतीने जर तुम्ही या गुरुपौर्णिमेच्या दिवशी स्वामी समर्थांची सेवा केली.
आणि या सेवेमध्ये सकाळच्या वेळी लवकर उठून सर्वात आधी देवपूजा करून त्यानंतर स्वामी समर्थांच्या नामजप केला आणि त्यानंतर स्वामी समर्थांचे तारक मंत्राचा जप केला आणि त्यानंतर स्वामींना आवडणाऱ्या वस्तूंचा नैवेद्य जर तुम्ही या दिवशी स्वामींना दाखवला तर यामुळे स्वामी समर्थ तुमच्यावर प्रसन्न होतील आणि यामुळे तुमची सर्व अपूर्ण राहिलेली कामे पूर्ण होतील.
तर मित्रांनो तुम्हीही गुरुपौर्णिमेच्या पवित्र दिवशी स्वामी समर्थांची अशा पद्धतीने विशेष सेवा करा आणि त्याचबरोबर तुम्ही तुमच्या जीवनामध्ये ज्याही व्यक्तीला गुरु म्हणतात त्या व्यक्तीचे सुद्धा या दिवशी पूजा करा आणि त्यांच्या आशीर्वाद मिळवून घ्या कारण मित्रांनो आपल्या जीवनामध्ये जर आपल्या गुरुचा आशीर्वाद आपल्या सोबत राहिला तर आपण हाती घेतलेल्या प्रत्येक कामामध्ये आपल्याला यश मिळत राहते.
मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.