नमस्कार मित्र मैत्रिणींनो,
मित्रांनो हिंदू धर्मामध्ये पौर्णिमेला विशेष महत्व आहे आणि आषाढ महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेस अतिशय महत्वव आहे. पंचांगानुसार दिनांक 13 जुलै शुक्रवारी रोजी आषाढ महिन्यातील कृष्ण पक्षातील पौर्णिमा तिथीला गुरुपौर्णिमेचा पावनपर्व साजरा होणार आहे.
ह्या दिवशी गुरुजनांचा आदर करून गुरुची पूजा केली जाते. गुरूचा आशीर्वाद प्राप्त केला जातो,गुरूला सर्वोच्च स्थान आहे. गुरूला ईश्वरापेक्षा देखील श्रेष्ठ मानण्यात आले आहे आणि मित्रांनो आपण श्री स्वामी महाराजाणा गुरु मानतो त्यानी संगीतलेल्या किंवा दखवलेल्या मार्गावर आपण चालत असतो.
आणि त्याचबरोबर मित्रांनो गुरुपौर्णिमा या दिवशी काही स्वामी भक्त गुरूंची म्हणजे स्वामींची सेवा करून त्यांची कृपा आणि आशीर्वाद आपल्याला मिळावी म्हणून काही विशेष आराधना करतात. या वर्षी बुधवारी गुरूपौर्णिमा अली आहे आणि मित्रांनो या बुधवारी स्वामी महाराजांची एक विशेष आराधना करून या वर्षाची गुरूपौर्णिमा आपण खुप चागल्या प्रकारे साजरी करू शकतो.
या मुळे श्री स्वामींचा आशीर्वाद आपल्याला मिळू शकतो आणि मित्रांनो आपण सर्व जण रोज कोणती ना कोणती सेवा रोज करत असतो. पण गुरूपौर्णिमाच्या दिवशी स्वामींच्या या विशेष जब तुम्हाला करायचा आहे, आणि त्याचबरोबर मित्रांनो तुम्ही सकाळच्या वेळी किंवा संध्याकाळच्या वेळी केव्हाही या मंत्राचा जप तुम्ही स्वामींचे प्रथमेश समोर बसून करू शकता.
आणि त्याचबरोबर मित्रांनो आपल्या घरामध्ये तुम्ही तुम्हाला जसे जमेल तशी स्वामींची आराधना करण्याची आहे. या साठी तुम्हला दिवसभरातून संध्याकाळच्या किंवा सकाळच्या वेळेतून वळेतून फक्त अर्ध ते एक तास काढायचा आहे. एवढी सोपी आणि सरळ हि स्वामींची आराधना आहे. या सेवेसाठी कोठेही जाण्याची गरज नाही. घरच्या घरी हि आराधना करायची आहे. मित्रांनो आपल्याला या गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्या गुरूंचे म्हणजेच स्वामींचे स्मरण करायचे आहे आणि मित्रांनो आपले स्वामी आपल्या संदेश नेहमी सागत असतात आणि नामस्मरण हि सेवा सर्वात चागली सेवा किंवा आराधना असते.
जो जप आपल्याला करायचा आहे तो कोणी सुद्धा केला तरी चालेले म्हणजेच घरामध्ये असणारी कोणतीही व्यक्ती या मंत्राचा जप करू शकते, तसेच तो सकाळी किंवा संध्याकळी केला तरी चालेले या एक गोष्ट खुप महत्वाची आहे ती म्हणजे हा जप करताना आपली श्रद्धा आणि आपले मन एकाग्रता असणे गरजेचे आहे. हा जप देवा समोर बसून करायचं आहे. कमीत कमी पाच माळी हा जप तुम्हला कराचा आहे. एका मळीत म्हणजेच एकशे आठ वेळा हा मंत्र बोलायचं आहे. तुम्हला शक्य असेल तर तुम्ही अकरा माळी हा जप केला तर खुप चागले होईल मित्रांनो जितके वेळी तुम्हाला शक्य होईल तितक्या वेळी तुम्हाला या मंत्राचा जप या गुरु पौर्णिमेच्या दिवशी करायचा आहे.
तसेच या दिवशी तुम्ही एक गोड पदार्थ म्हणून आपल्या स्वामींना एक नैवद्य दखवायचा आहे. मित्रांनो तो नैवेद्य म्हणजे दूध साखर असला तरी चालेले. कोणताही एक गोड पदार्थ. मित्रांनो हा जप मंत्र असा आहे ” श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ ” हा जप आपल्याला करायचा आहे आणि मित्रांनो जर तुम्ही गुरुपौर्णिमेच्या दिवशी स्वामींच्या या विशेष मंत्राचा जप 108 वेळा केला तरी यामुळे स्वामी तुमच्यावर प्रसन्न होतील आणि त्याचबरोबर स्वामी समर्थांचा आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी राहील आणि मिंत्रानो हि सेवा एकदा करून पहा याची प्रचिती नक्की येईल.
मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.