13 जुलै गुरूपौर्णिमेला घरीच स्वामींचे गुरुपद कसे घ्यावं? गुरू कसे करावे?

नमस्कार मित्र मैत्रिणींनो,

मित्रांनो गुरूपौर्णिमेला व्यासपौर्णिमा असंही म्हणतात. कारण महर्षी व्यासांनी वेदांचे ज्ञान जगासमोर उघड केले. व्यासांना भारतीय संस्कृतीमध्ये आद्यगुरू समजले जाते. व्यासांनी महाभारत हा अलौकिक ग्रंथ लिहीला. महाभारतातून व्यासांनी सांगितलेल्या धर्मशास्त्र, नितीशास्त्र, मानसशास्र आणि व्यवहारशास्त्राचे दर्शन घडते.

तिथीनुसार हा दिवस महर्षी व्यासांचा जन्मदिवस असल्यामुळे या दिवसाला एक अनन्यसाधारण महत्त्व आहे. म्हणूनच गुरूपौर्णिमेला व्यासपूजन देखील केले जाते. आणि मित्रांनो यावर्षी ही गुरुपौर्णिमा 13 जुलै बुधवारच्या दिवशी आलेली आहे आणि आपल्यातील अनेक स्वामी भक्त या दिवसाची अगदी आतुरतेने वाट देखील पाहत असतात.

तर मित्रांनो आज आपण हे जाणून घेणार आहोत की या गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपण आपल्या घरामध्येच आपल्या स्वामी समर्थांना कशा पद्धतीने गुरु करून घ्यायचे आहे आणि आपल्याला स्वामींचा शिष्य करून घ्यायचा आहे याबद्दल सर्वात माहिती चला तर मग मित्रांनो जाणून घेऊयात कशा पद्धतीने आपल्याला स्वामी समर्थांना या गुरुपौर्णिमेला गुरु करून घ्यायचे आहे याबद्दलची सविस्तर माहिती.

तर मित्रांनो गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला सकाळी बारा वाजण्याच्या आत स्वामींना गुरु करून घ्यायची विधी आपल्या घरामध्ये करायचे आहे आणि मित्रांनो ही विधी कोणतीही व्यक्ती घरामध्ये असणारी कोणतीही व्यक्ती हा विधी करून स्वामींना गुरु करून घेऊ शकते, तर मित्रांनो या दिवशी सर्वात आधी आपल्याला जर तुमच्या घरामध्ये स्वामींची प्रतिमा किंवा मूर्ती असेल तर ती घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्या देवघरासमोर बसून आपल्याला दुधाने त्या स्वामींच्या प्रतिमेला किंवा मूर्तीला अभिषेक घालून घ्यायचा आहे, आणि मित्रांनो जर तुमच्याकडे स्वामींची मूर्ती किंवा प्रतिमा नसेल तर अशावेळी तुम्ही स्वामींच्या एखाद्या छोट्याशा फोटोला देखील थोड्याशा पाण्याने धुऊन घेऊ शकता.

मित्रांनो स्वामींच्या प्रतिमेला अभिषेक घालून झाल्यानंतर आपल्या देवघरांमध्ये समोर एक छोटासा पाठ ठेवावा आणि त्यावर एक पांढऱ्या किंवा लाल रंगाचे कापड आपल्याला हातांची आहे आणि त्यानंतर ती स्वामींची प्रतिमा त्यावर व्यवस्थित ठेवायचे आहे आणि त्यानंतर स्वामींना फुले व्हायचे आहेत त्याचबरोबर स्वामींना अष्टगंध लावायचा आहे.

बाजूला एक छोटासा दिवा देखील आपल्याला लावायचा आहे, आणि त्यानंतर मित्रांनो आपल्याला सर्वात आधी सोळा वेळा पुरुष सूक्त वाचायचे आहे आणि त्यानंतर सोळा वेळा श्री सूक्त याचे वाचन करायचे आहे मित्रांनो तुम्हाला स्वामींची सर्वात आधी एका छोट्याशा पाठावर पूजा मांडायचे आहे आणि त्यानंतर तुम्हाला सोळा वेळा पुरुष सूक्त आणि सोळा वेळा श्री सूक्त याची वाचन स्वामींच्या प्रतिमेसमोर बसून करायचा आहे.

आणि मित्रांनो हे दोन्हीही सुप्त तुम्हाला स्वामींच्या नित्यसेवा या पोथीमध्ये सहज मिळून जाईल मित्रांनो तुम्हाला स्वामी समर्थांच्या केंद्रामध्ये किंवा पूजेचे साहित्याच्या दुकानांमध्ये स्वामी समर्थांचे नित्यसेवा हे पुस्तक सहज उपलब्ध होईल तिथून तुम्ही ते विकत घेऊन गुरुपौर्णिमेच्या दिवशी अशा पद्धतीने स्वामी समर्थांच्या प्रतिमेसमोर बसून त्यामधील पुरुष सूक्त आणि श्री सूक्त याचे वाचन सर्वात आधी करून घ्यायचे आहे, आणि हे वाचून झाल्यानंतर मित्रांनो तुम्हाला स्वामी समर्थांकडे अशी प्रार्थना करायची आहे की स्वामी आज गुरुपौर्णिमा आहे आणि या दिवशी मी तुम्हाला गुरुपद घेण्यासाठी आवाहन करत आहे तरी आज पासून तुम्ही माझे गुरु माता-पिता सर्व काही आहात.

तरी आज पासून माझे गुरु पध घ्यावे आणि माझ्याकडून तुमची जास्तीत जास्त सेवा व्हावी यासाठी मला आशीर्वाद द्या आणि माझ्या आरोग्याचे रक्षण ही करा असे तुम्हाला स्वामींच्या चरणी प्रार्थना करायचे आहे आणि त्यानंतर तुम्हाला श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा एक माळ जप करायचा आहे आणि मित्रांनो जर तुम्हाला एक माळ स्वामी समर्थांच्या या मंत्राचा जप करणे शक्य नसेल तर अशावेळी तुम्ही 21 वेळ आहे या मंत्राचा जप करू शकता, आणि त्यानंतर तुम्हाला स्वामी समर्थांच्या गुरुचरित्र पारायणाचे वाचन सुद्धा या गुरुपौर्णिमेच्या पवित्र दिवशी करायचे आहे.

तर मित्रांनो गुरु पौर्णिमेच्या दिवशी सकाळच्या वेळी लवकर उठून देवपूजा झाल्यानंतर वर सांगितलेली सर्व विधी तुम्हाला अगदी मनापासून आणि विश्वासाने करायचे आहे आणि अशा पद्धतीने स्वामींना आपले गुरु करून घ्यायचा आहे आणि इथून पुढे तुम्हाला स्वामींची सेवा दररोज करायची आहे आणि हे सर्व करून झाल्यानंतर आपण ज्या दुधाने स्वामींना अभिषेक घातला होता ते दूध आपल्या घरामध्ये असणाऱ्या सर्व व्यक्तींना थोडेसे तीर्थ म्हणून प्यायला द्यायचे आहे आणि त्यानंतर आपल्या कोणताही गोड पदार्थाचा नैवेद्य दाखवायचा आहे, तर मित्रांनो अशा पद्धतीने गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुम्ही स्वामींना आपले गुरु करून घेऊ शकता.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *