बुधवार 13 जुलै गुरुपौर्णिमा: लवकर उठून स्वामींच्या फोटो समोर किंवा मूर्ती समोर बोला ‘या’ ओळी स्वामी तुम्हाला साक्षात दर्शन देतील!

नमस्कार मित्र मैत्रिणींनो,

तुम्हाला माहितीच असेल 13 जुलै रोजी गुरुपौर्णिमा आहे आणि गुरुपौर्णिमा हा दिवस अतिशय महत्वपूर्ण मानला जातो. हा शुभपर्व गुरूला समर्पित असून या दिवशी गुरुची पूजा केली जाते. गुरूला जीवनात सर्वोच स्थान प्राप्त असते. हिंधू धर्मामध्ये पौर्णिमेला अतिशय महत्वपूर्ण मानले जाते. या पौर्णिमेला आषाढ पौर्णिमा असे हि म्हंटले जाते. स्वामी भक्तांसाठी व स्वामी सेविकांसाठी हा खूप खास दिवस आहे. या दिवशी आपण बरेच पारायण करतो स्त्रोत करतो व उपाय भक्ती आणि सेवा करत असतो. तर मित्रांनो 13 जुलै या दिवशी गुरुपौर्णिमा आहे हा दिवस खूप मोठा दिवस आहे.

या दिवशी तुम्हाला सकाळी उठल्याबरोबर स्वामींच्या फोटो समोर किंवा मूर्ती समोर तुम्हाला या तीन चार ओळी म्हणायचे आहे. आणि मित्रांनो जर तुम्ही गुरूला मानत असाल तर स्वामीं विषयी थोड तरी काहीतरी मनामध्ये आहे आणि स्वामींना आपले गुरु मानत असाल उत्तर तुम्ही सुद्धा सकाळी लवकर उठा गुरुपौर्णिमेच्या दिवशी आंघोळ करा काहीच खाऊ नका काहीही देऊ नका पहिल्यांदा स्वामीच्या मूर्तीसमोर किंवा फोटो समोर जा आणि या ३ ते ४ ओळी म्हणा. तुम्हाला साक्षात स्वामींचे दर्शन होईल, स्वामींची कृपा होईल.

तर २३ जुलै रोजी सकाळी काहीही न खाता व काहीही न पिता फक्त आंघोळ करून स्वामींच्या मूर्तीसमोर किंवा त्यांच्या फोटोसमोर या ओळी तुम्हाला बोलायच्या आहेत. दिवा अगरबत्ती तुम्ही लावू शकतात आणि त्याचबरोबर मित्रांनो सकाळच्या वेळी जेव्हा तुम्ही तुमची देवपूजा करत असता त्यावेळी देवपूजा झाल्यानंतर सुद्धा तुम्ही स्वामी समर्थांच्या किंवा आपल्या देवघरामध्ये असणाऱ्या देवी देवतांच्या प्रतिमेसमोर बसून या दोन ओळी म्हटल्या तरीसुद्धा चालेल आणि त्याचबरोबर मित्रांनो घरामध्ये असणाऱ्या कोणत्याही व्यक्तींनी म्हणजेच घरामध्ये असणाऱ्या महिला-पुरुष सर्वांनी या ओळी जर म्हटल्या तर उत्तम आणि त्याचबरोबर मित्रांनो जर घरामध्ये असणाऱ्या लहान मुलांनी विद्यार्थ्यांनी जर या ओळी म्हटल्या तर यामुळे त्यांनाही त्यांच्या शिक्षणामध्ये आणि करिअरमध्ये यश प्राप्त होईल.

चला तर मग मित्रांनो जाणून घेऊयात कोणते आहेत त्या दोन ओळी आपल्याला गुरुपौर्णिमेच्या दिवशी सकाळच्या वेळी स्वामी समर्थांच्या समोर बसून म्हणायचे आहेत. तर या ओळी पुढील प्रमाणे आहेत.

” गुरुब्रह्मा गुरुविष्णु गुरुदेवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रम्ह तस्मै श्री गुरवे नमः जय जय स्वामी समर्थ. तर एवढेच थोडी तुम्हाला गुरुपौर्णिमेच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्वामींच्या मूर्ती समोर किंवा फोटो समोर हात जोडून तुम्हाला बोलायच्या आहेत. मित्रांनो गुरु पौर्णिमेच्या दिवशी सकाळी लवकर उठून घरामध्ये असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने आपल्या यशासाठी आणि आपल्या घरासाठी ह्या दोन ओळी जर स्वामी समर्थांच्या समोर बसून म्हटल्या तर यामुळे तुम्हाला त्याचा नक्की फायदा होईल आणि त्याचबरोबर घरामध्ये असणाऱ्या लहान मुलांनी आपल्या शिक्षणासाठी सुद्धा या ओळी स्वामी समर्थांच्या आणि देवी देवतांच्या समोर बसून नक्की म्हणाव्यात.

आणि मित्रांनो सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्या दोन ओळी स्वामी समर्थांच्या समोर बसून म्हणत असताना आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की अगदी मनापासून आणि पूर्ण श्रद्धेने मनामध्ये कोणताही वाईट हेतू न ठेवता आपल्याला या दोन ओळी म्हणायच्या आहेत मित्रांनो गुरुपौर्णिमेच्या दिवशी जर मित्रांनो जर या ओळी मनापासून आणि श्रद्धेने बोला कोणतीही घाई करू नका, स्वामी तुम्हाला नक्की प्रसन्न होतील आणि त्याचबरोबर मित्रांनो गुरु पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही ज्या व्यक्तींना आदर्श मानतात किंवा ज्या व्यक्तींना आपले गुरु मानतात त्यांची सुद्धा पूजा तुम्हाला या पवित्र दिवशी करायची आहे कारण मित्रांनो गुरुपौर्णिमा हा दिवस संपूर्णता गुरूंना समर्पित असतो.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *