13 जुलै गुरुपौर्णिमा येण्याआधी तुमच्या देवघरात ठेवा ‘ही’ एक वस्तू : तुमच्या घरात गरिबी, दरिद्री कधीच येणार नाही!

नमस्कार मित्र मैत्रिणींनो,

मित्रांनो आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रत्येक पौर्णिमा आणि अमावस्या यांना एक विशेष प्रकारचे महत्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे या महिन्यात येणारी पौर्णिमा अतिशय महत्त्वपूर्ण आहे. कारण आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षात येणाऱ्या या पौर्णिमेला गुरुपौर्णिमा म्हटले जाते. त्यामुळे हा दिवस गुरुपौर्णिमेशी संबंधित असल्याने या दिवशी गुरुची पुजा करून शुभाशीर्वाद घेतले जातात. कारण गुरूला मानवी जीवनात सर्वोच्च स्थान प्राप्त असते आणि मित्रांनो यंदा ही गुरुपौर्णिमा या वर्षी गुरुपौर्णिमा ही 13 जुलैला आहे आणि त्याचबरोबर मित्रांनो या गुरुपौर्णिमेला व्यासपौर्णिमा सुद्धा म्हटलं जातं.

आणि त्याचबरोबर मित्रांनो आपल्यातील सर्व स्वामी भक्तांसाठी स्वामी सेवकांसाठी अत्यंत महत्वाचा दिवस मानला जातो. आणि मित्रांनो आपल्यातील प्रत्येक सेवेकरी या दिवशी स्वामींचे विशेष पूजा करतो. स्वामींच्या केंद्रात जातो, मठात जातो किंवा स्वामींचे दर्शन घेतो. स्वामीच नाहीतर तुम्ही ज्यांना आपले गुरू मानतात त्यांच्यासाठी हा दिवस खूप महत्त्वाचा असतो. तर मित्रांनो गुरुपौर्णिमा येणे आधी आपण काही उपाय करतो आणि स्वामींच्या काही विशेष मंत्र जप करतो, पारायण करतो तसाच एक उपाय आहे एक तोडगा आहे मित्रांनो झोपायचं तुम्ही गुरुपौर्णिमेच्या आधी तुमच्या घरामध्ये केला तर यामुळे साक्षात स्वामी समर्थ तुमच्यावर प्रसन्न होतील आणि त्यांचा आशीर्वाद हे तुम्हाला प्राप्त होईल.

आणि मित्रांनो हा उपाय तुम्हाला गुरुपौर्णिमेच्या दिवशी किंवा गुरुपौर्णिमेच्या अगोदर करायचा आहे. अगोदर म्हणजे जर तुम्हाला हे आदल्या दिवशी समजल तर तुम्ही आदल्या दिवशी करू शकतात. १० दिवस आधी समजलं तर दहा दिवस आधी सुद्धा हा उपाय तुम्ही करू शकता. फक्त गुरुपौर्णिमेच्या आधी करायचा आहे.तुम्हाला गुरुपौर्णिमेच्या आधी आपल्या देवघरात ही वस्तू ठेवायची आहे आणि ही वस्तू ठेवल्या नंतर गुरुपौर्णिमेच्या दिवशी ती दान करायची आहे. याने तुमच्या घरातील कटकटी इडापिडा दोष गरीबी व सुख-समृद्धी नसेल तर ते सर्व त्या वस्तू सोबत बाहेर निघून जाईल.

आणि मित्रांनो आपल्या शास्त्रामध्येही असं सांगितलेलं आहे की गुरुपौर्णिमेच्या दिवशी दान करण्याचे खूप महत्त्व असते म्हणून ती वस्तू तुम्हाला गुरुपौर्णिमेच्या आधीच आपल्या देवघरात ठेवायची आहे. तर ही वस्तू आहे ती म्हणजे दक्षिणा आहे, अकरा रुपयांची दक्षिणा तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये ठेवायची आहे. तुम्ही ती दक्षिणा कोणत्याही दिशेला ठेवू शकतात आणि कुठेही ठेवू शकतात. आणि रोज सकाळ-संध्याकाळ जेव्हा तुम्ही दिवा लावणार देवासमोर तेव्हा दक्षिणेची सुद्धा पूजा करायची आहे. हळद-कुंकू आणि अक्षता लावायची.

जर गुरुपौर्णिमेला तीन दिवसही बाकी असतील त्याही दिवशी तुम्ही हे सर्व करू शकतात. हे सर्व तूम्हाला गुरुपौर्णिमा यायच्या आधीच करायच आहे. गुरुपौर्णिमेच्या दिवशी करायच नाही. तरीही ११ रुपयांची दक्षिणा तुम्हाला देवघरात ठेवायची आहेत आणि गुरुपौर्णिमेच्या दिवशी ही दक्षिणा तुम्हाला स्वामींच्या मठात किंवा कोणत्या मंदिरात सोबतच आपल्या घरी कोणी गरीब व्यक्ती आला, तर त्या गरीब व्यक्तीला दान करायचे आहे. हे केल्याने तुमच्या घरातील सर्व इडापिडा दोष संकटे निघून जातील. एवढे लक्षात ठेवा की, हा उपाय तुम्हाला गुरुपौर्णिमेच्या दिवशी करायचा नाही गुरुपौर्णिमेच्या आदल्या दिवशी करा.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *